Dictionaries | References

बाप म्हणतो मला मुलगा झाला, भाऊ म्हणतो मला दाईद झाला

   
Script: Devanagari

बाप म्हणतो मला मुलगा झाला, भाऊ म्हणतो मला दाईद झाला

   बापाला पुत्रजन्मापासून आनंद होतो पण मुलाला वांटेकरी झाल्यामुळें दुःख होतें. एकाच गोष्टीपासून एकास सुख तर दुसर्‍यास दुःख होतें.

Related Words

बाप म्हणतो मला मुलगा झाला, भाऊ म्हणतो मला दाईद झाला   लाडका लेक म्हणतो, मला शेजार्‍याच्या घरावर हूळा भाजूं द्या   बाप   भाऊ सख्खा आणि दावा पक्का   बाप निघाला कामाला, बाळ आडवा झाला   अस्सल आपल्या अस्सलपणावर गेला, कमस्सल म्हणतो मला भ्याला   डाग झाला जुना आणि मला पतिव्रता म्‍हणा   भाऊ   आधीं होता ठोंब्या, मग झाला बाब्या   लावली राख, झाला पाक   मला काय त्याचें!   कुणबी माजला, मराठा झाला   डोंगर व्याला, उंदीर झाला   मला   झाला   मुका मुलगा होणें   नाहीं नाहीं म्हणतो, कोंबून कोंबून भरितो   मुलगा   मला न तुला, घाल कुत्र्याला   विंचू व्याला नि टोकर झाला   small-grained   fine grained   powdered   powdery   pulverised   pulverized   चुलत भाऊ   सावत्र भाऊ   घरांत नाही दाणा पण मला बाजीराव   घरांत नाही दाणा पण मला श्रीमंत म्‍हणा   घरांत नाही दाणा पण मला हवालदार   अवकाश नाहीं मला, निमित्त हें सांगण्याला   ऊंस गोड झाला म्हणून काय जाळ्यासुद्धां खावा?   ऊंस गोड झाला म्हणून काय मुळ्यासुद्धां खावा?   अजगरासारखा लोळत पडला सार्‍या कामाचा भणका झाला   एका ठायीं नाही भाव, देवा मला पाव   एवढा झाला गर्व कीं, दोन बोटें स्वर्ग   यजमाना आनंद झाला, फुटाणे वाटी सगळयाला   मला कोण वानवे, माझी मीच वानवे   नेस बया नव, मला बदग्याची (फाटक्यांची) संवय   दादला झाला गोसावी आणि पोरें कोणीं पोसावीं   अग अग म्हशी, मला कां नेशी   अग अग म्हशी, मला कोठें नेशी   गादीवरून उतरला कोतवाल, झाला कवडीचा माल   धनी झाला जागा, चोर आला रागा   मुलें झालीं ना चार? मग झाला संसार   घरचा झाला जागा आणि चोर आला रागा   गळ्यांत बांधला मणी, न्‌ जिवाचा झाला धनी   आजा मेला नातू झाला, घरांत माणसे सारखीच   गायीला गोर्‍हा झाला, आला शेतीच्या कामाला   देवीं धर्मीं पैसा नाहीं, खर्च झाला अनाठायीं   अंधळा म्हणतो भिंत बहिरा म्हणतो नाहीं मशीद   पाऊस म्हणतो मी!   लढो बाप रोटी पकती है !   दाईद   दादा बाबा मला करा, पण ठकवूं नका जरा   पाजीचा झाला गाजी तरी अखेरीस पाजी तो पाजीच   ब्राम्हण झाला जरी भ्रष्ट । तरी तो तिन्ही लोकीं श्रेष्ट ॥   आधीं मला वाढा, मग ओढीन कामाचा गाडा   मी तुम्हांला काजी म्हणतों, तुम्ही मला हाजी म्हणा   अंधळा म्हणतो आग लागली बहिरा म्हणतो ढोल वाजतो   बहिरा म्हणतो वार्ता काय आणि अंधळा म्हणतो नाचतें काय?   म्हणतो ब्रम्हचारी, उंची वस्त्रें अंगावरी   एकुलताएक मुलगा   बाप म्हाली, माय तेली   (गु.) बापाने बाप नहि कहुं तो पडोसीने काको केहवानो?   ईश्र्वरानें मला न दिले संतान, तर भावास कां द्यावें पुत्ररत्‍न (पुत्रदान)   सापत्न भाऊ   छोटा भाऊ   थोरला भाऊ   लहान भाऊ   पाठचा भाऊ   मोठा भाऊ   सख्खा भाऊ   धाकटा भाऊ   बाप का बाप   आई, मला बाळंत व्हावयाचे (कोनीं निघावयाचे) वेळेस जागी कर, बाई तूं मुलखास जागे करशील   एक म्हणती आंबा, तर एक म्हणतो चिंच   वेडयाला घातला खोडा आणि तो म्हणतो घोडा   शेळीचा जातो जीव, आणि खाणारा म्हणतो वातड   शेळी जाते जिवानिशीं, खाणार म्हणतो वातटशी   शेळी जाते जिवानिशीं, खाणार म्हणतो वातडशी   शेळी जाते जिवानिशीं, खाणारा म्हणतो वातड (कशी)   ज्याचें करावें बरें, तो म्हणतो माझेंच खरें   मेंढी जाते जिवानिशीं खाणार म्हणतो वातड   रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई   द्वेष करतो सापपरी आणि म्हणतो मी निर्भत्सरी   नारदासारखी कळ लावी, जगीं म्हणतो मी गोसावी   नायकिणीचा भाऊ   पापाच्या वाढीला, बापाचा पुत्नशोक कारण झाला   टांकी घाय साहे। पाषण देव झाला आहे।। टांकीचे घाव सोसल्‍याविना देवकळा   टांकी घाय साहे। पाषण देव झाला आहे।। टांकीचे घाव सोसल्‍याविना देवपण येत नाही   जांवई माझा भला, लेक बाईलबुद्ध्‌या झाला   भ्राता   करी मला, होई तुला   मला नाहीं, तुला साजेना   ह्याचें मला लहणें नाहीं   आली तार, झाला ठार   कांटा मोडला, नायटा झाला   वाचली गीता, झाला रिता   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP