Dictionaries | References ज जिच्या हातीं पाळण्याची दोरी, ती राष्ट्रातें उद्धरी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जिच्या हातीं पाळण्याची दोरी, ती राष्ट्रातें उद्धरी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | मुलांचे शिक्षण किंवा मुलांस वळण लावणें हे मातेच्या हाती असते व ती जसे वळण लावील तशी पुढे मुले निघतात. याप्रमाणें महापुरुषांच्या अभ्युदयास त्यांच्या माता कारणीभूत होतात. Related Words जिच्या हातीं पाळण्याची दोरी, ती राष्ट्रातें उद्धरी जिच्या हातीं पाळण्याची दोरे, ती जगातें उद्वरी दोरी तराजूची दोरी ती रवेची दोरी जाड दोरी सवाईंची दोरी सवाईची दोरी प्राचीन दोरी प्राचीनाची दोरी प्राक्तनाची दोरी रवीदोर जिच्या हातीं नाहीं पाटली, तिला सतरंजीखालीं लोटली आपणा जागेवेली दोरी आकाशाची दोरी तुटणें दोन्ही हातीं पुर्या, नवसूबाई खर्या लोकांनीं घातली सरी म्हणून आपण घालूं (नये) दोरी हातीं वावडीची दोरी, मुलें नाचती परोपरी जिच्या घरीं ताक, तिचें वरतीं गेलें नाक हातचे हातीं हातच्या हातीं देय घेय ती गोमटी, नाय ती हिमटी जिच्या गळ्यांत सरी गांठलें, तिला बसावयास पिढे पाटलें आगसली ती मागसली, मागसली ती कापुसली आली ती लक्ष्मी, गेली ती बला कोणीं घातली सरी, कोणी घातली दोरी रस्सी देव कर्ता ती वाट बोंबशणै करीत ती दिवाळी एकीनें घातली सरी, म्हणून दुसरीनें घातली दोरी माकडाच्या हातीं कोलीत तपेलिकी लांब दोरी, तपेलें सांभाळ पोरी! करील ती पूर्वदिशा एखाद्याच्या हातीं शेंडी गुंतणें एखाद्याच्या हातीं शेंडी सापडणें हातीं भोपळा देणें सूत्रें हातीं घेणें अकृत्रिमता ती सत्याची माता माकडाचे वटकन् दरवेशाचे हातीं मेल्याचीं मुलें जित्याचे हातीं हातीं पायीं जीभा फुटणें हातीं पायीं येणें नपुंसकाच्या हातीं पद्मीण पिशाच्या हातीं कोलती हातीं पायीं जिभा फुटणें पिशा हातीं पैसो आयलो, दीस राति खर्चून सोळो भट करीत ती अमाश्या, आणि राजा ठरयत ती दिशा हिरकणी ती हिरकणी, गारगोटी लाजिरवाणी जिच्या घरीं ताक, तिचें वरती (गेलें) नाक सासू नाहीं ती साधी, सून नाहीं ती बाघी आणि अखंड न्हाती ती गांवची चोदी गरीबाची घोंगडी, त्यास ती शालजोडी राजा करता ती राटावळ, बोम पोरोब करता ती दिवाळी देई घेई ती आईबाई, न देई ती मसणांत जाई घडी मोडली ती सुधारणें नाहीं भोम पोरोब करता ती दिवाळी मागून आली ती गरोदर झाली आपण म्हणूं ती पूर्व दिशा बरें वाईट करणें वरिष्टाच्या हातीं राजाची राणी ती पाटलाची मेहुणी ज्याचे हातीं काठी त्याची म्हैस आका,क्का गळयाक भांग्रा सरि, भयिणी गळ्याक सुंबा दोरी बारभाईची खेती, काय लागेल हातीं बारभाईची खेती, प्रजापती लागला हातीं आयुष्याची दोरी ढिली दोरी दोरी जळणें म्हणेल ती पूर्वदिशा, करील तो विधी सुज्ञ दुष्टाचे हातीं, सत्ता कांहीं न देती आपलीं ती आपलीं, नाक कापलें तरीय आपलींच काळी जाली, कुड्डि जाली, आवय ती आवय आवैची भैण मावशी, ती म्हाका जीवशी एक वेळ चट लागती, ती प्रथा पडती जी प्रथा पडली ती अंगी जडली जी बाळंत झाली, ती पोंसूक भियेना ती गेली पण ते गेले नाहींत जी वस्तु उपयोगी, ती चांगली वाटते अयोग्यतेनें प्रतिष्ठा मिळविती ती अपराधाविना जाती दुपित धेन्वा सोडायची अन्जळत गाढव हातीं धरायचें नावडे वरा, ती नावडे अवघ्या घरा जर ती असती, तर घरभर पोरें होतीं आली ती लक्ष्मी गेलें ते पाप वाहीला तो ओढा आणि राहीली ती गंगा वाहिली ती गंगा, राहिलें तें तीर्थ वाहिली ती गंगा, राहिलें ते तीर्थ अस्सल ते अस्सल आणि नक्कल ती नक्कल निर्बळा हातीं, बळकट काठी बारभाईची शेती दमडी न लागे हातीं जणाचे हातीं दोन धोंडे गिर्हाइकाच्या हातीं दाढी धरविणें सून नाय ती सासू बरी, आनी सासू नाय ती सून बरी वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी आकेच्या गळ्यांत सरपळी, धाकट्या जावेने घातली सुंभाची दोरी, आकेची घसघसतां आणि जावेची कसकसतां राजू जगण्यामरण्याची स्थिति, नाही मनुष्यास हातीं आयुष्याची दोरी खबरदार आयुष्याची दोरी बळकट आहे मृत्युपरी, पारतंत्र्याची दोरी गळ्याला दोरी लागणें सैल दोरी देणें सोडणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP