Dictionaries | References

असें बसावें, कोणी न म्हणे ऊठ

   
Script: Devanagari

असें बसावें, कोणी न म्हणे ऊठ

   मनुष्यानें आपल्याला योग्य असे स्थळ पाहून तेथे बसल्यास त्याच्यावर तेथून उठण्याची पाळी येत नाही. तेंच जर आपल्या योग्यतेपेक्षा अधिक उच्च स्थानावर बसले तर त्या स्थानास योग्य अशी व्यक्ति आल्यास आपणांस ते स्थळ खाली करून द्यावे लागते. तेव्हां आपली पायरी पाहून वर्तणूक करावी.

Related Words

असें बसावें, कोणी न म्हणे ऊठ      असें   न न   ن(न)   बसूं जाणे त्याला ऊठ कोण म्हणे   कोणी   न बोलावतां भोजना आला, कोठें बसावें हें न सुचे त्याला   कोणी वंदिती, कोणी निंदिती, त्‍यांची न धरावी खंती   असें करतां   असतां कोणी ठक, न म्हणे मी आहे देख   वाटे निराळें बसावें   काम न आना   एका ठायीं बसूं जाणे, त्यास उठ कोण म्हणे   कोणी लुटतात, कोणी फुटतात (एकच)   नव्या नव्या बायकांच्या नव्या परी, पहिली होती ती असें न करी   ऊठ   पोळीला आणि चोळीला कोणी लहान नाहीं   सुफळ बोलरे नार्‍या! रंडक्या झाल्या सार्‍या, मांडवाला आग लागली! अरे असें बोलूं नये! पिंडाइतका भात द्या म्हणजे मढया सारखा पडतो   सळो कीं पळो असें होणें   न स्त्रीस्वातन्त्र्यमर्हति।   कोणी वंदा, कोणी निंदा, आम्‍हां स्‍वहिताचा धंदा   कोणी पाण्यांत पाहती, कोणी आरशांत पाहती   कोणी आग व्हावें, कोणी पाणी व्हावें   कोणी मारिती धोंड्यानें, कोणी मारिती उंड्यानें   कोणी निंदा कोणी वंदा, आमुचा स्‍वहिताचा धंदा   आपली नुकसान कोणी केली, तर ती न उगवावी ती चांगली   सारखे सारखे, कोणी न पारखे   बाल बाँका नहीं करना   ऊठ की पळ बाहेर   पाणी प्यायलासुद्धां न राहणें   बापास बाप न म्हणणें   कोणी कोणाचा गुरु होत नाहीं   मेल्याच्या मागें कोणी मरत नाहीं   शैले शैले न माणिक्यं   कामी न येणे   भिंती सारव, म्हणे कोनाडे किती   कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं   पुराणामित्येव न साधु सर्वम्‌।   बोजा उठाव, म्हणे बाजीराव किदर   न नीचो यवनात्परः   हाल कुत्रा न खाणें   दगा न कोणाचा सगा   न कर्त्याचा वार शनिवार   अडल्याची काशी कोणी जावें तिजपाशीं   चुकीविषयी कोणी चाखून रांधलें नाहीं   अधेल्यावर धोंडा कोणी तरी टाकील   अधेल्यावर धोपटा कोणी तरी टाकील   कोणावरहि जो प्रीति न करी, त्‍यावर कोणी लोभ न धरी   न देवाय न धर्माय   न भूतो न भविष्यति   अगतिक   न पुत्रो न पुत्री   तूं राणी, मी राणी, गांडीवर पाणी घालावें कोणी? तूं राणी, मी राणी, पाटाचे पाणी कोण आणी   अभुक्त   अभय असें   सुखस्य दुःखस्य न कोपि दाता   ज्‍याला नाही कोणी, तो पडला वनीं   ओझे उचल, तर म्हणे बाजीराव कोठें   आरंभ झाला कलीला, कोणी पुसेना कोणाला   सुइणीच्या जिवावर कोणी गरवार होत नाहीं   घर   अल्प धन थोर मन, नाश न होय स्वहित जाण   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   कोणाचे कोणी मरतात, भटांची श्राद्धें वाढतात   कोणी देतां मोठी आशा, त्‍याची धरावी निराशा   आज संपादून घ्यावे, उद्याचे कोणी पहावें   उचल पत्रावळी, म्हणे जेवणार (जेवले) किती   गर्भाच्या आणि मेघाच्या भरंवशावर कोणी राहूं नये   ज्‍याचें नाहीं कोणी, तें पडलें भयाणवाणी   उडीद म्हणे मी कठीण, माझा दाणा काळा   एकटाच वीर उरला, कोणी नये सामन्याला   कोणी नुकसान केली ती तत्‍क्षणी विसरावी   कांहो काजी दुबळे तर म्हणे गांवाची काळजी   न बिगुमा   व्यंजनाक्षर न   व्यञ्जनाक्षर न   न अक्षर   न व्यंजन   कफी न   गोबाय न   गौथुम न   संग्रा न   दालान न   जथुम न   बांग्ला न   बिखुमजोनि न   लाइफां न   रान्दिनि न   फाक्का न   न उष्टावलेला   न कपलेला   न गायसन   न गैजारङै   न जोखलेले   न पाहण्याजोगा   न बानायनाय   न मालिक   न रैखागिरि   पारलामेन्ट न   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP