Dictionaries | References
s

society

१.समिति, सोसाइटी २. समाज

वैज्ञानिक  | en  mr |   | 
 पु. समाज

 पु. समाज
 स्त्री. संस्था
 स्त्री. मंडळी
 स्त्री. जमात
 पु. (fellowship, company) सहवास
 स्त्री. संगत
 स्त्री. (the fashionable and wealthy class) उच्चभ्रू समाज (पु.) शिष्टमंडळी
association

शरीर परिभाषा  | en  mr |   | 
 पु. समाज
 स्त्री. संस्था
 पु. सहवास
 न. मंडळ

रसायनशास्त्र  | en  mr |   | 
 स्त्री. संस्था
 स्त्री. मंडळी
association

Student’s English-Sanskrit Dictionary | en  sa |   | 
Society,s.संगमः, संगः, संसर्गः, समागमः सहवासः, संगतिf.,संवासः, साहचर्यं.
2श्रेणी, संघः.
3समाजः, लोक or जन-समूहः or संघः, पंक्तिf.,सभा-संसद्-परिषद् -f.; admissible into s.’ पांक्त्य, पांक्तेय, सभ्य.
-Soclal, a.सामाजिक, सांसर्गिक (कीf.); oft. ex by (s.) in comp.; ‘s. interest’ समाज- -हितं; ‘s. intercourse’ अन्योन्यसंघट्टनं, परस्परसंसर्गः-व्यवहारः.
2 Sociable,q. v.
3संसर्ग or संगम-रूप or आत्मक.

जीवशास्त्र | en  mr |   | 
 पु. Bot. समाज

राज्यशास्त्र  | en  mr |   | 
संहति, समाज
संगति (association) व संघात (consociation) या वनस्पति समुदायात गौण मानलेल्या व्यक्तींचा छोटा उपसमुदाय, यातील एखादी व्यक्ती प्रधान (प्रभावी) व इतर त्यापेक्षा गौण असतात, परंतु ही प्रधान व्यक्ती संगति व संघात यातील प्रधानाहून भिन्न असते. म्हणून संहति प्राधान्यातील प्राधान्य (dominance within a dominance) मानतात. उदा.पळस संघातात रुई व तिच्या सभोवारची लहान रोपटी यांची संहति आढळते. मोठ्या संघातात पळस प्रधान असतो. संहतीत रुई प्रधान असते.
s. aspect स्वरुप संहति
विशिष्ट ऋतुमानामुळे घडून येणाऱ्या मोहराने (पुष्प विकसनामुळे) किंवा नवीन पालवीमुळे अधिक ठळकपणे दिसुन येणारी गौण वनस्पतींची संहति.
s. stratum स्तर संहति
विशिष्ट थरातच आढळून येणारी गौण वनस्पतींची संहति.

कृषिशास्त्र | en  mr |   | 
 स्त्री. संस्था

 स्त्री. संस्था
 स्त्री. मंडळी

परिभाषा  | en  mr |   | 
 पु. समाज

लोकप्रशासन  | en  mr |   | 
 स्त्री. संस्था
 स्त्री. मंडळी cf. association
 पु. समाज cf. category

अर्थशास्त्र | en  mr |   | 
 स्त्री. संस्था
 स्त्री. मंडळी
 पु. समाज

न्यायव्यवहार  | en  mr |   | 
 पु. समाज
 स्त्री. संस्था
 स्त्री. सोसायटी
 पु. सहवास

A Dictionary: English and Sanskrit | en  sa |   | 
SOCIETY , s.
(Association, consociation) संसर्गः, सङ्गः, सङ्गमः, सङ्ग-तिःf., समागमः, सहवासः, संवासः, सहभावः, साह्यं, साहचर्य्यं, साहित्यं,सहायता, साहायं, लोकयात्रा, उपपत्तिःf.
(Community, body of people) जनसमूहः, लोकसमूहः, लोकसङ्गः, पंक्तिःf., सभा, समाजः,मण्डली;
‘good society,’ सभा;
‘fit for it,’ सभ्यः -भ्या -भ्यं;
‘not fit for it,’ असभ्यः -भ्या -भ्यं, अपांक्तेयः -या -यं, अपांक्त्यः -क्त्या-क्त्यं, अपांक्तः &c. —
(Corporate body) श्रेणी -णिःm., ग्रामसङ्घः.

Related Words

society   housing society   rural co-operative society   urban co-operative society   agrarian society   marketing society   co-operative credit society   better framing society   composite society   Co-operative Joint Farming Society   Crop Protection Co-operative Society   acquisitive society   cooperative marketing society   multiplex society   Co-operative Agricultural Non-Credit Society   primary society   Co-operative Housing Society   Sugarcane Supply Co-operative Society   Children's Film Society   Salary Earners' Co-operative Society   Agricultural Requisite Supply Co-operative Society   Thrift and Credit Co-operative Society   dynamic society   General Co-operative Society   Co-operative Dairy Society   Co-operative Poultry Society   credit co-operative society   co-operative collective farming society   preliterate society   noncredit society   layer society   better living society   Co-operative Non-Agricultural Credit Society   society publication   Co-operative Electricity Supply Society   Farmer's Service Society   Co-operative Better Living Society   primary co-operative society   register a society   Forest Labourers' Co-operative Society   Mill Hand Co-operative Society   Co-operative Processing Society   Co-operative Federal Society   apex society   open class society   Co-operative Cotton Ginning and Pressing Society   Co-operative Agricultural Credit Society   Labour Contract Co-operative Society   Industrial Abrasive Co-operative Society   segmented society   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Keyword Pages

 • ओवी गीते : समाजदर्शन
  अशिक्षीत स्त्रीयांनी, स्त्रीयांचे समाजातील स्थान काय आहे, ते ओव्यांतून वर्णिले आहे.
 • समाजदर्शन - संग्रह १
  अशिक्षीत स्त्रीयांनी, स्त्रीयांचे समाजातील स्थान काय आहे, ते ओव्यांतून वर्णिले आहे.
 • समाजदर्शन - संग्रह २
  अशिक्षीत स्त्रीयांनी, स्त्रीयांचे समाजातील स्थान काय आहे, ते ओव्यांतून वर्णिले आहे.
 • समाजदर्शन - संग्रह ३
  अशिक्षीत स्त्रीयांनी, स्त्रीयांचे समाजातील स्थान काय आहे, ते ओव्यांतून वर्णिले आहे.
 • समाजदर्शन - संग्रह ४
  अशिक्षीत स्त्रीयांनी, स्त्रीयांचे समाजातील स्थान काय आहे, ते ओव्यांतून वर्णिले आहे.
 • समाजदर्शन - संग्रह ५
  अशिक्षीत स्त्रीयांनी, स्त्रीयांचे समाजातील स्थान काय आहे, ते ओव्यांतून वर्णिले आहे.
 • समाजदर्शन - संग्रह ६
  अशिक्षीत स्त्रीयांनी, स्त्रीयांचे समाजातील स्थान काय आहे, ते ओव्यांतून वर्णिले आहे.
: Folder : Page : Word/Phrase : Person

Related Pages

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP