Dictionaries | References

जीव

   { jīva }
Script: Devanagari

जीव     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  सजीव प्राणी या वह जिसमें प्राण हो   Ex. पृथ्वी पर विभिन्न प्रकार के जीव पाये जाते हैं ।
HYPONYMY:
मित्र जंतु कल्पित जीव वनस्पति जलीय जीव पौराणिक जीव मृत्युंजय चेतन जीवाश्म जीवाणु शत्रु परजीवी कीटभक्षी भ्रूण विषाणु अपक्वकलुष अभव्य जीवित चयन उत्परिवर्ती जीव प्रदायक लंघनक अंतःसंज्ञा रत्न सूक्ष्मजीव थलवासी बद्धजीव नापसंद
ONTOLOGY:
सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
प्राणी जीवधारी जीवात्मा जीव-जंतु जीवजंतु जीव जंतु जीव-जन्तु जीवजन्तु जीव जन्तु अनीश सजीव प्राणधारी तनुधारी जीवक प्राणक आसना मंदसानु मन्दसानु जात सत्व सत्त्व
Wordnet:
asmজীৱ
bdजिबि
gujપ્રાણી
kanಜೀವಿ
kasزُودار
kokजीव
malജീവി
marजीव
mniꯊꯋꯥꯏ꯭ꯄꯥꯟꯕ꯭ꯑꯍꯤꯡꯕ
nepजीव
panਜੀਵ
sanप्राणी
tamஉயிருள்ள
telజీవి
urdجاندار , ذی روح , حیوان
See : प्राण, जंतु

जीव     

जीव n.  अंगिरस का पुत्र (शुक्र देखिये) ।

जीव     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  जांकां स्वताची गती आसता अशी जिवावळ   Ex. धरतरेर जायत्या तरांचे जीव पळोवंक मेळटात
ABILITY VERB:
भायर सरप उलोवप
HOLO MEMBER COLLECTION:
प्राणीसंग्रहालय चोंबो सर्कस ताफो जिवावळ
HYPONYMY:
फाटीकण्याचो प्राणी शिवराक म्हावराक प्राणी पेटो सर्तक नर मादी सावद अनुकरणावपी वांगडी प्रशिक्षणार्थी जीव थलचर मुकें जनावर सुकणीं-सावदां एकपेशी जीव कण्या बगरचो जीव पील अळी राणटी जनावर हिंसक नकल करपी सोदपी अनाश्रीत डायनोसोर उपेक्षीत मोगी रानटी प्राणी घुरी अमनीस प्युपा वाहक चाटयें चैंपियन बाळो रावपी एलियन भक्ष्य अजाण प्रटोजोआ
ONTOLOGY:
जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
प्राणी जनावर
Wordnet:
asmজীৱ
bdजिबि
benজীব
gujપ્રાણી
hinजंतु
kanಪ್ರಾಣಿ
kasزُوزٲژ
malജീവി
marप्राणी
mniꯊꯋꯥꯏ꯭ꯄꯥꯟꯕ꯭ꯖꯤꯕ
nepजन्तु
oriଜୀବ
panਜੰਤੂ
sanप्राणी
tamவிலங்கு
telజంతువు
urdحیوان , جانور , ذی حیات , جاندار
noun  सजीव प्राणी वा जातूंत प्राण आसा   Ex. पृथ्वीचेर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जीव मेळटात
HYPONYMY:
इश्ट जीव काल्पनीक जीव वनस्पत जिवाणू दुस्मान बेनुल्ल किटकभक्षी भ्रूण विशाणू जितो निवड दातो उदकांतले जीव पुराणीक जीव मृत्युंजय अप्रामाणीक रत्न
ONTOLOGY:
सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
प्राणी जंतू
Wordnet:
asmজীৱ
bdजिबि
gujપ્રાણી
hinजीव
kanಜೀವಿ
kasزُودار
malജീവി
marजीव
mniꯊꯋꯥꯏ꯭ꯄꯥꯟꯕ꯭ꯑꯍꯤꯡꯕ
nepजीव
panਜੀਵ
sanप्राणी
tamஉயிருள்ள
telజీవి
urdجاندار , ذی روح , حیوان
noun  जिवीत प्राणी   Ex. पेवप्यांक लागून कितलेशेच जीव वाटावले
ONTOLOGY:
जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
प्राण जीण
Wordnet:
benজীবন
kasزِِندَگی
malജീവന്‍
panਜਾਨਾਂ
sanप्राणः
urdجان , زندگی , جیون
See : प्राण

जीव     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
as one's own soul. जिवास मुकणें To lose life, to perish. जिवासीं or जिवीं धरणें or बांधणें To love or prize dearly. जिवीं लागणें To be greatly interesting or dear unto. 2 To enter into the quick; to affect vitally or powerfully. जिवें वांचणें To be saved or preserved; to be delivered from a jeopardy or impending death; to escape with life. Ex. आजी आम्हा येथें राखियेलें देवें ॥ नाहीं तरीं जिवें न वांचतों ॥.

जीव     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Life. A living being. A small insect or creature, e.g., a mite, maggot, worm. Vigour, energy, mettle, pluck, capability:life, spirit, productiveness (in a work or business): strength, firmness; truth reality, consistency (of tidings, of a report): animation, beauty, force (of a writing). Mind, intention, inclination. Ex. एक जीव म्हणतो जावें आणि एक जीव म्हणतो न जावें.
अर्धा जीव करणें.   Half-kill a person.
अर्धा जीव होणें   Be worked, worried, frightened, &c., to death's door.
एक जीव येणें एक जीव जाणें   Be quivering in the last agonies.
एक जीव होऊन जाणें   To unite, join, coalesce, to become one.
जीव अटणें   Work hard or worry to death; exhaust one's self.
जीव अडकणें,टांगणें, टांगला असणें   To hang or rest upon (any loved object), to be set upon.
जीव अर्धा होणें   Be half dead.
जीव खालीं पडणें   To have one's ardent desire gratified.
जीव गोळा होणें   To be about to die.
जीव घेऊन पळणें   Flee for one's life.
जीव टाकणें   Throw up one's life; give one's soul to.
जीव ठिकाणीं नसणें   Be disconcerted.
जीव तोडणें   Be painfully anxious or apprehensive.
जीव तोडून करणें   Do very sedulously or strenuously.
जीव थारीं बसणें   Find rest to one's soul.
जीव थोडथोडा होणें   To be extremely solicitous about or painfully affected by. Be sinking under.
जीव देणें   Commit suicide. Strain every nerve, give the whole soul to.
जीव धरणें   Acquire new vigour; also being to recover.
जीव भांड्यांत पडणें   To get into peace or at ease; to find a settlement and rest.
जीव मुठींत धरणें   (To take or hold life in one's fist.) To go, do, behave, holding one's life closely and carefully (because of danger). To hold one's self in restraint or under government.
जीव राखणें   Spare one's self, work lazily.
जिवा आगळा   Exceeding one's power of performance or endurance.
जिवाचा घोट घेणें   Plague to death.
जिवाची ग्वाही देणें   To attest upon one's soul or life, to give one's most solemn assurance.
जिवाची हुलड करणें   To make a strong and determined effort.
जिवांत जीव आहे तोपर्यंत   As long as there is life (in me &c.).
जिवांत जीव येणें   Revive -lost strength or courage.
जिवानिशीं जाणें   Lose life.
जिवापरता   That is beyond one's strength to beartoil, sickness. Dearer than life, beyond one's own soul-loved &c.
जिवापलीकडे   Beyond life (i.e. dear than, &c.)
जिवावर उठणें.   To rise up against the life of
जिवावर आपलें पोट भरणें   To board at the cost of, to live upon.
जिवावर उड्या मारणें   To indulge or enjoy one's self in dependence upon the life or wellbeing of.
जिवावर उदार   Reckless of life.
जिवावरचा   That falls upon or endangers life. Hence
जिवावरचा लाग,-पाळी,गोष्ट-प्रसंग  fm  Terms for an imminent peril or hazard, jeopardy of life.
जिवावरचा ताप-रोग-दुखणें   A dangerous fever or sickness.
जिवावर येणें,-बितणें, जिवासीं गांठ पडणें   To affect or concern vitally, dangerously, deeply, to fall or bear hard upon.
जिवास करवत लागणें   To be keenly pressing upon.
जिवाशीं धरणें   Love dearly.
जिवास जीव देणें.   Give life for life, heart for heart, &c., love (a friend &c.) as one's own soul.
जिवास मुकणें   Lose life, perish,
जिवीं लागणें   Enter into the quick, affect vitally. Be greatly interesting or dear to.
जिवें वाचणें   To be saved or preserved, to be delivered from a jeopardy or impending death, to escape with life.

जीव     

ना.  अंतरात्मा , आत्मा , चेतना , चैतन्यतत्त्व , जीवात्मा , देही , परमात्मा , पुरुष , प्राण , ब्रह्म क्षेत्रज्ञ ;
ना.  जोम , ताकद , बळकटी , भक्कमपणा , मजबुती ;
ना.  कीटक , कृमी , जन्तु प्राणी .

जीव     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  कोणताही सजीव पदार्थ   Ex. औद्योगिक क्रांतीनंतरच्या काळात विविध जीवांचे अस्तित्व पृथ्वीवरून झपाट्याने नष्ट होऊ लागले.
HYPONYMY:
मित्र प्राणी वनस्पती शत्रू परोपजीवी भ्रूण जीवाणू सूक्ष्मजीव विषाणू जीवित कीटकभक्षी काल्पनिक जीव जलचर निवड प्रदाता रत्न पौराणिक जीव मृत्युंजय अभव्य
ONTOLOGY:
सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
सजीव जीवजंतू
Wordnet:
asmজীৱ
bdजिबि
gujપ્રાણી
hinजीव
kanಜೀವಿ
kasزُودار
kokजीव
malജീവി
mniꯊꯋꯥꯏ꯭ꯄꯥꯟꯕ꯭ꯑꯍꯤꯡꯕ
nepजीव
panਜੀਵ
sanप्राणी
tamஉயிருள்ள
telజీవి
urdجاندار , ذی روح , حیوان
See : प्राण, प्राणी, मन, त्राण, अंतःकरण

जीव     

 पु. १ प्राण ; जीवित . २ प्राण असणारा जिवंत प्राणी . सर्व जीवांस ईश्वर पोसतो . ३ लहान कीटक , प्राणी ( चिलट , घुंगरडें , पिसूं , किडा इ० ). या शेणांत जीव झाले आहेत . ४ तेज ; वीर्य ; जोम ; धमक ; पाणी ; शक्ति ; धैर्य ; कार्यक्षमता ; सत्त्व ; सार ( माणूस , घोडा , बैल इ० चें ); ५ यश ; नफा ; राम ; अर्थ ( कार्य , काम , उद्योग यांत ). या व्यवहारामध्यें जीव नाहीं , केला न केलेला सारखा . ६ बळकटी ; स्थैर्य ; मजबुती ; टिकाऊपणा ; भक्कमपणा ( पदार्थ , वस्त्र यांचा ). छत्रीचा जीव हलका म्हणून वार्‍यानें फाटली . ७ खरेपणा ; सत्यता ; विश्वसनीयता ; मिलाफ ; मेळ ( बातमी वगैरेचा ). या बामतीमध्यें , त्या ग्रंथांत जीव नाहीं . ८ सौंदर्य ; जोर ( लिहिण्याचा ). ९ मन ; प्रवृत्ति ; कल . एक जीव म्हणतो जावें एक म्हणतो न जावें . १० अंतरात्मा ; सचेतन आत्मा ; जीवात्मा ; पहा . त्याच्यासाठीं माझा जीव भारी तडफडतो . ११ देवगुरु बृहस्पति . त्याच्या आला परिसुनि यश निववायासि मन घरा जीव । [ सं . जीव ; प्रा . जीवो ; सिं . जीउ ; हिं . जी ] ( वाप्र . )
०अधांत्रीं   संकटांत पडणें ; भांबावून जाणें ; घाबरून जाणें .
उडणें   संकटांत पडणें ; भांबावून जाणें ; घाबरून जाणें .
०अर्धा   मनुष्याला अतिशय त्रास देणें . सर्व शक्ति खर्च करणें ( श्रम , व्यर्थ शिकवण इ० ).
करणें   मनुष्याला अतिशय त्रास देणें . सर्व शक्ति खर्च करणें ( श्रम , व्यर्थ शिकवण इ० ).
०अर्धा   भिणें ; त्रासलें जाणें ; गर्भगळित होणें ; श्रमणें ; दमणें ; अर्धमेलें होणें .
होणें   भिणें ; त्रासलें जाणें ; गर्भगळित होणें ; श्रमणें ; दमणें ; अर्धमेलें होणें .
०आटणें   १ मरेमरे तों काम करणें . २ अतिशय थकून जाणें ( मेहनत , काळजी इ० नीं )
०आडकणें   टांगणें टांगला असणें - आवडत्या वस्तूच्या प्राप्तीसाठीं घाबरें होणें , काळजी लागणें .
०आंबणें   ( क . ) त्रासून ; जाणें कंटाळणें . त्याची उस्तवारी ठेवतां ठेवतां माझा जीव आंबून गेला .
०उडणें   १ प्रेम नाहींसें होणें ; विटणें . २ भीतिग्रस्त होणें .
०कयंगटीस   ( क . ) १ मेटाकुटीस येणें . २ मुरगळून पडणें .
येणें   ( क . ) १ मेटाकुटीस येणें . २ मुरगळून पडणें .
०कालविणें   गलबलणें ; अतिशय क्षोभ होणें ; घाबरणें ; गडबडणें .
०कीं   करणें - अतिशय प्रेम करणें .
प्राण   करणें - अतिशय प्रेम करणें .
०कोंडाळणें   ( ना . ) गुदमरणें .
०कोरडा   , पडणें - घसा वाळणें ; थकणें ; अतिशय दमणें ; ( आजार , श्रम , भूक यांनीं ).
होणें   , पडणें - घसा वाळणें ; थकणें ; अतिशय दमणें ; ( आजार , श्रम , भूक यांनीं ).
०खरडन   , सुकणें , रडणें - आकांत करणें ; आक्साबोक्सी रडणें .
बोलणें   , सुकणें , रडणें - आकांत करणें ; आक्साबोक्सी रडणें .
०खाणें   घेणें जिवास खाणें - एखाद्याच्या जिवास त्रास देणें ; झुरविणें .
०खावून   करणें - मनापासून काम करणें .
काम   करणें - मनापासून काम करणें .
०खालीं   उत्कट इच्छा पूर्ण होणें . अतिशय घाबरणें . जों जों देखे देव कांखेंत बोळा । तों तों त्याचा होतसे जीव गोळा । - आसु २६ .
पडणें   उत्कट इच्छा पूर्ण होणें . अतिशय घाबरणें . जों जों देखे देव कांखेंत बोळा । तों तों त्याचा होतसे जीव गोळा । - आसु २६ .
०घेऊन   जीव वांचविण्यासाठीं पळून जाणें . पळती जीव घेवूनिया ।
पळणें   जीव वांचविण्यासाठीं पळून जाणें . पळती जीव घेवूनिया ।
०जाळणें   मारणें - निग्रह करणें ; दमन करणें ( कामेच्छा , पाप वासना ; मनोविकार यांचें ).
०टाकणें   १ प्राण सोडणें २ निराश होणें ; चित्त स्वस्थ नसणें . ३ फार उत्कंठा लागणें ; अतिशय हट्ट , छंद घेणें . ४ ( पूर्वकालवाचक धातुसाधित याच्या पाठीमागें असेल तर . जसें - रडून - हंसून - खणून - जीव टाकणें )= रडणें ; हांसणें ; खणणें ( अतिशय जोरानें व प्रयत्नानें ).
०टाकून   अतिशय त्वरेनें , घाईनें , एकदम पळणें ; भिऊन पोबारा करणें .
पळणें   अतिशय त्वरेनें , घाईनें , एकदम पळणें ; भिऊन पोबारा करणें .
०टांगणीस   १ एखाद्या वस्तूवर प्रीति बसणें . २ चिंताग्रस्त होणें .
लागणें   १ एखाद्या वस्तूवर प्रीति बसणें . २ चिंताग्रस्त होणें .
०ठिकणीं   अस्वस्थ असणें ; चैन न पडणें .
नसणें   अस्वस्थ असणें ; चैन न पडणें .
०डहळणें   मळवणें - ( ना . ) मळमळणें .
०तुटणें   १ अतिशय थकणें . २ तळमळ लागणें . एखाद्याचा ध्यास लागणें ; एखाद्याबद्दल अतिशय काळजी वाटणें .
०तोडणें   दु : खानें सचिंत होणें .
०तोडून   अतिशय मेहनतीनें करणें . ( काम , धंदा )
करणें   अतिशय मेहनतीनें करणें . ( काम , धंदा )
०थारीं   स्वस्थपणा असणें .
असणें   स्वस्थपणा असणें .
०थारीं   अस्वस्थ असणें ; चैन न पडणें . थोडा थोडा होणें - ( ग्लानि , देणें इत्यादि कारणानीं ) अतिशय चिंताग्रस्त होणें ; काळजी लागणें ; भीति वाटणें ; फार दु : ख होणें ; धैर्य खचणें .
नसणें   अस्वस्थ असणें ; चैन न पडणें . थोडा थोडा होणें - ( ग्लानि , देणें इत्यादि कारणानीं ) अतिशय चिंताग्रस्त होणें ; काळजी लागणें ; भीति वाटणें ; फार दु : ख होणें ; धैर्य खचणें .
०देणें   १ आत्महत्त्या करणें . २ सगळें लक्ष घालणें ; लक्ष देऊन करणें ; पुष्कळ प्रयत्न करणें .
०धडघड   काळजी , भीति वाटणें .
करणें   काळजी , भीति वाटणें .
०धरणें   नवीन शक्ति मिळविणें ; रंगारूपास येणें ; बरें व्हावयास लागणें . जगणें , वाढीस लागणें , ( झाड वगैरे )
०धरून   १ धैर्य धरून ; उत्सुकतेनें ; उत्साहानें ( कृत्य करणें ). २ जिवंत राहून ; अस्तित्व ठेवून ( कसा तरी याला जोडून योजना ).
०धुकुडपुकुड   ( ना . ) घाबरणें .
करणें   ( ना . ) घाबरणें .
०पछाडणें   मोठया कळकळीनें , लाचारीनें नम्र होणें .
०पडणें   एखाद्या गोष्टींत मनापासून शिरणें ; गोडी लागणें ; तत्पर होणें .
०पाखडणें   १ अतिशय मेहनत करणें ; प्रयत्न करणें . २ जळफळणें ; तडफडणें .
०पोळणें   १ दु : ख होणें . २ चट्टा बसणें ; धडा मिळणें .
०प्यारा   जीवाविषयीं अतिप्रीति दाखविणें . म्ह० ज्याच्या त्याला जीव प्यारा .
असणें   जीवाविषयीं अतिप्रीति दाखविणें . म्ह० ज्याच्या त्याला जीव प्यारा .
०फुटणें   अतिशय उत्सुक होणें . तुझे भेटीसाठीं निशिदिवस माझा जिव फुटे । - सारुह ६ . १५८ .
०बसणें   ( एखाद्यावर ) मन बसणें ; प्रेम करणें ; शोक असणें .
०भांडयांत   जीव स्वस्थ होणें .
पडणें   जीव स्वस्थ होणें .
०मट्टयास   दमणें ; अगदीं थकून जाणें .
येणें   दमणें ; अगदीं थकून जाणें .
०मुठींत   १ काळजीपूर्वक स्वत : चें संरक्षण करणें ( धोक्यामुळें ). २ स्वत : वर दाब ठेवणें ; आत्मसंयमन करणें .
धरणें   १ काळजीपूर्वक स्वत : चें संरक्षण करणें ( धोक्यामुळें ). २ स्वत : वर दाब ठेवणें ; आत्मसंयमन करणें .
०मोथा   मोठा जीव करणें - १ जोराचा प्रयत्न करणें ; धैर्य धरणें . २ उदार होणें ( खर्च करण्यांत ) मन मोठें करणें .
०रखमेस   ( कु . ) कंटाळा येणें ; त्रासणें .
येणें   ( कु . ) कंटाळा येणें ; त्रासणें .
०राखणें   जीवाचें रक्षण करणें ; आळसानें काम करणें .
०लावण   प्रेम करणें ; माया लावणें .
०वर   वरता धरणें - अतिशय उत्सुक होणें ; उत्कंठा लागणें .
०वारा   उदास भासणें ; भयाण वाटणें .
पिणें   उदास भासणें ; भयाण वाटणें .
०सुकणें   अशक्त , व्याकुळ होणें .
०सुचिंत   काळजींत असणें .
नसणें   काळजींत असणें .
०सोडणें   १ मरणें . २ जीव धोक्यांत घालणें ; स्वत : च्या जीवाची आहुति देणें . ३ अतिशय इच्छा दर्शविणें . ४ आजारी माणसावरून कोंबडें ओवाळून टाकणें ( यानें आजा र्‍याचा रोग कोंबडयावर जाऊन तें मरतें अशी समजूत ).  जिवा आंगळा - वि . एखाद्याच्या काम करण्याच्या शक्तीच्या बाहेर .  जिवाचा कलिजा - वि . प्राणापेक्षांहि प्रिय .  जिवाची गोष्ट , जिविंची गोष्ट - अन्त : करणांतील गोष्ट . येरू सांगे जीविंची गोष्टी । त्यांची आवडी लागली पोटीं । - भाराबाल २ . १७ .  जिवाची ग्वाही , पाखी देणें - खात्रीपूर्वक सांगणें .  जिवाचा घात करणें - १ आटोकाट प्रयत्न करणें ; जिवापाड मेहनत करणें . २ अतिशय छळणें ; गांजणें ( जीव जाईपर्यंत ).  जिवाचा घोंट घेणें - जीवाचा घात करणें ; मरेपर्यंत छळणें .  जिवाचा धडा करणें - साहसाचा प्रयत्न करण्यास तयार होणें .  जिवाचा लोळ करणें - १ जीव बेदम करणें ; जिवाला त्रास देणें . २ ( ल . ) फार मेहनत घेणें .  जिवाची कोयकाय करणें - ( कुत्र्यासारिखे भुंकावयास लावणें म्हणजे ) अतिशय  जिवाचा सोबती - वि . आयुष्याचा सोबती ( नवराबायको , रोग ).    जिवाची राळवण करणें - अतिशय काम करणें ( राळयाच्या काडीसारखे होणें ); त्रास घेणें .    जिवाची हुल्लड करणें - मोठा नेटाचा प्रयत्न करणें .    जीवा अगोचर , जिवा अगोचर - वि . शक्तीच्या बाहेर .   जिवाचे चार - चार करणें - थेर करणें ; नाचणें ; चैन , विलास करणें .    जिवाचें रान करणें - अतिशय कष्ट सोसणें .    जिवाच्या गांठीं बांधणें - मनांत नीट ठसवून किंवा बिंबवून घेणें . तरी हा अर्थू जिवाचिया गांठी । कां न बांधावा ।  जिवांतजीव आहे तोंपर्यंत - मरण येईपर्यंत ; जन्मभर ; सदासर्वदा . माझ्या जिवांत जीव आहे तोंपर्यंत मी तुला सोडून चार दिवस देखील रहाणार नाहीं .    जिवांत - जीव घालणें - १ उत्तेजन देणें ; सांत्वन करणें ; धैर्य पुन्हां येणें ; धीर येणें .    जिवानिशीं - जिवासकट .    जिवानिशीं जाणें - मरणें ( जुलुमानें , अकालीं ). म्ह० शेळी जाते जिवानिशीं आणि खाणार म्हणतो वातड .   जिवापरता - १ सहन करण्याच्या बाहेर ( श्रम , आजार ). याला जिवापरतें दुखणें आलें आहे निभावेल तेव्हां खरा . २ प्राणापेक्षां प्रिय .    जिवापलीकडे - जिवापेक्षां प्रिय .    जिवापाड , जिवापाडें - क्रिवि . जिवाचें मोल देऊन , शक्तीबाहेर .    जिवाभावाचा - पु . ( सोबती , चाकर , पदार्थ , गोष्ट , काम ) आपल्या स्वत : च्या संबंधीं , लाडका , आवडता , मूल्यवान वगैरे .    जीवाभावाला , जीवाभावास - क्रिवि . स्वत : साठीं ; स्वत : ला ; विशेष जरूरीकरतां . हें पांचशें रुपये जीवाभावास ठेविले .    जिवाभावानें , जीवेंभावें - क्रिवि . अन्तकरणापासून ; प्रीतीनें ; मनापासून ; उत्साहानें ; नेटानें .    जिवाभ्यास , जिवाभ्यासानें - क्रिवि . आपलेपणाच्या भावानें ; अगदीं मनापासून . जिवाभ्यासानें जेव्हां श्रम करावा तेव्हांच फलप्राप्ति .    जिवाला खाणें - तडफडणें ; झुरणें ; मनाला लागणें .    जिवाला करवत लागणें - अतिशय चिंता लागणें .    जिवाला कांहीं , तरी करून घेणें - आत्महत्या करणें ; जीव देणें .    - ला खाणें - मनाला लागून राहणें ; झुरणें ; झिजणें .    जिवावर - स्वत : च्या शक्तीवर , श्रमावर , बुध्दीवर ( जगणें , काम करणें ). जिवावर उठणें - दुसर्‍यावर अवलंबून आपला उदरनिर्वाह चालविणें .    जिवावर उडया मारणें - दुसर्‍याच्या पैशावर , मदतीवर चैन बढाई मारणें .    जिवावर उदार - जिवाची पर्वा न करणारा . म्ह० जिवावर उदार तो लाखांकीं झुंजार .    जिवावरचा - जीव धोक्यांत घालणारा ; जीवघेणा .    जिवावरचा , लाग , पाळी , गोष्ट , प्रसंग , खेळ , काम - लागलीच , तात्काळ येणारा धोका , संकट इ० ; जीव जाण्याचें भय असणारी गोष्ट .    जिवावरचा ताप , ज्वर , रोग , दुखणें - प्राणघातक ताप , आजार इ० .    जिवावरचें आधण उतरणें - कठिण प्रसंगांतून बचावणें , निभावणें .    जिवावर द्वारका करणें - एखाद्याच्या आधारावर आश्रयावर चैन करणें ; महत्कृत्य करणें ; मोठा उपकार करणें . तुमच्या जिवावर एवढी द्वारका केलें घरदार दोमजली । - पला ८५ .    जिवावर येणें , जिवावर बितणें , बेतणें , जिवाशीं गांठ पडणें - १ जीव धोक्यांत पडणें ; मोठें संकट ओढवणें . २ दुष्कर वाटणें . ३ चिडणें .    जिवावर लाल - वि . दुसर्‍याच्या मदतीवर चैन करणारा .    जिवाविशेष - क्रिवि . स्वत : च्या शक्तीच्या पलीकडे .    जिवासांड - वि . जीवाला धोका येण्याइतका ( आजार , त्रास ).    जिवाशीं , जिवीं धरणें , बांधणें - अतिशय प्रीति करणें ; बहुमोल वाटणें . काय इणें न धरावें अधनत्वें भूप - जन - वरा जीवीं । - मोवन १३ . १४ .    जिवास जहानगिरी करणें , जिवास जहानगिरी होणें - जीवावर मोठें संकट येणें , आणणें ; संकटाचा प्रसंग ओढवणें .    जिवास जीव देणें - प्रिय माणसासाठीं आपला जीव देणें .    जिवास मुकणें - मरणें ; मृत्यु पावणें .    जिवींचा - प्राणप्रिय ; जिवलग .    जिवीं लागणें - १ आवडीचा असणें ; प्रिय वाटणें . २ मर्मभेद होणें ; जिवाला लागणें .    जिवे धुस जाणें - धस्स होणें ; जीवांत धडकी भरणें . तुमते एतां देखिलें । तैंची माझां जीवें धुस गेलें । - शिशु १२५ .    जिवें वाचणें - एखादें संकट टळून जिवंत राहणें ; जीव जाण्याचा प्रसंग असतां जीव न जातां बचावणें . आजी आम्हां येथें राखियलें देवें । नाहीं तरी जिवें न वांचतों । म्ह० १ ज्याच्या त्याला जीव प्यारा . २ जीवो जीवस्य जीवनम . सामाशब्द -
०कण  पु. अल्प जीवदशा ; जीवांश . जीवकणु जयाचा उपमदें । - ज्ञा १८ . १२७२ .
०कळा  स्त्री. जीवंत माणसाच्या तोंडावरचें तेज . याच्या उलट प्रेतकळा .
०कोश  पु. ( काव्य . ) प्राणाचें , आत्म्याचें आवरण ; शरीर . तैसें हिरण्यागर्भाचें अंश । प्रसिध्द जीवकोश ।
०खडा  पु. ( कुण , आगरी ) अश्मा . - बदलापूर ४१ .
०घात   न जीविताचा नाश ; वध .
०घातक   घातकी - वि . १ प्राणाचा नाश करणारा . २ छळ करणारा , त्रासदायक .
०घेऊ   घेणा घेण्या - वि . १ जीव जाईपर्यंत त्रास देणारा ; लोचट ( भिकारी ). २ भारी कठिण ( काम ). जंतु - पु . १ लहान किडा , प्राणी ; किडामुंगी इ० २ - अव . सर्प प्राणिमात्र .
०डा  पु. क्षुद्र जीवजंतु ; जिवडा पहा . नाहीं भात वडा तया दहिंवडा कैंचा ग तों जीवडा । - आसु ५ . - पु . क्षुद्रजीव , प्राणी ( साप , किडा - मुंगी इ० ).
०डवाळ  स्त्री. जीवाची उपाधि . हें अज्ञानकृत जीवडवाळ । - रंयोवा ८ . १४३ .
०त्व  न. चैतन्य ; जीवदशा . जीवत्वदुर्गीं आडिला । - ज्ञा १७ . २ .
०दयासंघ  पु. प्राणिमात्रावर दया दाखविणारी , प्राणिमात्राचा जीव वांचविण्याचा प्रयत्न करणारी मंडळी ; गोरक्षण वगैरे करणारी समिति .
०दशा  स्त्री. १ आयुष्य ; अस्तित्व ; सचेतन स्थिति . जीवदशा तोंपर्यंत संसार . २ आत्मज्ञानावांचून जन्ममरणाच्या फेर्‍यांत असावें अशी अवस्था .
०दान  न. १ जीविताचें देणें , देणगी ; प्राण न घेणें . २ दुसर्‍याच्या प्राणांचें संरक्षण . ( क्रि० करणें ; देणें ). या रोगास कांहीं औषध देऊन तुम्ही मला जीवदान द्याल तर पहा . एखाद्या संकटांतून वांचविणें .
०दार वि.  १ सचेतन ; जिवंत . २ ( ल . ) धैर्यवान ; पाणीदार ; जोरदार ; शक्तिवान . ३ रसयुक्त ; रसाळ . ४ ( ल . ) फायदेशीर ( धंदा , उद्योग ).
०धन  न. गुरेंढोरें , जंगम मालमिळकत .
०धर्म  पु. अविद्या कामकर्मादिक .
०धोंडा  पु. ( कों . ) अश्मा जीवखडा .
०पापी   ( पापी आत्मा , बिघडलेला आत्मा ) स्वत : मध्यें किंवा दुसर्‍यांत दुष्ट विचार आढळल्यानंतरचा दु : खाचा उद्गार .
०प्राण  पु. १ जीव आणि आत्मा ; प्राण ( जोर देण्यासाठीं वापरतात ). मी तुजसाठीं जीवप्राण देतों . २ आवडता माणूस ; लाडका ; जीव कीं प्राण असा माणूस , मित्र .
०भय  न. जीव जाण्याचें भय .
०भाव  पु. १ जिवाचा भाव ; इच्छा ; मनीषा . मागणें तें तुज मागों । जीवभाव तुज सांगों । - तुगा १५७८ . २ आत्मा ; स्वत : ( जोरदार अर्थी ). ३ जीवदशा . हरिला कंसाचा जीवभाव देवें ।
०योनि  स्त्री. १ सरपटणारे प्राणी ; क्षुद्र कीटक इ० चा वर्ग . २ जरायुज प्राणिवर्ग , योनि पहा .
०रखी  स्त्री. ( कों . ) देवाचा नक्षीदार देव्हारा .
०रस  पु. जीवन देणारा रस ; ( इं . ) प्रोटोप्लॅझम .
०लग वि.  १ ( जीवास आश्रयभूत , आधारभूत ) आवडता ; प्राणप्रिय ( पति , ईश्वर ). माझिया जिवलगाविण । न करी मी मंगल ध्यान । २ आप्त ; मित्र . जीवलग जीव घेती । - दावि पृ . ६७८ .
०शक्ति  स्त्री. प्राणशक्ति ; ( इं . ) व्हायटलफोर्स .
०शास्त्र  न. लहान जीवासंबंधीं शास्त्र ; ( इं . ) बायॉलॉजी जीवस - वि . जीवट . जीवसृष्टि - स्त्री . सचेतन सृष्टि . स्वर - पु . ( संगीत ) वादी पहा .
०हत्या  स्त्री. जीवजंतु यांचा नाश , वध , खून ; प्राणिहत्त्या ; हिंसा . जीवश्चकंठश्च - वि . अत्यंत घरोब्याचा ; अतिशय दृढ ( मित्र , मैत्री ). एकजीव जाणें , एकजीव येणें - मरणाच्या दारीं असणें ; शेवटची घटका येणें . एकजीव होऊन जाणें - एकत्र होणें ; सांधून जाणें ; एकरूप , एकच होणें .

जीव     

जीव अधांत्री उडणें
घाबरून जाणें
मनाचा तोल सुटणें
काही सुचेनासे होणें
मन थार्‍यावर नाहीसे होणें.

जीव     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  सजीव प्राणी या त्यो जसमा प्राण हुन्छ   Ex. पृथ्वीमा विभिन्न प्रकारका जीव पाइन्छन्
HYPONYMY:
साथी जन्तु कल्पित जीव वनस्पति जीवाणु शत्रु परजीवी प्यादा भ्रूण
ONTOLOGY:
सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
प्राणी जीवधारी सजीव प्राणधारी तनुधारी जीवक प्राणक
Wordnet:
asmজীৱ
bdजिबि
gujપ્રાણી
hinजीव
kanಜೀವಿ
kasزُودار
kokजीव
malജീവി
marजीव
mniꯊꯋꯥꯏ꯭ꯄꯥꯟꯕ꯭ꯑꯍꯤꯡꯕ
panਜੀਵ
sanप्राणी
tamஉயிருள்ள
telజీవి
urdجاندار , ذی روح , حیوان
See : जन्तु

जीव     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
जीव  mfn. mf(आ॑)n. living, existing, alive, [RV.] &c.
healthy (blood), [Car. viii, 6, 74]
जल-चर   ifc. living by (See -, रूप-)
ROOTS:
जल चर
पुत्र   causing to live, vivifying (See -, -जल)
जीव  n. m.n. any living being, anything living, [RV.] &c.
जीव  f. m. life, existence, [MBh. iv, vi] ; [Hariv.] &c. (ifc.f(). , [Kathās.] )
जीव  m. m. the principle of life, vital breath, the living or personal soul (as distinguished from the universal soul See जीवा-त्मन्), [RV. i, 164, 30] ; [ChUp.] ; [ŚvetUp.] ; [PraśnUp.] ; [Mn.] &c.
N. of a plant, [L.]
बृहस्पति (regent of Jupiter), [VarBṛS.] ; [Laghuj.] ; [Sūryas.] ; [KāśīKh.]
the 3rd lustrum in the 60 years' बृहस्पति cycle, [VarBṛS. viii, 26]
N. of one of the 8 मरुत्s, [Yājñ. ii, 102/103 39]
कर्ण, [L.]
जीव  n. n.N. of a metre, [RPrāt. xvii, 4]
अति   cf.-, उप- and सं-जीव॑
जीव   -, कुमार-, चिरं-, जगज्-, दुर्-, निर्-, पाप-, बन्धु-, -, सु-
जीव   ख्षुद्र-जिवा, यावज्-जीवम्
जीव   [cf.b/ios; Lat.vivus; Lith.gIvas; Goth.qvius; Eng.quick; Hib.beo.]
जीव  m. m. (also) N. of a famous physician, [Buddh.]

जीव     

जीव [jīva] a.  a. [जीव्-कर्तरि क] Living, existing; जीवपुत्रे निवर्तस्व [Rām.4.19.11;] असच्च सज्जीवमजीवमन्यत् [Bhāg.5.1.12.]
वः The principle of life, the vital breath, life, soul; गतजीव, जीवत्याग, जीवाशा &c.
The individual or personal soul enshrined in the human body and imparting to it life, motion and sensation (called जीवात्मन् as opposed to परमात्मन् the Supreme Soul); [Y.3.131;] [Ms.12.22-23;] सम्पद्यते गुणैर्मुक्तो जीवो जीवं विहाय माम् । जीवो जीवविनिर्मुक्तो गुणैश्चाशयसंभवैः ॥ [Bhāg.11.25.36.] (here जीव = लिङ्गशरीर).
Life, existence.
A creature, living being.
Livelihood, profession.
 N. N. of Karṇa.
 N. N. of one of the Maruts.
The constellation पुष्य.
 N. N. of Bṛihaspati.
The third lustrum in the cycle of Jupiter.
Association of cause and effect.
 N. N. of Viṣṇu.
Comp. अन्तकः a birdcatcher, fowler.
a murderer, slayer.
-अजीवाधारः   the world of organic and inorganic creation. -आत्मन्m. the individual soul enshrined in the human body (as opposed to परमात्मन् 'the Supreme Soul').
-आदानम्   abstracting healthy blood, bleeding (in medic.).-आधानम् preservation of life.
-आधारः   the heart.-इन्धनम् glowing fire-wood, burning wood.
-उत्सर्गः   'casting off life,' voluntary death, suicide.
-उपाधिः   the three states, i. e. waking, dreaming and sleeping.-ऊर्णा the wool of a living animal.
-कोशः   The subtle body (लिङ्गशरीर);. तदनुस्मर<णध्वस्तजीवकोशास्तमध्ययन् [Bhāg. 1.82.48.]
-गृहम्, -मन्दिरम्   'the abode of the soul', the body.
-ग्राहः   a prisoner taken alive;
-ग्राहम्   ind. in an alive condition; जीवग्राहं निगृह्णीमो वयमेनं नराधिपाः [Mb.6.77.1.]
-घनः   Brahmā.
-ज a.  a. born alive.
-जीवः, -जीवकः   (also जीवंजीवः) the Chakora bird; रक्तानि हृत्वा वासांसि जायते जीवजीवकः [Ms.12.66.] According to Artha- śāstra, however, it means a pheasant; विषाभ्याशे ग्लायति जीवंजीवकः । चकोरस्याक्षिणी विरज्येते [Kau.A.1.2.17.] -तोका a woman whose children are living.
दः a physician.
an enemy.
-दशा   mortal existence.
-धनम्   'living wealth', property in the shape of living creatures, live-stock.
-धानी   the earth.
-निकायः   a being endowed with life.
-पतिः  f. f.,
-पत्नी   a woman whose husband is alive.
-पत्रम्   a fresh leaf.
-पितृ, -पितृक a.  a. (a son or daughter) whose father is still alive.-पुत्रा,
-वत्सा   a woman whose son is living; जीवपुत्रे निवर्तस्व पुत्रं रक्षस्व चाङ्गदम् [Rām.4.19.11.]
-मन्दिरम्   The body; L. D. B.
-मरणम्   Death in life; जीवन्मरण- मेतद् इति कौटिल्यः [Kau.A.1.17.]
-मातृका   the seven mothers or female divinities; (कुमारी धनदा नन्दा विमला मङ्गला बला । पद्मा चेति च विख्याताः सप्तैता जीवमातृकाः ॥).-योनिः a sentient being.
-रक्तम्   menstrual blood.
लोकः the world of living beings, the world of mortals, the world or worldly existence; आलोकमर्कादिव जीवलोकः [R.5.35;] त्वत्प्रयाणे शान्तालोकः सर्वतो जीवलोकः [Māl. 9.37;] जीवलोकतिलकः प्रलीयते 21; so स्वप्नेन्द्रजालसदृशः खलु जीवलोकः [Śānti.2.2;] [Bg.11.7;] [U.4.17.]
living beings; दिवस इवाभ्रश्यामस्तपात्यये जीवलोकस्य [Ś.3.12;] or आलोकमर्कादिव जीवलोकः [R.5.35.]
-वृत्तिः  f. f. breeding or keeping cattle.
-शेष a.  a. one to whom only life is left, escaping only with life and nothing more.
-शोणितम्   living, i. e. healthy blood.
-संक्रमणम्   transmigration of the soul.
-साधनम्   grain, corn.
-साफल्यम्   realization or attainment of the chief end of human existence.-सूः 'the mother of living beings', a woman whose children are living.
स्थानम् a joint, an articulation.
the vital parts, heart.

जीव     

Shabda-Sagara | Sanskrit  English
जीव (ऋ) जीवृ   r. 1st cl. (जीवति) To live.
जीव (ऋ) जीवृ   With आङ् To use or enjoy, to get a living.
जीव (ऋ) जीवृ   With उप, To be dependent on for a living.
जीव (ऋ) जीवृ   With सं or प्र To live agreeably. भ्वा० अक० प० सेट् .
जीव  mfn.  (-वः-वा-वं)
1. Life, the vital breath, existence.
 mf.  (-वः-वा)
1. Livelihood, profession, specific occupation.
2. A tree: see जीवन्ती. m. (-वः)
1. The sentient soul, the emanation of the deity, which is incorporated with the animal body, and gives it life, motion and sensation; hence also called जीवात्मन्; it is opposed to that abstract state of the soul परमात्मन् in which, by meditating upon its own divine nature and origin, the spirit is set at liberty from human feelings and passions.
2. A name of VRIHASPATI.
3. A name of the prince KARNA.
4. The constellation called Pushya. f. (-वा)
1. A bow string.
2. The earth.
3. The tinkling of metallic ornaments.
4. Orris root.
5. (In Geometry.) The chord of an arc.
E. जीव् to live, affix घञ् or and fem. affix टाप्.
ROOTS:
जीव् घञ् टाप्

Related Words

कल्पित जीव   जीव मंडळ   पौराणिक जीव   जीव मंडल   काल्पनिक जीव   काल्पनीक जीव   जीव द्रव्यक   उदकांतले जीव   जलीय जीव   पुराणीक जीव   जीव विज्ञान   जीव   जीव खालीं पडणें   जीव भांडयांत पडणें   जीव जंतु   जीव जन्तु   जीव शास्त्र   जीव जगत्   जीव मण्डल   जलचर जीव   जल जीव   चांचावपी जीव   माझा जीव तुझ्यापाशीं आणि तुझा जीव गांवांतल्या लोकांपाशीं   यात्री जीव   पौराणीय जीव   वन्य जीव-जंतु   पुराणीय जीव   सबसे जान प्यारी, सबसे जीव प्यारा   कण्या बगरचो जीव   शेळीचा जातो जीव, आणि खाणारा म्हणतो वातड   उदकांतलो जीव   एकपेशी जीव   जीव घेऊन पळणें   सुखे तडीवर उगाच जीव देतो   जीव जाईना म्‍हणून हातपाय खोडतो   जीव दिवप   चुळक्‍यांत पाणी घेऊन जीव देणें   जीव वर्ग   परग्रहावरील जीव   सरीसृप जीव   ज्‍याचा त्‍याला जीव प्यारा   कुरतडपी जीव   प्रवासी जीव   वन्य जीव-जन्तु   जिवास जीव देणें   जीव कालवणें   जीव खालवर होणें   जीव टांगणें   जीव प्यारा असणें   जीव फुटणें   मोठयानें धरलें तर करुं द्यावें कीं जीव द्यावा?   जीव काढून ठेविणें   जीव सोडणें   जिवांत जीव आहे तोपर्यंत   जिवांत जीव नसणें   जिवाला जीव देणें   जीव खाली पडणें   जीव जगत   जीव द्रव्य   जीव भांड्यांत पडणें   जीव राखणें   कावळ्याचें होतें हंसणें, बेडकाचा जातो जीव   उत्परिवर्ती जीव   एकटा जीव सदाशीव   मुठींत जीव धरुन राहणें   देह म्हातारा होतो, जीव तरणा असतो   जीव गोळा होणें   जीव तुटणें   जीव तोडून वागणें   जीव तोडून सांगणें   जीव देणें   जीव येणें   बीलाडीनु हंसवुं थाय, ते उंदरनो जीव जाय   सुखाचा जीव दुःखांत घालणें   जिवा ठाई जीव नसतो, प्रीत लागते तेथें असतो   जीव खाणें   जीव तोडून करणें   जीव द्यावा त्‍यापेक्षां जितरब गेलें तरि उत्तम   जीव वचूना हातपाय घॉडायता   जीव वचूना हातपाय बडैता   पोटांत नाहीं वाढ अन्‌ जीव करतो लाड   जीवसृष्टी   औपनिवेशिकः   organism   अगडींदगडीं जीव घालणें   अगडींदगडीं जीव पाडणें   सासू सांजोर्‍या तळे, माझा जीव जळे   सुखाचा जीव   सुखाचा जीव दुःखांत घालूं नये   सूक्ष्म जीव   सोन्यासाठीं सोड जीव   स्तनधारी जीव   स्तनपायी जीव   सस्तन जीव   गर्भस्थ जीव   आधीं वाचा जाते, मग जीव जातो   आला दिवस गेला, अन् जीव भरंवशावर मेला   जिवांत जीव घालणें   जिवांत जीव येणें   जीव अरडींदरडीं घालणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP