TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह ४|
आतां नको कोठें जाऊं माझ्य...

संत तुकाराम - आतां नको कोठें जाऊं माझ्य...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.


अभंग ३५१.

आतां नको कोठें जाऊं माझ्या मना । राहें समाधाना आपुलिया ॥१॥

सोडीं दुष्टबुद्धि राहें मना स्थिर । हाचि भाव थोर तुझ्या हातीं ॥२॥

आतां कासावीस कां रे होसी मना । भवाब्धि तरवेना मज पाप्या ॥३॥

तुका म्हणे मना करीं माझें हित । राहें अखंडित हरिपायीं ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-03-22T07:43:08.7530000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

समाविष्ट

  • धावि .  
    1.  मावलेला ; अंतर्भूत ; अंगभूत .
    2. प्रवेश केलेला ; व्यापलेला ; आंत राहिलेला ( घर वगैरे ). ३ शिरलेला ; व्याप्त ; ग्रस्त ( राग , विकार वगैरेनी ).
     
  • ना. अंगभूत , अंतर्भूत , घातलेला , घेतलेला , सामावलेला , सामील . 
  • p  That 
  • $has$ entered and is contained in. 
RANDOM WORD

Did you know?

मंदार गणेश उपासनेची सविस्तर माहिती द्यावी.
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site