TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|संगीत स्वयंवर|
तुजला कर माझा , आज करि त्...

संगीत स्वयंवर - तुजला कर माझा , आज करि त्...

श्री रूक्मिणीस्वयंवराच्या सर्वश्रुत कथानकातील, श्रीकृष्ण व रूक्मिणी यांच्या चरित्रातील उदात्त तत्वे श्री. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी नाटकाद्वारे प्रेक्षकांपुढे मांडली.


अंक तिसरा - प्रवेश चौथा - पद ४३

तुजला कर माझा, आज करि त्रिभुवन -राजा ॥ध्रु०॥

पद धरी मी महालक्ष्मी (लाथ मारतो) तुझी लाथ मळवी कुलकाजा ॥१॥

(राग - पुरिया धनाश्री, ताल - तिताला, 'अबतो ऋतमामी' चालीवर.)

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-01-04T17:30:50.0300000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

भुट्टा

  • पु. मक्याचें कणीस . [ हिं . ] भुटेखाऊ , भुट्टेखाऊ - वि . ( निंदार्थी ) गरीब ; मूर्ख ; भितरा ( चाकर , शिपाई , कारभारी ). भुटेचोर , भुट्टेचोर - पु . 
  • पु. ( कुस्ती ) आपल्या जोडीदाराच्या हाताचा पंजा आपल्या हाताच्या पंजानें दाबून पिरगळून जोडीदारास मारणें . [ भुट्टा ] भुट्ट्याची टांग - स्त्री . ( कुस्ती ) मक्याच्या कणसाला आपण ज्याप्रमाणें पिरगळतों , त्याप्रमाणें कुस्ती करणार्‍याच्या हाताचा पंजा आपल्या मानेवर आपल्याच हाताच्या पंजानें दाबून धरुन पिळगटून टांग मारणें . 
  • क्षुद्र चोर ; भामटा ; उचल्या . 
  • मालकाच्या जिवावर आपलें कार्य साधून घेणारा ; गोडबोल्या , आर्जवी व खुशामत करुन पोट भरणारा माणूस . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

I'm not able to locate this Mahakurma PuraNa vAkhya
Category : Hindu - Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.