मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें| रुक्मिणी स्वयंवर हिंदुस्तान श्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें महावाक्यपंचीकरण ग्रंथ चौचरणी वोव्या स्फुट श्लोक सोलीव सुख शुक आख्यान ध्रुवाख्यान रुक्मिणी स्वयंवर हिंदुस्तान ओव्या संतमाळा श्री रामदास श्री कल्याणकृत अष्टपदी हें महिमान स्मरणाचें गणपति शारदा श्रीगुरु श्रीराम मारुती शंकर देवी स्फुट पदें श्री कल्याण - रुक्मिणी स्वयंवर हिंदुस्तान ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते. Tags : abhangkalyanअभंगकल्याण बाडांक ५४९ वरून Translation - भाषांतर बैदर्भ येक मुलुख । वहा कौंडण्येपुर देख ।दरी भीम भूप नेक । सखिजोरजबरसारा ॥१॥दरिम्यानें महताब । सखिजोरजबरसारा ।हुई पैदा खुष बाब । उसकू रुक्मण प्यारा ॥२॥येक रोज पदरजात । करें बजरोसो बात ।दुल्हन दिदे खुष बात । जुमीज्यानमानतोरा ॥३॥तद कल्याण नाम दास । मिला किसनके पास ।कृष्ण बैन सरस गात । दिल्हा रुक्मन दारा ॥४॥कहे रुक्मा भूपाळ । गौरखागौसपाळ ।हम समधी ससुपाळ । सुधापानबाटतें ॥५॥श्र्लोकपाचारूनि सभेसि रुक्म शिकवी ज्योतिर्विदां ब्राह्मणां ।कृष्णासि घटितार्थ लाभत नसे चैदेश्वरा द्या म्हणा ।नाहीं चामर छेत्रपत्र अकुळी सिंव्हासना वेगळा ।गोत्र क्षेत्र न नाव रूप नवरा कोण्या मतेम आगळा ॥१॥कैचें भांडार गाठीं पशु वळी किरटी कांबळी वेणु काठी ।कासेसी माल गाठी चवरधर मुठी थापटी धेनुपाठीं ।ऐशातं कंबुकंठी वरिल निज दिठी तै पुरी कोण कंठी ॥२॥व्रजा पातली पूतना लंबकेशी । त्रणावर्त वछा सुरारक्तकेसी ।असे मर्दिले धेनुकाशकंठासी । स्वसा केवि देऊं तया लंपटासी ॥३॥हुई रुक्मिण बेजार । तपें तपती गुलनार ।तुटे मोतेनके हार । छपरपलंग लेहटती ॥६॥सखीसाथ कहे बात । बिप्र लावो हारभात ।हरि नाथनके नाथ । सातसात आवती ॥७॥लिखा देती जोहत । आग लगी महबान ।कहे मुसो येक बात । न हि और ज्यानती ॥८॥अश्र्वफिलं दिये सात । ज्याह पोचे गुजरात ।ज्यहा दर्याकी मात । सहज पार उतरते ॥९॥हरि बैठे खुश रंग । राग र्मग लगो चंग ।खुले मजलसके रंग । गुणीतांनगावतें ॥१०॥बसुदेव मिले ज्याय । उसें पुछे जदुराय ।कौंडण्ये मिले आय । भूपभार उतरते ॥११॥पाती दिये जो हात । हरि पढे खुष बात ।जी जाने कदम सात । नही और ज्यानती ॥१२॥खुशरंग जदुसग । चेले दुल्लदुल्लके संग ।दवा दौ दे खुले चंग । चटक चाल चटकतें ॥१३॥बनेजीनर्जेजरीन । लगें पाखरा रंगीन ।बाकलादत्ताजजीन । झलाझल झलकते ॥१४॥आसिवार उपर सार । खुलेपंजमहतियार ।लगे मोतनके हार । चलें भार थरकते ॥१५॥केते झलके गजदंत । नहीनेजोकेआंत ।जगढाल चमकत । भीड आश्वफीलकी ॥१६॥सुतरनालोकेथाट । बाणोतोफनके लाट ।नही चलनेकू बाट । यकदाट बलमकी ॥१७॥गुजरजमदाउतो । पटाकौदुके मार ।अर्जबेग छडीदार । बडी कडक हारोलकी ॥१८॥बाजे भेरी करनाल । तुडम ढोल घंगाल ।बीच बाजती काहाल । चले फौज किसनकी ॥१९॥दरिकाके पंथ द्रिग लागें रुक्मनके ।खुशालीकिये गुढिया सुदेवनके ।नगारेके घोश बाजे रणसिनके ।सुभक भीमकतनया भुल गई आगीया सुनके ॥२०॥भीमक पूर्ण लोकनसे जाय मिले शांमके ।दिया निवास अंबिकाकें पीठ देवी सदनकें ।भोरभई रुक्मन चली अंबिकापूजनके ।दीर्घ सेनानाथ पोहचें देवीसदनकें ॥२१॥रथनकी थाटदाट । आसिवारकी लाट ।पोहचें देवीके बाट । बनी दाट उनोकी ॥२२॥मिला रुक्मनगोपाळ । तब ही दौडा सुसपाळ ।दस्ततेंग बांकढाल । सुतरनाल कडकती ॥२३॥तडक तोफोनकी मार । भडकें घोडे आसिवार ।केती सुर्जोकी मार । जानो बीजली चमकती ॥२४॥तिरंदाजी शाहाबाज । चाहाळ तहे आगाजें ।चीराकलगी झिरताज । खणाखण झलकती ॥२५॥ज्यांहा मर्दोका बार । दुध घोडा आसीवार ।शुशुपाळ दिया मार । चकरपान मुलकते ॥२६॥रुक्मराज बडे गाज । किया संजुत सब साज ।चलें छुटनके काज । बडी फौज कुवरकी ॥२७॥बेगे पोहच्या आसिवार । ज्याहा किसनजीका मार ।झमकन लगे हातियार । होई गाज हरोलकी ॥२८॥पक ३ रुक्मा छडीदार । छीन लिया हतियार ।किया फजीयत बेजार । हुई जाम दुल्हनकी ॥२९॥भीमकराज किया मान । बडे तबुदियातान ।धमक लगे नीशान । चकरपान गजरलकी ॥३०॥डाले कृष्णजीको माळ । भीमकुमरी खुशाल ।मग लगावते भूपाळ । ताळमाल झमकते ॥३१॥ऐसें गुदरे दीन च्यार । किया कुच चले भार ।गये सोरटके पार । ढोल तुडम बाजतें ॥३२॥डेहेरे पोहचे जदुराजें । हरिभक्तंन काज ।कृष्णराजनके काज । नवरसान गजरकी ॥३३॥जस पढत कल्याण । कीर्तनोमे भाठ जाण ।गुणी गावत हे तान । पानफूल बाटतें ॥३४॥इति श्री रुक्मीसैवर हिंदुस्तान संपूर्ण मस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : March 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP