TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|संगीत स्वयंवर|
अजि राधा बाला मीच गोपाला ...

संगीत स्वयंवर - अजि राधा बाला मीच गोपाला ...

श्री रूक्मिणीस्वयंवराच्या सर्वश्रुत कथानकातील, श्रीकृष्ण व रूक्मिणी यांच्या चरित्रातील उदात्त तत्वे श्री. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी नाटकाद्वारे प्रेक्षकांपुढे मांडली.


अंक चवथा - प्रवेश दुसरा - पद ४८

अजि राधा बाला मीच गोपाला ॥ध्रु०॥

आले चारायाला धेनूंना; मोहिले कंठ-मधुवले कृष्णाला ॥१॥

(राग - देसकर, ताल - तिताला. 'अमलारा माता' या चालीवर.)

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-01-04T17:30:55.0870000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

दिशीच

  • क्रि.वि. ( कों . ) १ दिवसाउजेडी ; दिवस असतांना . २ ( ल . ) योग्य वेळी ; वेळेश्वर ; उशीर न लावतां . यंदा पावसाचे अळमटळम दिसते . बेगमीविषयी दिशीच जपावे . [ दिवस ] 
  • क्रि.वि. ( कों . ) १ दिवसाउजेडी ; दिवस असतांना . २ ( ल . ) योग्य वेळी ; वेळेश्वर ; उशीर न लावतां . यंदा पावसाचे अळमटळम दिसते . बेगमीविषयी दिशीच जपावे . [ दिवस ] 
RANDOM WORD

Did you know?

वैराग्याच्या चार अवस्था कोणत्या?
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.