Dictionaries | References

आपली नुकसान कोणी केली, तर ती न उगवावी ती चांगली

दुसर्‍याने आपणांस अपकार केला तरी त्याबद्दल मनांत सूडबुद्धि न बाळगणे हे चांगले. अपकाराची फेड अपकाराने करूं नये.

Related Words

ती   आज मला, तर उद्या तुला   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   पायपोसाची जोड, हंशाने-हंशामध्यें केली गोड   आपली हाण (हानि) आणि जगाची मरमर   निजलेल्याला कोणी उठवील, जाग्याला कोण उठवील?   नांव न घेणें   मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक   काळीज काढून टाकले तरी विश्र्वास न येणें   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   गाढव लाथ झाडी तर काठीनें झोडी, पायानें मारशील तर दुसरी लाथ झाडील   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   शय्या पाळीतां आणिकेसी न रमे कांताः   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   आडांत पाणी खारें तर पोहर्‍यांत गोड कोठून येणार   आपली चंदी वाढवून खाणें   आला हाकारा, टाकला पसारा, घर तेरा न मेरा   मनगट-मण (न) गट चावणें-चावून घेणें   बाकी न ठेवणें   घडी मोडली ती सुधारणें नाहीं   जिच्या हातीं पाळण्याची दोरी, ती राष्‍ट्रातें उद्धरी   भवति न भवति   काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्‍मशानांत (मसणांत) जावें   मीपणा टांकशील तर देवपणा पावशील   मनांत असेल तर मार्ग दिसेल   राजा करील ती पूर्व (दिशा)   पुराणामित्येव न साधु सर्वम्‌।   तुला न मला, घाल कुत्र्याला   पावला तर परमेश्वर, नाहींतर घातशनैश्वर   चोर चोरीसे गया, तो हेरी फेरीसे न गया   आकाश खाली येते तर पक्षी हातीं येते   धडोत (ती)   सारखे-सारखे सारखे, कोणी न पारखे   शब्दाबाहेर पाऊल न टाकणें   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   दे लाख, घे दोन लाख, देतोस काय तर घेतोस काय   साप न म्हणावा बापडा, नवरा न म्हणावा आपला   सोन्याची सुरी कोण घालतो उरीं? सोन्याची सुरी झाली म्हणून काय ती उरांत खोवावी   जगीं सर्वसुखी कोण? तर विचारी   एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच   न दिसती तारांगणें   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   कांग बाई कुथती, तर बसली जागा रुतती   योग्यता-योग्यतेनें मिळवी, तें दैवावर न घालवी   गळीं पडे काम, तर खर्ची पदरचा दाम   शब्द खालीं पडूं न देणें   ढगच नसते तर विजेची मौज तरी कशी दिसली असती   चोरी, चहाडी, शिंदळकी (न करावी)   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP