संस्कृत सूची|संस्कृत साहित्य|आरती| कृष्णावेणीपंचगंगासंगमीं ।... आरती जयदेव जयदेव गणपति गजवदना ... जय शंभो शशिशेखर विश्वेश्व... जयदेव जयदेव जय श्रीमांगीश... जयजय श्रीपाद श्रीवलभ गुरु... जयजय श्रीगुरुभूमन् नृसिंह... जय शंभो शशिशेखर अमरेश्वर ... जयदेवि जयदेवि जय श्रीरेणू... जयदेव जयदेव जयरुक्मिणिकां... जय भगवान् जयभूमन् श्रीदत्... जयदेवि जगदंब सचित्सुखमोर्... जयदेव जयदेव मारुतिवरधीरा ... जयदेव जयदेव जय श्रीपादगुर... जय जय श्रीमद्गुरुवरदेवाधि... जयजय श्रीमद्गुरुवर स्वामि... कृष्णावेणीपंचगंगासंगमीं ।... तीर्थांची आरती - कृष्णावेणीपंचगंगासंगमीं ।... आरती म्हणजे हिंदू उपासनेचा एक विधी. Tags : aartiआरतीमराठी तीर्थांची आरती Translation - भाषांतर कृष्णावेणीपंचगंगासंगमीं । येउनि सुरमुनि वंदिति श्रीदत्तस्वामी । तो करुणासिंधु हृदयीं सांठविला नामी ॥ तद्रूपची होउनिया विचरतासा स्वामी । जयदेव जयदेव पुरुषोत्तममूर्ते । जय आनंदमयमूर्ते वासूदेवानंदसरस्वति गुरुकीर्ते । जयदेव जयदेव ॥१॥धृ०॥ सद्विद्या संपादुनि उपनिशदीं रमला । तीर्थें हिंडुनि सर्वा गुरुपदिं रंजविला । गुरुचरितादिग्रंथामृत हे पाजविला । यच्छ्रवणें पठणें हरि हरिभवविधि झाला ॥२॥ श्रीमद्दगुरुयश दशदिशिं गाजविलें । जगदेश्वर दत्तगुरु हृदि ज्यांच्या डोले । सुरमुनि गंगाकृष्णा रेवास्तुति बोले । तो हा सद्गुरु यत्पदिं मम मानस रमलें ॥३॥ प्रथमानंदवत्सरि देहीसा झाला । अन्यानंदवत्सरि विदेहि हा भरला । मध्यें सर्वानंदमयकायचि गमला । तो आनंदमयचि गुरु गुरु मधृदिं गमला ॥४॥ आठराशें छत्तिस शकिं ज्येष्ठीं कुहु तिथीला । अनंद संवत्सरिं स्वानंदीं भरला । मंगलदिनिं सवितास्ता ऊर्ध्व दिशा घटिला । ब्रह्मचि होउनि ब्रह्मी गुरुपदिं हा बसला ॥५॥ सद्विद्या देउनिया सन्मार्गीं लावी । द्या तव पदभक्ति जी भवसिंधू नुरवी । अघौघहारक नामस्मरण मनीं वसवी । त्वत्पदकमलरसास्पद नृसिंहह्रुत्करवी ॥६॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP