TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
संस्कृत सूची|संस्कृत साहित्य|वेदः|ऋग्वेदः|मण्डल ९|
सूक्तं १००

मण्डल ९ - सूक्तं १००

ऋग्वेद फार प्राचीन वेद आहे. यात १० मंडल आणि १०५५२ मंत्र आहेत. ऋग्वेद म्हणजे ऋषींनी देवतांची केलेली प्रार्थना आणि स्तुति.


सूक्तं १००
अभी नवन्ते अद्रुहः प्रियमिन्द्रस्य काम्यम् ।
वत्सं न पूर्व आयुनि जातं रिहन्ति मातरः ॥१॥
पुनान इन्दवा भर सोम द्विबर्हसं रयिम् ।
त्वं वसूनि पुष्यसि विश्वानि दाशुषो गृहे ॥२॥
त्वं धियं मनोयुजं सृजा वृष्टिं न तन्यतुः ।
त्वं वसूनि पार्थिवा दिव्या च सोम पुष्यसि ॥३॥
परि ते जिग्युषो यथा धारा सुतस्य धावति ।
रंहमाणा व्यव्ययं वारं वाजीव सानसिः ॥४॥
क्रत्वे दक्षाय नः कवे पवस्व सोम धारया ।
इन्द्राय पातवे सुतो मित्राय वरुणाय च ॥५॥
पवस्व वाजसातमः पवित्रे धारया सुतः ।
इन्द्राय सोम विष्णवे देवेभ्यो मधुमत्तमः ॥६॥
त्वां रिहन्ति मातरो हरिं पवित्रे अद्रुहः ।
वत्सं जातं न धेनवः पवमान विधर्मणि ॥७॥
पवमान महि श्रवश्चित्रेभिर्यासि रश्मिभिः ।
शर्धन्तमांसि जिघ्नसे विश्वानि दाशुषो गृहे ॥८॥
त्वं द्यां च महिव्रत पृथिवीं चाति जभ्रिषे ।
प्रति द्रापिममुञ्चथाः पवमान महित्वना ॥९॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:47:56.4530000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

घमंड

  • स्त्री. १ पोकळ ऐट ; डौल ; ताठा . २ अहंकार ; गर्व . [ हिं . घमंड = गर्व , अहंकार ] घमंड , घमंडखोर , घमंडानंद , घमंडानंदी , घमंडानंदन , घमंडीनाथ - वि . १ ( जो पोटाशिवाय दुसर्‍या कशाकडेहि लक्ष्य देत नाहीं अशा माणसास उपरोधोक्तीनें लावावयाचा शब्द ) पोटभरू ; पोटबाबू . २ चैनी ; खुशालचेंडू ; रंगेल ; विलासी . ३ प्रौढी मारणारा ; बढाईखोर ; गर्विष्ठ . कां घमंडे हो ठाकिला संसार । - दावि ३०९ . पेनिलोप राणीच्या पाणिग्रहणार्थ जमलेल्या राजपुत्रांप्रमाणें घमंडानंदन आहेत . - ब्रावि ३ . 
  • स्त्री. १ विपुलता ; प्राचुर्य ; अतिशयता ; रेलचेल ; समृध्दि ; अतिरेक आज लाडवांची घमंड झाली . २ ( कामाचा , काळजीचा ) रगाडा ; नेट ; कचका ; निबिडता . आज कामाची घरांत घमंडी आहे . अशा ह्या कर्जाचे पेंचाचे घमंडींत तो अद्यापि पडला आहे . - व्यनि ९० . ३ थाट ; बहार ; मजा ; रंग . केलें घमंड कीर्तनीं । , - दावि ४१६ . घमंडी मोठी न्हायाची । केंस पसरुनि उदवायाची । - प्रला २१७ . ४ अतिशय उपभोग ; चैन ; चंगळ . त्यावेळेस त्यांची खाण्यापिण्याची व नानाप्रकारचे मळीण विषयोपभोग घेण्याची मोठी घमंडी उडती . - व्यनि ४३ . ५ घोष ; गजर ; एकतानता ; नाद मधुरता . ताळमृदांगघमंडी । मिळोनि जातां उठे अधिक आवडी । - दावि १७५ . घमंडी टाळांची घाई । करटाळिया फडकती पाहीं । - ह १० . १४१ . - वि . १ कर्णमधुर ; सुस्वर ; सुश्राव्य . भजन कीर्तन घमंड करित । - दावि १६७ . २ भरपूर ; विपुल ; समृध्द ; मोठा ; मनसोक्त . नटोनि घमंड नाचो लाऊं लोकां । - दावि १४ . द्याकार घमंड मांडला । - वेसीस्व ११ . ७७ . [ हिं . घमंड = गर्व ] 
RANDOM WORD

Did you know?

आषाढी एकादशीला "देवशयनी एकादशी" का म्हणतात?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.