मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह ४|
माझें चित्त तुझे चरणीं । ...

संत तुकाराम - माझें चित्त तुझे चरणीं । ...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग


माझें चित्त तुझे चरणीं । तुझें रुप माझे मनीं ॥१॥

सांपडलों एकमेकां । जन्मोजन्मीं नव्हे सुटका ॥२॥

माझें चित्त तुमचे पायीं । तुमचें चित्त आणिके ठायीं ॥३॥

त्वां बा तोडिली माझी माया । मी बा जडलों तुझ्या पाया ॥४॥

तुका म्हणे बळी । जीव दिला पायातळीं ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 22, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP