Dictionaries | References

निजतां आला मोहो। वीतां म्हणे मेला गोहो॥

   
Script: Devanagari

निजतां आला मोहो। वीतां म्हणे मेला गोहो॥

   नवर्‍याशीं संबंध ठेवण्याचा तर मोठा मोह होतो पण बाळंतपणाच्या वेळीं तीच नवर्‍याला शिव्या घालते. त्यावेळीं प्रसूति वैराग्य येतें. आरंभीं सुख पण परिणामीं दुःख देणार्‍या गोष्टीविषयीं पहिल्यापासून सावध राहिलें पाहिजे.
   तुगा ३०३८

Related Words

मेला   निजतां आला मोहो। वीतां म्हणे मेला गोहो॥   आला   कुणबी मेला भुतानें, ब्राह्मण मेला वातानें   दुष्ट मेला, विटाळ गेला   धनी मेला, बाजार आटोपला   आप मेला जग बुडाला   अहेवेचा मेला, खेळायला गेला   सांगोसाचा बैल किवणानें मेला   आला दिवस गेला, अन् जीव भरंवशावर मेला   जन्मा आला हेला, पाणी वाहतां (वाहतां) मेला   मे महिना आला आणि मास्तर मेला   लांडगा आला रे लांडगा आला !   जन्माला आला हेला, आणि पाणी वाहतां वाहतां मेला   भिंती सारव, म्हणे कोनाडे किती   बोजा उठाव, म्हणे बाजीराव किदर   दिवस झाडावर आला   अल्ला जाला पीर मेला काढ कुडव   पीर जाला अल्ला मेला काढ कुडव   वारा आला पाऊस गेला   आला भेटीला, धरला वेठीला   ज्‍याची चांगली कीर्ति, तो मेला तरी भूरवरतीं   राजाची निघाली स्वारी आणि मशालजीचा म्हणे (आला) घातवार   ओझे उचल, तर म्हणे बाजीराव कोठें   कातबोळाला गेला आणि बारशाला आला   उचल पत्रावळी, म्हणे जेवणार (जेवले) किती   कांहो काजी दुबळे तर म्हणे गांवाची काळजी   हला मला दिवस भला, धनी मेला तर बोडा गेला   आजा मेला नातू झाला, खुंटास खुंट उभा राहिला   बिमुं मेला   मेला जसा   श्रीमंताचा आला गाडा नि गरिबाच्या वाटा मोडा   प्रहरभर दिवस आला, झोंप लागली आळसाला   दुखतें पोट, म्हणे कवाड लोट   आला आरोप खर्‍यावर तरी तो नाही भिणार   जुना मित्र आला घरीं, थाटाची श्रीखंडपुरी   आला भागासी तो काय करी वेवसाव   काळ आला होता पण वेळ आली नव्हती   दोघांत तिसरा आला म्हणजे गर्दी वाटूं लागते   घरचा झाला जागा आणि चोर आला रागा   एका ठायीं बसूं जाणे, त्यास उठ कोण म्हणे   ink   இதயத்துடிப்பு மானி   వుత్సవం   స్కెతస్కోపు   স্টেথোস্কোপ   ਦੀਖਿਆ ਦੇ ਅੰਤ   ମେଳା   ଷ୍ଟେଥୋସ୍କୋପ୍   ਮੇਲਾ   ਸਥੇਤਿਸਕੋਪ   સ્ટેથોસ્કોપ   ചുമരില്‍ ഒരു അള   മേള   जात्रा   तपासनळी   मेळा   kiln   مٲلہٕ   جسم   ಸ್ಪೆತಸ್ಕೋಪ್   स्टॅथोस्कोप   स्पन्दमापिनी   സ്റ്റെതസ്കോപ്പ്   મેળો   ಜಾತ್ರೆ   आपड फेणी पापड फेणी सांडगा, मामाच्या घरी जावई आला भांडगा   न बोलावतां भोजना आला, कोठें बसावें हें न सुचे त्याला   अंधळें म्हणते पाला पाला बहिरें म्हणतें शेताचा मालक आला   आजा मेला नातू झाला   गेला तो मेला   गेला मेला गतला   गेला मेला संपला   दुसगीचा पाहुणा उपाशी मेला   मेला मुर्दा उकरणें   मेल्यापेक्षां मेला होणें   महार मेला, विटाळ गेला   महार मेला, विटाळ फिटला   फकीर मेला, तक्या बुडाला   आला हाकारा, टाकला पसारा, घर तेरा न मेरा   अडाण्याला आला गाडा वाटेवरच्या वेशी पाडा विहिरी काढा   अडाण्याला आला गाडा वाटेवरच्या वेशी मोडा विहिरी काढा   आला अफसर   आला अफ़सर   आला कमान   आला गेला   आला दिवस   आला भला   अझ आला   تاکٕھچ   గోడలోని గూడు   స్నాతకోత్సవం   চেলফ   কুলুঙ্গী   ଠଣା   ਆਲਾ   પાટિયુ   ബിരുദദാന സമ്മേളനം   कोनाडा   कुरकूट   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP