Dictionaries | References ज जात्यावर बसले म्हणजे ओंवी सुचतें Script: Devanagari See also: जात्यावर बसले म्हणजे गाणें सुचतें , जात्यावर बसले म्हणजे गीत सुचतें Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जात्यावर बसले म्हणजे ओंवी सुचतें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | मनुष्य एखादे काम प्रत्यक्ष करावयास लागला म्हणजे त्यास ते कसे करावे हे सहज सुचून त्याच्या हातून ते पार पडते पण जर करावयास सुरवातच न करतां दूरदूर राहिले तर ते कधी हातून होण्याची शक्यता नसते. सामान्यतः दळीत असतां तोंडाने काहीतरी गाणें म्हणत असावे अशी जुनी समजूत आहे. याकरितां सहज जुन्या बायका मुक्याने दळीत नाहीत. ओवी किंवा गाणे आठवत नसले तरी दळूं लागले असतां सुचत जाते. गाण्याने श्रम हलके होतात. तु०-गादी काम शिकवते. Related Words जात्यावर बसले म्हणजे ओंवी सुचतें जात्यावर बसले म्हणजे गाणें सुचतें जात्यावर बसले म्हणजे गीत सुचतें जात्यावर बसले म्हणजे आंवी सुचते जात्यावर बसले म्हणजे गीत आठवतें खुंटा धरला म्हणजे ओंवी येते ओंवी बसले राहून दळायाला बसलें म्हणजे ओंवी आठवते मायेबगर ओंवी यना आनि शिरेबगर रगत यना जात्यावर बसल्या गीत आठवतें गांव हंसलें म्हणजे म्हरवडा हंसणें घर सोडलें म्हणजे अंगण परकें घर सोडलें म्हणजे अंगण पारखें गरज पडली म्हणजे अक्कल सुचते डोळे मिटले म्हणजे चहूंकडे अंधारच घर फिरले म्हणजे घराचे वासेहि फिरतात काम चांगले आरंभले म्हणजे समजा अर्धे झालें घर केले म्हणजे भिंत बांधावी, आणि सून आली म्हणजे सत्ता चालवावी बसले घडीचा दुधानें तोंड पोळलें म्हणजे ताक फुंकून प्यावे लागते कर्म म्हणजे धर्म गाढव म्हणजे माझी हरळी मऊ बाई आली पणांत, बोवा बसले कोनांत बाई आल्या पणांत आणि बोवा बसले कोनांत लग्न केलें घाईनें, रडत बसले सोयीनें लग्न केलें दवडीनें, रडत बसले सवडीनें कांग बाई दुबळी, तर म्हणजे निघाले वेगळी कांहीं ना टपाल, म्हणजे सगळे खुशाल कुत्र्याला हाड म्हटले म्हणजे हाडुक टाकतें झांकली मूळ सव्वा लाखाची, उघडली म्हणजे फुकाची सोनाराकडून कान टोचला म्हणजे दुखत नाही घरची म्हणते देवा देवा, बाहेरची म्हणजे मला चोळी शिवा चालण्याला जे पाय उपयोगी पडतात तेच बंधनाची वेळ आली म्हणजे पाश होतात उबागळी होवी जुने हिशोब काढणें, नवे तंटे उपस्थित करणें प्रथमप्रासे मक्षिकापातः। ओई चालत्या झाडाचा चीक व्याह्या जावया तुपाचा प्याला, घरचा पाहुणा उपाशी मेला चौपदरीचा जहागिरदार आणि मिजास बादशहाची खेंकट्यास मेकटें महादेवा, उठ गो नकट्या लाव दिवा खंडीवर पेढी होणें घरा (भितरि) आयल्यारि वागु, भायर गेल्यारि कोलो कोणत्या छिद्र असे घरावरी, किरण पडे भीतरीं कितलेंय शिकल्यार तितकेंच कन्या कूळ, पैक्याला मूळ कोणास काय बोलावें, हें मनन करून ठेवावें कोरा कागद काळी शाई, हे करती कमाई खंडीभर लेकरें कुपणाचा पैका गांठीं, देतां प्राण येतो कंठीं गोड गोड पक्वान्नें पाहिल्यावर भूक वाढते गोड शब्दे करून, मूर्खाचें होय मनरंजन घरभेदी लंकादहन घरीं दरिद्र आलें आणि दैव बाहेर गेलें घोवास नाहीं घोवकी, बायको करी शिनळकी जें आपल्या मनीं, पावली आईभवानी जेविल्यापानारी हागुनु घालनयें तरुणपणीं रक्षावें, म्हातारपणीं खर्चावें डोचकें डोसकें पायाची तिडीक मस्तकास गेली खोल आड, टुका दोर कावळ्यान गू उष्टावपैली कावळ्यानें गू उष्टावप खंडीस नवटक्के खंडीस नवटाक अडलें कोल्हें मंगल गाय टीकेस शीक शिकावी लागते उणँबराबर मांडल्यो सारी, दोनय् हारी आपल्याचेर आंग्लता आंदोलनकर्ता पंचवीसेक गांवांत वर्हाड आणि कुत्रें मुर्हाड खाते दाणा, करते तनाना खार्या पाण्यानें खरूज बरी होते खाल्ल्यास खावेंसें वाटतें गरजवंतास अक्कल नाहीं व हौसेला मोल नाहीं काडीआड गेला, तो पर्वताआड गेला कालेकाले भविष्यति कालोकाल भविष्यति कर्माच्या भोगा आणि तीन डोळे दोघां कर्मी फळ आणि तपीं राज्य घडी मोडली ती सुधारणें नाहीं चंद्राला पडे खळें आणि शेतकर्याच्या खळ्याचें वाटोळें जेवणांत लाडू, पंक्तीला साडू जेवतल्यां फुडे जेवंका, न्हातल्यां माक्षि न्हावंका जेवायला जाणें आणि तोंड विसरून येणें ज्याचें त्याला बरें तारुण्यांत विलास, वृद्धपणीं वनवास तिखट आहे तर मीठ नाहीं, मीठ आहे तर तिखट नाहीं डोळ्यांवरच्या झांपडेला थापटेचा खुराक लग्न करून पाहावें, आणि घर बांधून पाहावें खोटे बोलण्याची आदत, जन्मभर नाहीं जात गणपतीचें राज्य देड दिसाचें गरज लागती, लज्जा दूर होती गरवशी कांही प्राप्त होईना ज्यास, तो म्हणे मला आधींच त्रास Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP