मराठी मुख्य सूची|विधी|शांती विधी|प्रकार १|
यजमान कुटुंबियांवर अभिषेक

यजमान कुटुंबियांवर अभिषेक

वास्तु्शांती म्हणजे वास्तु उभारताना यजमानाच्या हातून विविध चुका होतात किंवा दोष घडतात, त्यांची शांती. वास्तुपुरुषाची शांती नव्हे.


विधी - २५

यजमान कुटुंबियांवर अभिषेक

यजमा पत्‍नीस डाव्या बाजूस बसवावे.

१. जपाकुसुम संकाशं० ।

२. दशिशंख तुषाराभं० ।

३. धरणीगर्भ संभूतं० ।

४. प्रियंगु कलिका श्यामं० ।

५. देवानांच ऋषिणांच० ।

६. अर्धकायं महावीर्यं०

९. पलाशपुष्प संकाशं० ।

१. रुद्रोदेवो वृषारूढ० ।

२.आग्नेयः पुरुषोरक्त० । वास्तोष्पते नमस्तुभ्यं० । सुरास्त्वाम्‌० ।

 

यजमान अग्नीची पूजा

अग्नीच्या वायव्येस ठेवलेल्या विड्यावर यजमान पतीपत्‍नीकडून अग्नीची पूजा करून घ्यावी. (प्रत्यक्ष अग्नीत हळद-कुंकू वगैरे वाहू नये.)

अग्नये नमः । सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि । स्वाहायै नमः । स्वधायै नमः । हरिद्रां कुंकुमम् सौभाग्य द्रव्यं समर्पयामि । नमस्करोमि ।

 

यजमान-विभूति धारणम् ।

१. जमदग्ने नमः । ललाटे

२. कश्यपाय नमः । कंठे

३.अगस्तये नमः । नाभौ

४. देवेभ्यो नमः । दक्षिण स्कंधे

५. इंद्राय नमः । वाम स्कंधे

६. पर्जन्याय नमः । शिरसि ।

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP