TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|संगीत स्वयंवर|
मी वज्र-मुष्टि, रिपुगण चू...

संगीत स्वयंवर - मी वज्र-मुष्टि, रिपुगण चू...

श्री रूक्मिणीस्वयंवराच्या सर्वश्रुत कथानकातील, श्रीकृष्ण व रूक्मिणी यांच्या चरित्रातील उदात्त तत्वे श्री. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी नाटकाद्वारे प्रेक्षकांपुढे मांडली.


अंक पहिला - प्रवेश पहिला - पद ७

मी वज्र-मुष्टि, रिपुगण चूर्ण करिन; होत गिरिवरि जललहरी बहु कणकण ॥ध्रु०॥

मरण बाहु हा, अरिवर रणांत देखतांचि झाले कष्टी ॥१॥

(राग - श्रीराग, ताल - एक्का. 'ध्‌मध्‌निसा' या चालीवर.)

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-01-04T17:30:09.7000000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

भाट

  • स्त्रीन . 
  • पु. 
  • ओहोटीच्या वेळीं समुद्रांतील किंवा पाणी आटल्यामुळें नदींतील उघडी पडणारी सपाट उंचवट जागा ; लाग ; खांडवा ; दांडा . 
  • राजे , रजवाडे , सरदार इ० चीं स्तुतिस्तोत्रें गाणारांची एक जात व तींतील व्यक्ति . भाट वेताळ बंदीजन । ... निज शस्त्रास्त्रीं चालिले । - जै १० . ४१ . हा एक अलुतेदार असून घराण्यांच्या वंशावळी ठेवणें , लग्नें जमविणें , खालच्या वर्गांच्या लोकांस लग्नाचा मुहूर्त काढून देणें अशीं याचीं कामें असत . - भाचसंवृ ६४ . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

84 लक्ष योनी आहेत काय? त्या कोणत्या?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site