TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|संगीत स्वयंवर|
करीन यदुमनी सदना; रुचिर स...

संगीत स्वयंवर - करीन यदुमनी सदना; रुचिर स...

श्री रूक्मिणीस्वयंवराच्या सर्वश्रुत कथानकातील, श्रीकृष्ण व रूक्मिणी यांच्या चरित्रातील उदात्त तत्वे श्री. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी नाटकाद्वारे प्रेक्षकांपुढे मांडली.


अंक तिसरा - प्रवेश दुसरा - पद ३७

करीन यदुमनी सदना; रुचिर सदन पति-मन सतींना ॥ध्रु०॥

अशुभ मणीमय भुवन अबलांना, जरी नाथ रमेना ॥१॥

(राग - जंगला, ताल - पंजाबी, 'काहेरी ननदिया' या चालीवर.)

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-01-04T17:30:43.4500000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

उधार

 • पु. ( प्र . उद्धार ) अवतरण ; उतरून घेतलेल्या मजकूर ; सारांशरुपानें घेतलेला लेख . ' मुधोजी भोसले यांचें तहनाम्याचा दाखला आहे त्यांत पहिले यांचे तहनाम्याचा उधार आहे ' - रा . ७ . २२३ . ( सं . उद्धार ) 
 • पु. 
  1. पतीवर किंवा खात्यावर आणणें ; आणलेला जिन्नस . मज उधार न घालावा संनिधानाचा । - भाए १४५ .
  2. ऋण ; कर्ज ; पतीवर आणलेल्या मालाबद्दलचें येणें - देणें . याचा धरी नियत इंदु उधार साचा . - सारुह ८ . १३१ .
  3. बिन व्याजीं कर्ज ; उसनी आणलेली रक्कम , वस्तु .
   
 • वि .   अवकाशाचा ; वायद्याचा ; विलंबाचा . तारीन म्हणतां उधारु । बोलीं दिसताहे उशिरु ॥ - एभा २३ . ९२८ . संसार म्हणजे सवेंच स्वार । नाहीं मरणास उधार ॥ - दा ३ . ९ . १ . 
 • क्रिवि . पतीवर ; जबाबदारीवर ( देणें , घेणें , आणणें , नेणें वगैरे ). [ सं . उद + आ + ह्र ; किंवा उद + धृ ]
  म्ह०
  1. उधाराचें पोतें सव्वा हात रितें .
  2. उधार आणि अंधार . ( उधारीनें घेण्यांत मनुष्य फसतो याअर्थी ).
  3. ( व . ) उधार्‍याचा पुधार खाटल्याखालीं अंधार ( कोणी औदार्याच्या मोठमोठ्या बाता मारीत असल्यास त्याला म्हणतात . )
   
More meanings
RANDOM WORD

Did you know?

बांस की लकड़ी
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site