Dictionaries | References ज जात्यावर बसले म्हणजे गाणें सुचतें Script: Devanagari See also: जात्यावर बसले म्हणजे ओंवी सुचतें , जात्यावर बसले म्हणजे गीत सुचतें Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जात्यावर बसले म्हणजे गाणें सुचतें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | मनुष्य एखादे काम प्रत्यक्ष करावयास लागला म्हणजे त्यास ते कसे करावे हे सहज सुचून त्याच्या हातून ते पार पडते पण जर करावयास सुरवातच न करतां दूरदूर राहिले तर ते कधी हातून होण्याची शक्यता नसते. सामान्यतः दळीत असतां तोंडाने काहीतरी गाणें म्हणत असावे अशी जुनी समजूत आहे. याकरितां सहज जुन्या बायका मुक्याने दळीत नाहीत. ओवी किंवा गाणे आठवत नसले तरी दळूं लागले असतां सुचत जाते. गाण्याने श्रम हलके होतात. तु०-गादी काम शिकवते. Related Words जात्यावर बसले म्हणजे गाणें सुचतें जात्यावर बसले म्हणजे ओंवी सुचतें जात्यावर बसले म्हणजे गीत सुचतें जात्यावर बसले म्हणजे आंवी सुचते जात्यावर बसले म्हणजे गीत आठवतें खुंटा धरला म्हणजे ओंवी येते गाणें बसले राहून जात्यावर बसल्या गीत आठवतें गळ्यांत गाणें गळ्यावर गाणें गांव हंसलें म्हणजे म्हरवडा हंसणें अर्थाविणें पोल गाणें घर सोडलें म्हणजे अंगण परकें घर सोडलें म्हणजे अंगण पारखें गरज पडली म्हणजे अक्कल सुचते डोळे मिटले म्हणजे चहूंकडे अंधारच घर फिरले म्हणजे घराचे वासेहि फिरतात काम चांगले आरंभले म्हणजे समजा अर्धे झालें बायकांचें गाणें अणि नागवें न्हाणें घर केले म्हणजे भिंत बांधावी, आणि सून आली म्हणजे सत्ता चालवावी रुप दाविलें उंटानें, गाढवानें गाईलें गाणें बसले घडीचा दुधानें तोंड पोळलें म्हणजे ताक फुंकून प्यावे लागते कैलास कंटाळे तों गाणें, आणि कान फाटेतों लेणें कण्हेरी गाणें ओव्या गाणें गाणें म्हणणें गाणें लावणें दावा गाणें र गाणें पुराण गाणें पोवाडे गाणें कर्म म्हणजे धर्म गाढव म्हणजे माझी हरळी मऊ एवढेसे दाण, थोडेसे गाणें बारा कथा गाणें बारा गोष्टी गाणें रचें गाणें मांडणें रचें गाणें लावणें रचें गाणें सांगणें नांवाने गीत गाणें बाई आली पणांत, बोवा बसले कोनांत बाई आल्या पणांत आणि बोवा बसले कोनांत लग्न केलें घाईनें, रडत बसले सोयीनें लग्न केलें दवडीनें, रडत बसले सवडीनें कांग बाई दुबळी, तर म्हणजे निघाले वेगळी कांहीं ना टपाल, म्हणजे सगळे खुशाल कुत्र्याला हाड म्हटले म्हणजे हाडुक टाकतें झांकली मूळ सव्वा लाखाची, उघडली म्हणजे फुकाची सोनाराकडून कान टोचला म्हणजे दुखत नाही ऐकोनिया गोड गाणें, मनुष्यें नांदतीं सुखानें कैलास कंटाळे तो गाणें, कान फोटस्तुर लेणें मूर्खा स्वहिताचें गाणें, ज्ञानी लोक हिताहित जाणे घरची म्हणते देवा देवा, बाहेरची म्हणजे मला चोळी शिवा कुणब्याच्या घरीं दाणं, मांगाच्या घरीं गाणें, आणि बामणांच्या घरी लिव्हणं बहिर्यापुढें गाणें, अंधळ्यापुढें दर्पण आणि रोग्यापुढें मिष्टान्न, व्यर्थ होय चालण्याला जे पाय उपयोगी पडतात तेच बंधनाची वेळ आली म्हणजे पाश होतात उबागळी जुने हिशोब काढणें, नवे तंटे उपस्थित करणें प्रथमप्रासे मक्षिकापातः। गितु गितू कान्हारी चालत्या झाडाचा चीक आधीं आलापिणें आलाफणें आलाफिणें खांदोर करालता कलावत सराइंदा होवी व्याह्या जावया तुपाचा प्याला, घरचा पाहुणा उपाशी मेला चौपदरीचा जहागिरदार आणि मिजास बादशहाची खेंकट्यास मेकटें महादेवा, उठ गो नकट्या लाव दिवा खंडीवर पेढी होणें घरा (भितरि) आयल्यारि वागु, भायर गेल्यारि कोलो आपणास म्हणविणें सणण सणणण झेंजटणें टिरी बडविणें टिर्या बडविणें मंगळ गात बसणें मेल्या म्हशीस कुडवभर दूध आळता आळती आख्यान लावणें कोणत्या छिद्र असे घरावरी, किरण पडे भीतरीं कितलेंय शिकल्यार तितकेंच कन्या कूळ, पैक्याला मूळ कोणास काय बोलावें, हें मनन करून ठेवावें कोरा कागद काळी शाई, हे करती कमाई खंडीभर लेकरें कुपणाचा पैका गांठीं, देतां प्राण येतो कंठीं गोड गोड पक्वान्नें पाहिल्यावर भूक वाढते गोड शब्दे करून, मूर्खाचें होय मनरंजन Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP