TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह ४|
आनंदु रे कीं परमानंदु रे ...

संत तुकाराम - आनंदु रे कीं परमानंदु रे ...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.


अभंग ३९१.

आनंदु रे कीं परमानंदु रे । जया श्रति नेती म्हणती गोविंदु ॥ध्रु०॥

आम्हीं विठोबाचीं वेडीं आनंदी सदां । गाऊं नाचूं वाजवूं टाळी रिझवूं गोविंदा ॥१॥

सदा सण सात आम्हा नित्य दिवाळी । आनंद निर्भर आमुचा कैवारी बळी ॥२॥

तुका म्हणे नाहीं जन्ममरणाचा धाक । संत सनकादिक करिती आमुचें कौतुक ॥३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-04-05T21:57:27.2470000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

यौगिक

  • वि. प्राकृतिक ; प्रत्यय किंवा इतर अनेक अर्थवंत शब्द यांचा परस्पर योग होऊन अवयव शक्त्यनुरोधानें अर्थ व्हावयाजोगा सिद्ध झालेला ( विशिष्ट शब्द ). शब्दावयवांवरुन निघणारा ( अर्थ ). 
  • ०शब्द पु. ज्या शब्दाचा अर्थ त्याच्या अवयवांच्या अर्थाच्या जुळणीनें उत्पन्न होतो तो शब्द . 
RANDOM WORD

Did you know?

पंचप्राणांना भोजनापूर्वी आहुती का द्यावी ?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site