Dictionaries | References ज जीव भांड्यांत पडणें Script: Devanagari Meaning जीव भांड्यांत पडणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 हायसे वाटणेंस्वस्थ होणेंमनावरील दडपण दूर होऊन स्वस्थता वाटूं लागणें. ‘आज संस्थानी प्रजेचा जीव थोडासा तरी भांड्यात पडेल असे म्हणण्यास’ -सासं २.१९५. ‘माझा एक जीव भांड्यात पडला.’ -निरभ्र चंद्र ४०. ‘हा जो तह झाला त्याने नाना व बापू यांचे जीव थोडे दिवस भांड्यांत पडल्यासारखे झाले.’ -V.S. २.१५६. -छच ८१. ‘ज्या अँग्लोइंडियन वृत्तपत्रांनी व गृहस्थांनी मद्यपानबंदीविरूद्ध सारखा टाहो फोडला होता, त्यांचा जीव एकदाचा दारूच्या भांड्यांत पडला.’-केसरी २६-७-४०. Related Words जीव जीव भांड्यांत पडणें जिवावरचें अधण उतरणें जिवास जहानगिरी करणें जिवास जहानगिरी होणें गळ्याला तांत लागणें गळ्याला दोरी लागणें गळ्याला फांस लागणें गळ्याला रसायण लागणें खळवटणें कोळमुटचें धूळ उडणें भुई धरणें सुनाचा पडणें सुन्न पडणें भोकाळणें आडमुसणें उपेगा खालीं पडणें घसवट पायंडा पडणें कनपटणें अडपणें उपेगी खाडखडबड घोळचें चंद्रानें कोंबडा करणें दरम्यान, दर्म्यान येणें भाग असणें भाग पडणें भाग होणें भ्रष्ट पडणें फळें पडणें कपे गरे गावणें एकावर एक अकरा होणें गरे खालीवर पाय पडणें माकुंडजावप रोभ्यांत पडणें हट जिरणें हट्ट जिरणें मुलूक उठणें मुलूख उठणें सव्यापसव्य करण्याची पाळी येणें रापा लागणें वाण मारणें होमकुंडीं घालणें होमकुंडीं टाकणें होमकुंडीं देणें होमकुंडीं पडणें होमकुंडीं सांपडणें होलगडून पडणें प्राणधारी जिरमाणी उफंडणें उफडणें आगीं भागीं पडणें तेजाब काढणें चंद्र मोहरणें दहींमही करणें (दिवस) सुना जाणें नाकिर्दीस येणें (जिभेस) लाकूड होणें दमडीचा सौदा, येरझारा चौदा पडतील मघा तर चुलीपुढें हगा, न पडतील मघा तर आकाशाकडे बघा फस्तीक पडप करांगुलीवर न मुतणें चपकणें ओफटणें गूढांत पडणें अभाळास भोंक पडणें अंगावर बेतणें अंबत टाकणें मागलटीस मागासणीस येणें (मानेचा) कळस ढळणें लांबीवर पडणें मघा आणि चुलीपाशीं हगा, नाहीं तर वरतीच बघा राशी पुंजीस येणें वायू मोकळा होणें वायू सरणें वाळीस पडणें वेळाकाळाला कामास येणें सोप पडणें हातपाय ताणणें देह लोटणें अगडगड अगडत अगडद अगडध अगडब खळबळणें टांगणें प्राण कंठांत गोळा होणें प्राण कंठाशीं अरडींदरडीं social being social organism photosynthetic organism जिवावरचें शेंपटीवर गेलें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP