Dictionaries | References ज जो Script: Devanagari See also: जों Meaning Related Words जो बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo Rate this meaning Thank you! 👍 adjective हिनजाव हारिनि Ex. फान्थिया जाथोसे जो हारिनि आथिं थोंब्रै जुनार MODIFIES NOUN:जिबि ONTOLOGY:संबंधसूचक (Relational) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:asmমাইকী benস্ত্রীপ্রজাতি gujમાદા hinमादा kanಹೆಣ್ಣು kokमादी malപെണ് marमादी mniꯑꯃꯣꯝ nepपोथी oriମାଈ panਮਾਦਾ sanस्त्रीजातीय tamபெண்இன telఆడ urd , مادہ , مؤنث verb बिस खांख्राय, बेरे मोदै बायदिफोरनि गावनि बिस गोनां खिस्लांफोरखौ जिबफोरनि सोलेराव सुनानै बिस सोनाय Ex. आबाद फोथाराव ममताखौ बिस खांख्राया जोना होयो ENTAILMENT:सु HYPERNYMY:दुखु हो ONTOLOGY:() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:जोना होWordnet:asmডকা benকামড়ানো gujડંખ મારવો hinडंक मारना kanಕುಟುಕು kasٹۄپھ دِنۍ kokडंख मारप marचावणे mniꯃꯃꯨꯅ꯭ꯊꯤꯅꯕ nepडस्नु oriନାହୁଡ଼ ମାରିବା panਡੰਕ ਮਾਰਨਾ sanदंश् tamதேள்கொட்டு telకొట్టివేయు urdڈسنا , ڈنک مارنا , زہر اتارنا verb बिस गोनां एमफौफोर, जुनारफोर बायदिनि हाथायजों अरनाय Ex. आबादारिखौ खल सिथ्लायाव जिबौवा जोयो ENTAILMENT:सु HYPERNYMY:अर ONTOLOGY:() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:सौWordnet:gujકરડવું kokघांस मारप nepडस्नु oriଚୋଟ ମାରିବା telకాటువేయు urdڈسنا , کاٹنا noun बै जाय जो हारिनि Ex. मैदेर बुन्दि, बोरमा फान्थि बायदिफोरा जो ONTOLOGY:जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmমাইকী benমাদা gujમાદા kasمادٕ kokमादी sanप्रिया telస్త్రీ urdمؤنث , مادہ verb सोरखौबा आइथिंजों दुखु मोनहोनाय Ex. सान्थ्रिफोरा सिखावखौ जोगासिनो दं HYPERNYMY:बु ONTOLOGY:() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:जोख्रांWordnet:asmগুৰিওৱা benলাথি মারা gujલાત hinलतियाना kanಒದೆ kasلَتھ کَڑٕنۍ لَتھ لایِنۍ kokलाथावप malതൊഴിക്കുക marलाथाडणे mniꯀꯥꯎꯕ nepलत्याउनु oriଗୋଇଠା ମାରିବା panਲਤਾੜਨਾ sanपादप्रहारं कृ tamஉதை telతన్ను urdلات مارنا , لتاڑنا verb आथिंजो बुना होनाय Ex. बलखौ आथिंजों जो HYPERNYMY:मावWordnet:asmমাৰি দিয়া kas , لایُن , ژٔنٛڈ kokमारप malഅണക്കുക sanतड् telతన్ను. urdمارنا जो A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 जो Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 pro Who, which. जो महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सना . पुल्लींगी संबंधी सर्वनाम ; तो या शब्दाचा पूर्वगामी शब्द . [ सं . यत ; प्रा . ज ] जो उठला तो , जो पहावा तो - प्रत्येक माणूस ; प्रत्येकजण .अ. जंव ; ज्या वेळेस ; जेव्हां ; हें अव्यय कोणत्याहि कृत्याचा जलद परिणाम , चापल्य , त्वरा दाखवितें . या अव्ययाचीं जो या सर्वनामाप्रमाणेंच जी आणि जे अशींहि रूपें होतात . उदा० जो टोला मारला तों लागलेच दोन तुकडे केले . जी धाव मारली तों तेथें पोंचलों . जो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जो उठला तोजो पहावा तोप्रत्येकजणकोणीहिभलतासलता मनुष्य. Related Words जो गुमागयम जो विजार शिवील तो हगायला भोंक ठेवील जो विजार शिवील तो हगायला भोंक राखली आपना वही जो आपने काम आवे जो खायगा खाक, उसकी होयगी राख जो तो जो दब जाता है, संसार उसेहि दबाता है जो हरिरंगीं रंगला, त्याचा संसार परतला वेळींच जो जागे, तो भीक कां मागे जो गुमागदल जो दुसर्यावरी विश्र्वासला, त्याचा कर्याभाग बुडाला जो आभाळावर थुंके, तो आपल्याच तोंडावर थुंके प्रपंची जो सावधान, तोच परमार्थ करील जाण आपणा म्हणती जो शहाणा, तो पहिला मूर्ख जाणा जो आहे बहू भोळा, त्यावर ठकाचा डोळा जो उदकांत देंवना, तो व्हाण काडिना जो उशीरानें उठे, त्याचें काम शेष सांठे जो करी सदा धंदा, त्याचा लाभ असे बंदा जो करूं इच्छी लोकांचा घात, त्याचा शास्ता जगन्नाथ जो घाबरतो तो रानभरी होतो जो दुकानाचा चार, दुकान होय त्याचा किंकर जो नित्य वागे वाममार्गी, त्याची होते कैदेत रवानगी जो बहु इच्छा करतो, तो अडचणीत पडतो जो बोलण्यांत बोलका, तो कृतींत हलका जो भजतो देवाला, त्याच्या उणेपणावरही घाला जो मनुष्य कर्जदार, त्याला नेहमी शब्दमार जो वागे तानमान, तोच या जगी मिळवी मान जो श्रमी, त्याला काय कमी जो संसारी नांदला, तेणें सुचविलें देवाला ज्यानें केली सेवाl तो खाथील मेवा, जो करील सेवाl तो खाईल मेवा मनइंद्रिया जो न्यासीः तेयाचीच एकादशी कोणावरहि जो प्रीति न करी, त्यावर कोणी लोभ न धरी जो जो जातांना त्वरा करतो, तो घेतांना कांहीं विसरतो जो वर पाहून चालतो, तो खड्यात पडतो जो करतो तो खाड्यांत पडतो (जो) घोडा खुशीने भार घेतो त्यावर सर्व पडतो जो फिरवी लाठी, त्याला शत्रू दाखवी पाठी जो मेरेन दोहोंतर्फे जो विचार न करी, तो एकाचें वाईट करी जे कां रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले।। जो इजार करील, तो भोंक ठेवील जो काम लोभ दूर सारी, तो सुखें वर्ते देहधारी जो चढेगा, सो गिरेगा जो चढेल, तो पडेल जो बोलेल तो करील काय, जो गर्जेल तो पडेल काय? जो भाषण करीत नाही, तो काही जाणत नाहीं जो सवतीला बळी पडला, त्याचा कारभार ढिला झाला जो स्पष्टवक्ता तो कपटी नसतो चवळा (चवळी) कहे मेरी लंबी फळी, जैसी खेळी चंपाकी कळी। जो मुझको छे महिने खाय, उसके फूल गंगाजी जाय।। (समग्र) ग्रंथ पाहिल्यावीण । उगाच ठेवी जो दूषण तो एक मूर्ख जो आथोन हस्ती परदळा जो भंगी, तया पायीं नमरे मुंगी हिरा ठेवितां ऐरणीं l वांचे मारितां जो घणीं तोचि मोल पावे खरा l करणीचा होय चुरा ll जो खाई आंबा, तो सोशी ओळंबा जो भुलला देवाला, तेणें पापाचा संचय केला जो शिक्षा करूं पाहतो, तो कल्याण चिंततो जो हरघडी शपथ घेतो, तो घातच करतो कुणब्याला जो म्हणेल आप, त्याचा गाढव बाप जो कळ सहन करतो, तो एक वेळ दुःखी होतो जो गुळाने मरतो त्यास विष कशास? जो भिऊन वागे, त्याचे मागे देव लागे जो सारखा धांवतो, तो शर्यतीस मुकतो जो स्वतः नम्र, तो हुकूम करण्याला योग्य आपले मनाचा जो धनी, तोच धनी खरा जनीं आळसानें जो घेरतो तो मढ्यासारखा दिसतो जो अक्षरशत्रु, त्याला पुष्कळच शत्रु जो अर्थ संपादिला तो श्वानवत् रक्षण करावा जो असे अविचारी, तो काय न करी जो आईला आंचवला, त्याचा जन्म फुकट गेला जो आथोन बिजौ जो ईश्र्वरास मानतो, तो धर्मात्मा असतो जो ईश्र्वरें विहीलाः तो स्वधर्मु आपला जो उसने मागतो, तो दुःखी होतो जो कोणी हांक मारी, त्याला प्रसन्न कावेरी जो गरजता है, सो बरसता नही जो गर्नु जो गुण बाळा, तो गुण जन्मकाळा जो गुलाम घरीं, त्याला जगांत कोण विचारी जो गुळानें मरतो, त्याला विष कशाला जो जन्म देतो, तोच भाकर देतो जो जन्माचा कबाडी, त्याचें दरिद्र कोण फेडी जो जाय कुल्लु, ओ होजाय उल्लु जो जो जयाचा घेतला गुण, तो तो म्यां गुरु केला जाण जो जोनोम होग्रा जिबख्रि जो ठेंचा खातो, तो हुषार होतो जो तळें राखेल, तो पाणी चाखेल जो तांबोळी आपलीं पानें दररोज फेरतो, त्याची पाने सडत नाहीत, आणि जो आपले कपडे रोज धुतो, त्याचे कपडे मळकट दिसत नाहीत जो तो आपलें घोडें पुढें ढकलतो जो तो आपलें घोडें पुढें दामटतो जो तो आपले हित पाहातो जो तो आपल्या जातीवर जावयाचाच जो तो आपापले घरचा राजा जो थोडे बोलतो, तो शहाणा असतो जो दाउ जो दावराय जो देवाला विसरला, तो पारखा झाला जो नजर न आवे, सो भुलजावे जो निगुर्या त्याचें तोंड सकाळी पाहूं नये जो बाथ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP