TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|संगीत स्वयंवर|
साहस-मति, भय अति; बहु विग...

संगीत स्वयंवर - साहस-मति, भय अति; बहु विग...

श्री रूक्मिणीस्वयंवराच्या सर्वश्रुत कथानकातील, श्रीकृष्ण व रूक्मिणी यांच्या चरित्रातील उदात्त तत्वे श्री. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी नाटकाद्वारे प्रेक्षकांपुढे मांडली.


अंक चवथा - प्रवेश दुसरा - पद ५३

साहस-मति, भय अति; बहु विगलित गात्री नसे उचित शक्ति;

नच वपु-बल मम, नच मम विमल भक्ति ॥ध्रु०॥

न करि पाप, न धरि शाप; ही मनासि सुखद शांति;

तरुण नसे, भयद दिसे अखिल क्रांति ॥१॥

(राग - जीवनपुरी, ताल - एकताला. 'दीम दारा दिर दिर' या चालीवर.)

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-01-04T17:31:02.6670000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

अनावडी

  • स्त्री. गोडी , आवड इत्यादींचा अभाव . तिरस्कार ; नावड ; तुच्छता ; तिटकारा ; अप्रीति ; अरुचि ; अनादर . पांतां प्रमेयांची गोडी । अमृता उपजे अनावडी । शिशु १८ . कृष्णीं लागलीसे गोडी । अनावडी विषयाची । - एरुस्व ५ . ६३ . द्वेष कांटाळा अनावडी - यथादि ४ . ८४६ . [ अ + आवड ] 
RANDOM WORD

Did you know?

नैमित्तिक पूजा म्हणजे काय? त्या कोणकोणत्या?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.