Dictionaries | References

करायला गेला गणपति, झालें केलटें (केलडें)


[ (को.) केलडें = माकड ] एक मनुष्‍य गणपति करूं लागला असतां सोंड पुढे लावावयाच्या ऐवजी मागे लावली गेल्‍यामुळे माकड बनले. एक गोष्‍ट करावयास जातां भलतीच घडून आली म्‍हणजे म्‍हणतात. तु०-विनायकं प्रकुर्वाणो रचयामास वानरम्‌।

Related Words

केलटें   करायला गेला गणपति, झालें केलटें (केलडें)   दाट झालें पाणी घाल, पातळ झालें पीठ घाल   गुळाचा गणपति-गणेश   सखाहि गेला न्‍ टकाहि गेला   पाद गेला, बोचा आवळला   बापचा बाप गेला, बोंबलतांना हात गेला   बापापरी बाप गेला बोंबलतापरी हात-ओठ गेला   बापापरी बाप गेला, शंख वाजवितां हात गेला   गणपति करावयास गेला तों माकड झालें   पळस कोठेंहि गेला तरी त्यास पानें तीनच   धडा गेला तरी हरकत नाहीं पण पासंगाला जपावें   लांडगा आला भेटीला, कुत्रा गेला गांवाला   नासलें मिरें का केजास महाग झालें?   कंगालाच्या घरीं कंगाल गेला   पोटशूळ गेला, कपाळशूळ उठला   कातबोळाला गेला आणि बारशाला आला   सोंग ना शास्तर, हागायले गेला मास्तर   एका घराची सात घरें, कार्‍या नार्‍याचें झालें बरें   टाळ गेला, मांदळ गेला माझा धेंडा नाचूं द्या   आला वारा गेला वारा, कोण कुणाचा सोयरा धायरा   करी गुळाचा गणपति, माशा येऊनियां खाती   गणपति होर्डिकेक फाल्‍या मुहूर्त   गुळाचा गणपति, काकवीचा अभिषेक   गुळाचा गणपति खडीसाखरेचा नैवेद्य   लुका-समुद्रास गेला लुका तों सुका   सुंठीवांचून खोकला गेला   बाबा गेला आणि दशम्याहि गेल्या   हत्ती गेला शेंपूट उरलें   देश गेला, परदेश गेला. शीक माझी कहाणी.(water) वाटर म्हणतां प्राण गेला, खाटखालीं पाणी   पडल्या कृत्तिका रोहिणी, तर मृत गेला शयनीं   वधू न्हाली झाली आणि वाफा शिंपला गेला   दैव फिरलें, सारेंच उलटापालट झालें   आज उलयलें फाल्या पोल झालें   कानामागून आले व तिखट झालें   गेला बाजार तरी   जन्मखोडीमुळें, घर झालें निराळें   तळ्याच्या कांठीं गळ टाकला, उद्योगाविण वायां गेला   बायको गेली कर्जानें, आपण गेला व्याजानें   यजमानाचा रोजगार गेला तरी आचार्‍यास सवा मणाची धारण   दिवस गेला नागव्यानी आणि नाहतांना पडदणी   सर्प गेला घसरण राहिली   घोडें आपल्‍या गुणाने, झालें ताजेतवानें   आला-ली-लें गेला-भला   दिवस गेला उटारेटीं मग दिव्यांत कापूस रेटी   गायीला मारलें, दूध तूप उणें झालें   जन्मा उपर खाल्‍लें पान, थुंकतां थुंकतां गेला प्राण   वेळ ना वखत, पाहुणा गेला कुंथत   अवगुणी - अवगुणी जरी झालें तें ओंगळ । करावा सांभाळ लागे त्याचा   काम चांगले आरंभले म्‍हणजे समजा अर्धे झालें   औषधावांचून खोकला गेला   करावयास गेला एक, पुढें आलें टेक   कानांमागून आलें, तिखट झालें   काम चांगले आरंभले म्‍हणजे समजा अर्धे झालें   गाढवाला शृंगारलें, सगळ्या गांवभर झालें   डोळे काढिले आणि कपाळ हलकें झालें   पाणपट झालें   पोरीं संसार, अन्‌ गोन्हीं शेत, कधीं झालें आहे?   बापापरी बाप गेला, बोंबलतांना हात गेला   मन रामीं रंगलें, बोलणें वावुगें झालें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP