TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
संस्कृत सूची|संस्कृत साहित्य|वेदः|ऋग्वेदः|मण्डल ९|
सूक्तं ११२

मण्डल ९ - सूक्तं ११२

ऋग्वेद फार प्राचीन वेद आहे. यात १० मंडल आणि १०५५२ मंत्र आहेत. ऋग्वेद म्हणजे ऋषींनी देवतांची केलेली प्रार्थना आणि स्तुति.


सूक्तं ११२
नानानं वा उ नो धियो वि व्रतानि जनानाम् ।
तक्षा रिष्टं रुतं भिषग्ब्रह्मा सुन्वन्तमिच्छतीन्द्रायेन्दो परि स्रव ॥१॥
जरतीभिरोषधीभिः पर्णेभिः शकुनानाम् ।
कार्मारो अश्मभिर्द्युभिर्हिरण्यवन्तमिच्छतीन्द्रायेन्दो परि स्रव ॥२॥
कारुरहं ततो भिषगुपलप्रक्षिणी नना ।
नानाधियो वसूयवोऽनु गा इव तस्थिमेन्द्रायेन्दो परि स्रव ॥३॥
अश्वो वोळ्हा सुखं रथं हसनामुपमन्त्रिणः ।
शेपो रोमण्वन्तौ भेदौ वारिन्मण्डूक इच्छतीन्द्रायेन्दो परि स्रव ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:47:57.3730000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

नाच

  • पु. १ नर्तन ; नाचणे . २ वेश्यांदिकांचा हावभाव गानासहित तालावर पादविक्षेपरुप व्यापार तो . [ सं . नृत्य ; प्रा . णच्च ; बे . नाचिवा ; पं . नच्च - नचणा ; सिं . नचणु ; हिं . गु . नाचना ] 
  • ०नाचावा , नाचणे - अनेक प्रकारची खटपट करणे . ( लग्नादि कार्यात ), 
  • लागणे , नाचणे - अनेक प्रकारची खटपट करणे . ( लग्नादि कार्यात ), 
  • ०मांडणे धांगडधिंगा घालणे . नाचवा नाचव स्त्री . १ इकडे तिकडे हालविणे ; थारेपालट करणे . २ चंचलपणा ; अस्थिरता . नाचकरी पु . नर्तक ; नाचणारा ; नाच्या . नाचण , नाचणघुगरी टिपरी स्त्री . १ नर्तिका . २ नखरेबाज , नटवी स्त्री ; रंगेल ; छिनाल , छबेली स्त्री . नाचणी स्त्री . नर्तकी . जेथ रंभे ऐशिया नाचणी । - ज्ञा ९ . ३२३ . ब्रह्मचर्यापुढे नाचणी । - दा ७ . ९ . २१ . नाचणे अक्रि . १ नाच , नृत्य करणे . २ उड्या मारणे ; धांगडधिंगा घालणे ; बागडणे ( घोडा , मूल ) ३ताठ्याने , हातवारे करुन बोलणे . ४ हुरळून जाऊन , मोठ्या आशेने , हर्षाने बोलणे . अमके करीन तमके करीन असे तो नाचत होता . ५ अतिशय अनंद होणे . म्ह ० १ लग्नामध्ये खरचण्यापेक्षा नाचणे फार . २ नाचतां येईना म्हणून अंगण वांकडे . आपणांस एखादे काम चांगले करतां आले नाही म्हणजे आपला उणेपणा झांकण्यासाठी कांही तरी वस्तूंत खोड काढणे . ३ मोर नाचतो म्हणून लांडोरहि नाचते . नाचणे , उडणे , नाचूं उडूं लागणे खिदळणे ; धांगडधिंगा घालणे . नाचत उडत क्रिवि . खिदळत ; आनंदाने उड्या मारीत . ( कोणेकाचे ) पुढे पुढे नाचणे त्याला जो जो पदार्थ ज्या ज्या वेळी पाहिजे त्या त्या वेळेस त्वरेने देणे ; खुशामत करणे ; हांजी हांजी करणे . नाचरा वि . १ नाचणारा ; चाळे करणारा . २ उगाच न सांगता खटपट करणारा ; लुडबुड्या ; पुढे पुढे करणारा ( माणूस ). ३ उतावीळ ; अविचारी . म्ह ० अर्धी बाई नाचरी तिचे पायांत बांधली घागरी . नाचरी स्त्री . १ नखरेबाज ; छिचोर स्त्री . नाचण पहा . २ पाय झाडणे ; थैमान घालणे ; धिंगाणा करणे ; पाय आपटणे ; खुराने जमीन उकरणे . माशा डसतात ह्यामुळे गाईला नाचरी लागली . नाचरेपणा पु . १ ( निंदार्थी ) नाचण्याची खोड . चाळे करणे . या नाचरेपणाच्या मुळाशी स्त्रीशिक्षणाची कळकळ ही खरी नसून कांही तरी करुन लब्ध प्रतिष्ठित बनण्याची हांव हीच आहे . - केले १ . १४० . नाचविणे सक्रि . १ नाचावयास लावणे . ( मनुष्ये , बाहुल्या इ० ). २ उड्या मारावयास लावणे ( घोडा , इ० स ). ३ इकडे तिकडे करणे ; वेडे वांकडे हलविणे ; फिरविणे . पुच्छ नाचवि कडोविकडी । ४ दपटणे ; नेट लावणे ; घाई करणे ; सक्ति करणे ; त्रासदायक रितीने अमलांत आणणे . ५ वारंवार स्थलांतर करणे . [ नाचणे . हिं . नचवाना , नचाना ] नाच्या , नाच्या पोर्‍या पु . नाचकरी पहा . नाचाविणे क्रि . नाचाविणे पहा . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

मंदिराला कळस बांधतात, पण घरातील देव्हार्‍याला कळस का नसतो?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site