Dictionaries | References

प्रतिनिधि नाहीं तर करनिधि नाहीं

   
Script: Devanagari

प्रतिनिधि नाहीं तर करनिधि नाहीं

   ज्य सरकारांत प्रजेच्या प्रतिनिधींचा समावेश केलेला नसतो त्या सरकारास कर वसूल करण्याचा हक्क नसतो. विशेषतः अमेरिकेच्या स्वातंत्र्यांच्या चळवळीच्या वेळीं या तत्त्वावर ब्रिटीश सरकारनें बसविलेल्या कराचा निषेध अमेरिकन नागरिकांनी केला. पुढील इंग्रजी म्हणीचा पर्याय. No Taxation without representation.

Related Words

प्रतिनिधि नाहीं तर करनिधि नाहीं   प्रतिनिधि   सुगवलें तर सूत, नाहीं तर जीवंत भूत   बोल तर बोल, नाहीं तर हरभर्‍याचें फोल   पावला तर देव, नाहीं तर धोंडा   साधली तर शिकार, नाहीं तर भिकार   लागली तर शिकार, नाहीं तर भिकार   भट आहे तर तीथ नाहीं, तीथ आहे तर भट नाहीं   मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग   पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्‍याला जीव नाहीं   पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं   बुडांत नाहीं तर वर कोठून येणार?   शीत राहिलं हंडया तर झोप नाहीं ठांडया   वीसां नाहींतर तिसां, नाहीं तर जशाचा तसा   बसणारास लाज नाहीं तर पहाणारानें तरी लाजावें   नेसेन तर पैठणी (शालू) न नेसेन नाहीं तर नागवी बसेन   delegation   प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं   अनुभवावांचून कळत नाहीं चावल्यावांचून गिळत (वळत) नाहीं   सोक्ष नाहीं तर मोक्ष   भुरक्यांचून जेवण नाहीं, मुरक्यां वांचून बाई नाहीं   एक नाहीं, दोन नाहीं   (महानु.) युक्तीशिवाये मुक्ती नाहीं   भाजलें बीज उगवत नाहीं   अंगाविना डंखा लागत नाहीं   लाकडाची अधोली मोजील खंडोखंडी, फोडली तर एक भाकरहि भाजणार नाहीं   प्रेमाची नाहीं दाटवण तर कशाला होईल आठवण   अंधळ्याला माशी लागत नाहीं   नाकावर लिंबू थांबत नाहीं   सावटीखालीं झाड वाढत नाहीं   पडला तर आंबा, नाहीं तर ओलटा   चालला तर गाडा, नाहीं तर खोडा   बापानें मुलाला मारिलें तर वेगळा होत नाहीं   दाढी हें हुशारपणा ओळखण्याचें साधन नाहीं   पाप नाहीं तर पुण्य कोठून मिळेल   गूळ नाहीं तर गुळसं बोलणंहि नाहीं   पडतील मघा, तर चुलीपाशीं (वई वई) हगा, नाहीं तर वर तरी बघा   आंब्यावर धोंडा मारून पाहूं, लागला तर लागला नाहीं तर नाहीं   नाहीं करणें   तिखट आहे तर मीठ नाहीं, मीठ आहे तर तिखट नाहीं   हरा नाहीं आणि केशवा नाहीं   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं   भाजलेल्या बीजास मोड येत नाहीं   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   धोंडा टाकून पाहावा! पडला तर आंबा नाहीं तर धोंडा   तारत्‍यापुढें मारत्‍याचा हात चालत नाहीं, तारत्‍यापुढे मारत्‍याचे चालत नाहीं   अग्नीशिवाय धूर येत नाहीं वर   मेल्याच्या मागें जाववत नाहीं आणि रडल्यावांचून राहावत नाहीं   अन्नछत्रीं जेवला समाधान नाहीं मनाला   अंधळा अंधळ्याला नेऊं शकत नाहीं   अंधळ्यासारखा धीट दुसरा नाहीं देख   हातचे कांकणास आरसा लागत नाहीं   दर्यावर काठी मारली तर दर्या वेगळा होणार नाहीं   नेसेन तर शहाचें नेसेन नाहीं तर नागवी बसेन   संकटाखेरीज स्वातंत्र्य नाहीं, रात्री खेरीज सकाळ नाहीं   गाजराची पुंगी वाजली तर (तोंवर) वाजली नाहीं तर मोडून खाल्‍ली   जग मृग साधला, तर वान नाहीं पिकाला   लग्न केलें नाहीं पण मांडवाखालून तर गेलों असेन   गूळ नाहीं पण गुळशी वाचा तर पाहिजे   वेलीस दुःख नाहीं, वाळुकास दुःख नाहीं   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   ईश्र्वर असे साही, तर दुःख होत नाहीं   अक्कल नाहीं पण मुलगा तर दाणा आहे   धनी नाहीं पास, तर कुळवाडयाचा नास   बोलल्यावांचून सरत नाहीं (पण घडीभर पटत नाहीं)   मारवाडी मित्र नाहीं, पायखाना पवित्र नाहीं   नात्याला नाहीं पारा, बसायला नाहीं थारा   गाय तर विकावयास पाही, दुधावांचून सरत नाहीं   व्हावा चांद नाहीं तर राहावें वांझ   व्हावा निधि तर घ्या प्रतिनिधि   बोलण्यांत बोल नाहीं, करण्यांत मेळ नाहीं   भाताला तांदुळ नाहीं, पाण्याला आधण नाहीं   वरावांचून बायको नाहीं, आणि मनुष्यावांचून वर नाहीं   अपराध नसतां कांहीं क्षमेचें कारण नाहीं   चाखलें नाहीं, पण देखलें तर असेल   नाहीं नाहीं म्हणती, खालीं जागा झाडिती   नाहीं नाहीं म्हणतो, कोंबून कोंबून भरितो   ज्यास बुद्धि नाहीं, त्यास भांडवल नाहीं   मढयास शृंगार नाहीं, रयतेला उपकार नाहीं   देयाघेयाला झ्यात नाहीं, माणुसकीला खोट नाहीं   स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकत नाहीं   स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकायचें नाहीं   पोटांत नाहीं भूक, खाण्याचं काय सुख   भर्जित किंवा भ्रष्ट बीजास अंकुर नाहीं   भ्रष्ट किंवा भर्जित बीज अंकुरत नाहीं   मारली हांटली येत नाहीं   दुबळ्याला देववत नाहीं, फाटक्याला शिववत नाहीं   शष्पें धुतलीं म्हणून रेशीम होत नाहीं   धपका सोसावतो पण टिपका सोसवत नाहीं   ह्याचें मला लहणें नाहीं   ह्याचें माझें लहणें नाहीं   अभाळाला अंत नाहीं, वेश्येला धनी नाहीं   नवरा बोलत नाहीं, नवरी मुलगी चालत नाहीं   सून मायबहीण नाहीं, जांवई गोत नाहीं   दिसायला काम नाहीं आणि बसावयाला वेळ नाहीं   तिथीशिवाय महिना नाहीं, कुणब्‍याशिवाय गांव नाहीं   बायको नाहीं पाहुणी अन् चरवी नाहीं ठेवणी   नकटयाला लाज नाहीं, वकटयाला भाज नाहीं   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP