TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|संगीत स्वयंवर|
दिपले नरेश , लागेल दृष्ट ...

संगीत स्वयंवर - दिपले नरेश , लागेल दृष्ट ...

श्री रूक्मिणीस्वयंवराच्या सर्वश्रुत कथानकातील, श्रीकृष्ण व रूक्मिणी यांच्या चरित्रातील उदात्त तत्वे श्री. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी नाटकाद्वारे प्रेक्षकांपुढे मांडली.


अंक दुसरा - प्रवेश पहिला - पद १९

दिपले नरेश, लागेल दृष्ट बाळे; रूप उसळले, विकसविले;

दिपले, लागेल दृष्ट बाळे ॥ध्रु०॥

नोहे खोटे, नयनसुख दाटे; अतिशय पिसळले डोळे ॥१॥

(राग - खमाज, ताल - पंजाबी. 'निंदिया जगाये डारीरे' या चालीवर.)

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-01-04T17:30:21.8100000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

सह

  • उपसर्ग . याचा अर्थ १ संगति ; संबंध ; साहचर्य . २ जोड ; संयोग ; योग . ३ वाढ ; आधिक्य . ४ पूर्णता ; पुरतेपणा ; संपूर्णता . - क्रिवि . बरोबर ; संगतीनें ; जोडीनें . 
  • वि. तीन . - आदिलशाही फर्मानें . [ फा . ] 
  • वि. ( समासाच्या उत्तरपदीं ) सोसणारा ; सहन करणारा . उदा० दुःसह ; सुसह ; प्रसह ; निस्सह . [ सं . सह् ‍ ] 
  • ०कार कारिता - पुस्त्री . सहाय्य ; मदत ; भागीदारी ( काम करण्यांत , क्रिया करण्यांत ). 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

pl. kartiksnanache ani kakadariche mahatva sangave ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site