Dictionaries | References क कच्च्या पायावर बांधलेली इमारत किती दिवस टिकणार? Script: Devanagari Meaning कच्च्या पायावर बांधलेली इमारत किती दिवस टिकणार? मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 इमारतीचा पायाच कच्चा असल्यावर त्यावर रचलेली इमारत ढासळणार हे निश्र्चित. तेव्हां अपुर्या आधारावर कोणताहि व्यूह रचणें, मसलत करणें, किंवा कोणतेहि कार्य करू पाहणें व्यर्थ होय. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP