संस्कृत सूची|संस्कृत साहित्य|पुराण|श्री मल्हारी माहात्म्य| ॥आरती मार्तंडाची॥ श्री मल्हारी माहात्म्य अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा ॥आरती मार्तंडाची॥ ॥आरती मल्लारीची॥ ॥आरती मार्तंडाची॥ खंडोबा देवा संबंधात असा एक समज आहे की, खंडोबा मूळत: ऐतिहासिक वीर पुरूष होते. नंतर कालांतराने त्यांना देवता मानले गेले. Tags : aartikhandobamalharisanskritआरतीखंडोबामल्हारीसंस्कृत ॥आरती मार्तंडाची॥ Translation - भाषांतर जेजुरगडपर्वतशिवलिंगाकार ॥ मृत्युलोकींदुसरेंकैलासशिखर ॥ नानापरिचीरचनारचलीअपार ॥ तयेस्थळींनांदेस्वामीशंकर ॥ जयदेवजयदेवजयशिवमार्तंडा ॥ अरिमर्दनमल्लारीतूंचीप्रचंडा ॥ जयदेवजयदेव० ॥धृ० ॥१॥मणिमल्लदैत्यप्रबळतेझाले ॥ त्रिभुवनींत्यांनीं प्रळयमांडीले ॥ नाटोपतीकोणावरदेंमातले ॥ देवगणगंधर्वकांपतीत्यांला ॥ जय० ॥२॥चंपाषष्ठीदिवशींअवतारधरिसी ॥ मणिमल्लदैत्यांचासंहारकरिसी ॥ चरणींपृष्ठींखड्गेवर्मीसंकटपडलेंराहेजेजोरी ॥ अर्धांगींह्माळसाशोभेसुंदरी ॥ देवाठावमागेदासनरहरी ॥ जयदेवजय० ॥ अरिमर्द० ॥४॥ N/A References : N/A Last Updated : August 22, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP