TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह ४|
सर्व काळ ज्याचें अंतर कुट...

संत तुकाराम - सर्व काळ ज्याचें अंतर कुट...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.


अभंग ३७४.

सर्व काळ ज्याचें अंतर कुटिळ । त्यानें गळां माळ घालूं नये ॥१॥

सर्व भूती जया नाहीं क्षमा शांति । त्यानें अंगीं विभुती लावूं नये ॥२॥

तुका म्हणे जया न घडे भगवद्भक्ति । तेणें भगवें हातीं धरुं नये ॥३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-04-05T20:52:11.3430000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

नेत्र

  • पु. तरवारीचें नेत्र म्हणजे तीवरील चिन्हें हीं २९ प्रकारची आहेत .' - १ चक्र . २ खड्ग , ३ गदा . ४ पद्म . ५ डमरु . ६ धनुष्य . ७ अंकुश . ८ छत्र , ९ पताका . १० वीणा . ११ मत्स्य . १२ लिंग . १३ ध्वज . १४ इंदु . १५ कुंभ . १६ शूल . १७ शार्दूल . १८ सिंह . १९ सिंहासन . २० गज . २१ हंस . २२ मयूर . २३ जिव्हा . २४ दशन . २५ पुत्रिका . २६ चामर . २७ शैल . २८ पुष्पमाला . २९ भुजंगम . - प्रश ७१ . 
  • पुन . डोळा ; नयन . जे उपजवी सुखदुःख । नेत्रद्वारे । - ज्ञा २ . ११६ . [ सं . ] 
  • ०मोडणे नेत्रकटाक्ष फेंकणे ; डोळे मारणे . खेळतां नाटके दशावतारी । तेथे येती सुंदरनारी । नेत्र मोडिती कळाकुसरी । परी ते अवघे धटिंगण । - दा ६ . ८ . ११ . 
  • ०कटाक्ष पु. दृष्टिविक्षेप ; वांकड्या , काण्या डोळ्याने पाहणे . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

मंदार गणेश उपासनेची सविस्तर माहिती द्यावी.
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site