TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|संगीत स्वयंवर|
शांत हरि हास्य धरि; सौख्य...

संगीत स्वयंवर - शांत हरि हास्य धरि; सौख्य...

श्री रूक्मिणीस्वयंवराच्या सर्वश्रुत कथानकातील, श्रीकृष्ण व रूक्मिणी यांच्या चरित्रातील उदात्त तत्वे श्री. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी नाटकाद्वारे प्रेक्षकांपुढे मांडली.


अंक पहिला - प्रवेश पहिला - पद २

शांत हरि हास्य धरि; सौख्य झाले जनी ॥ध्रु०॥

शेषशाई जली एकला श्रीपती घेतसे मननसुख, मर्दुनी खला रणी ॥१॥

श्री दिसत त्यागहत, खेदमूर्ती खरी ।

धुंडिता सुरभुवन, नादिसे हरिचरण; द्यावया प्राण, मग चालली सागरी ॥२॥

साहसचि भेटवित देव-चरण क्षणी ।

सेवनी हरी पदीं, श्री, स्वमुख पाहतचि विस्मिता, विकसवी पतिनयन;

त्या क्षणी, शांत हरि हास्य धरि; सौख्य झाले जनी ॥३॥

(राग - मल्हार, ताल - झपताल. 'देखो सखि आज रघुनाथ' या चालीवर.)

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-01-04T17:30:01.6200000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

अंगीं न लागे चोरीचा ठाव तोंवरी चोर दिसे साव

  • जोंपर्यंत एखाद्यावर चोरीचा आरोप सिद्ध ओत नाहीं तोंपर्यंत तो सावच समजला जातो. प्रत्यक्ष एखाद्याच्या अंगीं दोष लावल्याशिवाय त्याला कोणी दोषी समजणार नाही. तु० 
  • सांपडला तर चोर नाहींतर बादशहाहून थोर. 
RANDOM WORD

Did you know?

विवाह जमवतांना गुणमेलनाचे महत्व काय ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site