Dictionaries | References

संघात

. 2 A division of the infernal regions.
 पु. १ समुदाय ; समूह ; मेळ ; जमाव . इतक्यांत प्राप्त झाला मन्मथ । संगे वायु आणि दुसरा वसंत । ऐसा तिघांचा संघात । - कथा १ . ४ . ११ . २ नरकाचा एक भाग . ३ वध . [ सं . सम् ‍ + हन् ‍ ] संघातक - पु . ( नृत्य ) पांच करणांचा समूह .
 m  Assembly or assemblage, a multitude or heap.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.