TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|संगीत स्वयंवर|
येतां अशुभसा काल नवा , तप...

संगीत स्वयंवर - येतां अशुभसा काल नवा , तप...

श्री रूक्मिणीस्वयंवराच्या सर्वश्रुत कथानकातील, श्रीकृष्ण व रूक्मिणी यांच्या चरित्रातील उदात्त तत्वे श्री. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी नाटकाद्वारे प्रेक्षकांपुढे मांडली.


अंक तिसरा - प्रवेश पहिला - पद ३३

येतां अशुभसा काल नवा, तपाने ध्येय मनि सेवा ॥ध्रु०॥

स्वकर आवरा, कूर्म गुरु करा; नेत्र जागवावा ॥१॥

(राग -पिलु-मिश्र, ताल दीपचंदी, 'कान्हा निंद नहि' या चालीवर.)

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-01-04T17:30:37.7630000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

निबंध

  • वि. ( अशिष्ट ) वचक , दाब नसलेला ; मोकाट ; स्वैर ; अव्यवस्थित . [ सं . निर्बंध अप . ] 
  • पु. १ प्रबंध ; नियमबद्ध रचना असणारा लेखः लेखी विषयविवेचन ; लेख . या विषयावर आम्ही वेळोवेळी निबंध लिहिले आहेत . - टिले १ . ३२१ . २ निबंधात्मक ग्रंथ ; मोठा लेख ; प्रबंध . ३ शेट्येपणा ; महाजनकी वगैरे वतन - वृत्ति . ४ कर ; जकात ; दस्त . - वि . नीट ; पक्का बांधलेला ; जडलेला ; निबद्ध . हांसोनि बोलिला वीर गदू । तुझ्या जरेने सांधिला सांधू । साधा न बैसेचि निबंधू । फाडुनि शुद्ध करुं आलो । - एरुस्व ११ . ३८ . [ सं . नि + बन्ध = बांधणे ] 
  • ०कातळ पु. निवळ खडक ; खडकाळपणा . 
  • m  A treatise, a composition. 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

कपिलाषष्ठीचा योग म्हणजे काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.