मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|चरितामृत| भूपाळी २ चरितामृत सात वारांचीं पदें अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पांचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चवदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा ओव्या निर्याणाचे श्लोक पद १ पद २ अभंग भूपाळी १ भूपाळी २ भूपाळी ३ भूपाळी ४ भूपाळी ५ भूपाळी ६ स्फुट पदे विशेष श्रीआनंद - भूपाळी २ श्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो. Tags : anandbookआनंदपुस्तकमराठी भूपाळी २ Translation - भाषांतर स्वप्रकाशा चिदानंदा आनंदघना । सिद्ध स्वानंदघना ॥ जडजिबा प्रकाशका श्रीगुरो रामनिधाना ॥१॥जडजीव भ्रांत हौनी देह मी म्हणती । ऐशा अभ्यासें बुडती ॥ही तव तुझी अनादि माया कांहीं न स्फुरे चिन्मूर्ती ॥२॥जडां जिवां चालक तूझी नकळेचि युक्ती ॥भक्ति भावें शरण रिघतां स्वयें प्रगटे चिन्मूर्ती ॥३॥आतां इतुकें स्मरण देई ज्ञान - संपत्ती ॥आपुली कृपा संपत्ती । तेणेंचि उद्धरूं म्हणे आनंदमूर्तीं ॥४॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP