Dictionaries | References

दुर्दैवानें बाप फसला, तें पाहून मुलगा सुधारला

   
Script: Devanagari

दुर्दैवानें बाप फसला, तें पाहून मुलगा सुधारला

   एखादा मनुष्य संकटांत व आपत्तीत सांपडून जर बुडाला व त्याच्या मुलानें जर त्यापासून बोध घेतला, तर त्या अनुभवाचा फायदा त्यास मिळून, त्याला त्यांतून मार्ग काढतां येतो.

Related Words

दुर्दैवानें बाप फसला, तें पाहून मुलगा सुधारला   कुकर्मानें बाप फसला, ते पाहून मुलगा सुधारला   मुलगा   बाप   एकुलताएक मुलगा   बाप म्हाली, माय तेली   दुखणें दिवा पाहून येतें न्‍ फडा पाहून जातें   बाप का बाप   बाप दाखीव, नाहींतर श्राद्ध कर   दिवा पाहूण येतें, फडा पाहून जातें   आकाशांतला बाप   पापाचा बाप   ज्ञानोबाचा मुलगा दगडोबा   मुलगी देऊन मुलगा करणें   बाप म्हणविणें   मुलगा कीं मुलगी   मुका मुलगा होणें   बाप निघाला कामाला, बाळ आडवा झाला   बाप आला घरीं मुलगा (दारीं), रांडेच्या घरीं   झाड पाहून घाव, मनुष्‍य पाहून शब्‍द   वारा पाहून पाठ द्यावी   गाय तेथे गोठा, बाप तेथे बेटा   पुता हातीं व्यवहार बाप कष्टी जाय, नी सुने हातीं संसार सासू फटके खाय   दाढी पाहून वाढणें   दाढी पाहून वाढी   डोळे पाहून चालणें   डोळे पाहून वागणें   पायाकडे पाहून करणें   परिस्थिति पाहून वागावें   कल पाहून वागणें   अंथरुण पाहून पाय पसरणें   आंथरुण पाहून पाय पसरावे   रोहिणींचा वाफा, पहिला मुलगा बापा   चूक नव्हे, चुकीचा बाप   माय मरुन बाप मावसा   दुर्दैवानें दुःख मोठें, निराशेनें अधिक वाटे   जसा बाप, तसा लेंक   बाप होऊन लागणें   बापास बाप न म्हणणें   आई एली, बाप तेली आणि मुलगा शेख चिली   बाप म्हणतो मला मुलगा झाला, भाऊ म्हणतो मला दाईद झाला   बाप होऊं लागणें   नायकिणीच्या पोरास रात्री आई नाहीं, दिवसा बाप नाहीं   पचेल ते खावें (नि) रुचेल तें बोलावें   अक्कल नाहीं पण मुलगा तर दाणा आहे   रवीलासुद्धां जें दिसत नाहीं तें कवीला दिसतें   राखेचे डोहाळे, मुलगा राजबींडा कसा निपजेल   शोभेल तें बोलावें, पचेल तें खावें   चलो   दुसर्‍याचा आनंद पाहून मत्सरी श्रमी होती   दुसर्‍याचें परमदुःख, पाहून हेवा मानी सुख   रुचेल तें बोलावें, पचेल तें खावें   आई सोसणार नि बाप पोसणार   निघेल तें केरमाती, राहील तें माणिकमोती   लढो बाप रोटी पकती है !   दगडाकडे पाहून खालचा विंचू दिसत नाहीं   मुख पाहून मुशाहिरा आणि घोडा पाहुन खरारा   बापापरी बाप गेला, बोंबलतांना हात गेला   माझें तें माझें, तुझें तें माझेंच   माझें तें माझें, तुझें तें माझ्या बापाचें   लहान तें छान, मोठें तें खोटें   दोष दुसर्‍याचे पाहून, सुज्ञ घेती सुधारुन   जें पोटीं, तें होटीं   जो वर पाहून चालतो, तो खड्‌यात पडतो   हाताला येईल तें   दुःख पाहून डाग द्यावा   ज्‍याचे नांव तें   दिसले तें पाहावें   धा, जाय तें खा   ज्याचें नांव तें   असा लेक (मुलगा) दाणा तर घरोघर (माझ्या) सुना   झालें तें गुदस्‍त   पांचार तें पंचविसार   पुत्र   तें   बाप जातो देऊळीं, पोर्‍या जातो राऊळीं   माय तेली, बाप तेलंग, बेटा होई रंगबेरंग   जब बाप मरेंगें, तब बेल बटेंगें   बापचा बाप गेला, बोंबलतांना हात गेला   बापापरी बाप गेला, बोंबलतांना हातही गेला   बापापरी बाप गेला बोंबलतापरी ओठ गेला   बापापरी बाप गेला बोंबलतापरी हात गेला   बापापरी बाप गेला, शंख वाजवितां हात गेला   मनगटासारखें मनगट पाहून मुलगी द्यावी   असत्याचा बाप, नसत्याची आई   आई तेली, बाप माळी, बेटे निकले सुजानअल्ली   बाप मरेगे जब (और) बैल बाटेंगे   दैवीं आलें तें भोगलें पाहिजे   नवरा मुलगा   नशीबीं असेल तें भोगलें पाहिजे   भावी होणार तें चुकत नाहीं   मन चिंती तें वैरी चिंतीना   नवसानें मागितलें, तें मुळावर आलें   पाहून घेणें   साहून पाहून   parent   इकलौता बेटा   (गु.) बापाने बाप नहि कहुं तो पडोसीने काको केहवानो?   बापाला बाप म्हणेना, तो चुलत्याला काका कोठून म्हणेल   बापासि बाप न म्हणे (ऐशाला काय होय आजोबा)   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP