TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|विधी|पूजा विधी|दत्त उपासना|
धृत्वा कमंडलु करे दरटंकमा...

श्री दत्ताचे ध्यान - धृत्वा कमंडलु करे दरटंकमा...

श्री दत्ताचे ध्यान

दत्तात्रेय पूर्ण अवतार असून, ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीत रूप आहे.
Dattatrya is considered by some Hindus, to be god who is an incarnation of the Divine Trinity Brahma, Vishnu and Mahesh.

श्री दत्ताचे ध्यान

धृत्वा कमंडलु करे दरटंकमालिकां ॥ कौपीनमौंजिभुजशास्त्रमुखत्रिकेशवं ॥

नित्यं हि वास अवदुंबरछायिं श्रीहरे ॥ दत्तात्रया शरण मां भवपारकारक ॥

ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् । द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् ॥

एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतं । भावातीतं त्रिगुणरहित सद्गुरुं तं नमामि ॥

काषायवस्त्रं करदंडधारिणं । कमंडलुं पद्मकरेण शंखं ॥

चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं । श्रीपादराजं शरणम प्रपद्ये ॥

Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2007-12-12T18:54:45.2870000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

चाटणें

  • उ.क्रि. १ जिभेनें ग्रहण करणें ; जिभेनें खाणें . २ ( ल . ) ओझरता स्पर्श होणें ; घांसून जाणें ( गोळा , गोळी , बाण ). ३ ( ल . ) नागवणें ; लुबाडणें . मोंगलांचें दंग्यामुळें रयत चाटली गेली . - वाडमा २ . ६९ . [ घ्व . चट ; प्रा . दे . चट्ट = चाटणें ; हिं . ] ( वाप्र . ) चाटलें आणि बाटलेसें होणें - सुखाच्या थोडयाशा सेवनाबद्दल जितक्या शिक्षा किंवा प्रायश्चित्तें असतील तीं भोगणें . चाटून पुसून खाणें - सारें खाऊन टाकणें ; ताट निपटणें . चाटून पुसून जेवणें - उदासीन वृत्तीनें , चव न घेतां जेवणें . चाटूनपुसून नेणें - सपशेल लुटणें ; निव्वळ नागविणें ; नि : शेष नेणें . 
  • चाटलें आणि बाटलेसें होणें 
  • v t  Lick; graze. 
  • सुखाच्या थोड्‌या सेवनाबद्दल सर्व शिक्षा अथवा प्रायश्र्चित्ते भोगणें अल्‍प कृतीनेंहि दोषांचा वाटा येतो. निमित्ताला कारण होणें. 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

vastudoshavar udakshant ha paryay ahe ka ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site