Dictionaries | References ख खाल्ल्यास खावेंसें वाटतें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 खाल्ल्यास खावेंसें वाटतें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | कोणताहि पदार्थ वरचेवर खावयास मिळूं लागला म्हणजे तो पुन्हां पुन्हां खावासा वाटतो. खाण्याची एकदा संवय लागली म्हणजे सुटत नाही. आधी श्रीमंती उपभोगलेल्या व्यक्तीबद्दल म्हणतात. Related Words खाल्ल्यास खावेंसें वाटतें अपरीक्षितातें सर्व सोपें वाटतें बाजलें पाहून बाळंतीण व्हावेसें वाटतें ज्याला तोफेच्या आवाजाचे भय वाटतें, त्यानें समरागणांत जाऊं नये ज्याला पानाचें भय वाटतें, त्यानें वनांत जाऊं नये दोळे पाणी मन सुवराती सासरचे वाटे बोंडगीचे कांटे, माहेरचे वाटे केगदीचे हाते सासरीं जातां कुचकुच कांटे, माहेरीं येतां हरीख वाटे विख घेववतें पण भिख घेववत नाहीं माता माउली, फजित पावली, आस्तुरीनें दुनिया दाविली नवें नवें, अंगारि धवें यात्रा सुखाची, कामें दुःखाचीं दुसर्याचा आनंद पाहून मत्सरी श्रमी होती मांडव दळ माझें बाळ गोजिरवाणें, दुसर्याचें बाळ किळसवाणें देंडावणें पोराचे बोबडे बोल, आईला अनमोल जणुं जणों भटाक पुराण होड, काजीक कुराण होड येता व्हावा, जाता न व्हावा उघडें परब्रह्म ओंठ नि टणें कोणाला कशाचें व बोडकीला केसाचें कोमाळणें कोम्हाळणें राया बाइलेक भिके आशा माणसाचा येवा बरा पण जावा खोटा मुलें झालीं थोर, तरी आईबापें म्हणती बुद्धि पोर देवाच्या नांवें संसार, हलका होतो दुःखभार निरिच्छ प्राणी, जग तृण मानी पातक आगमीं गोड, निर्गमीं कडू पोटीं आलं, साव झालं होतकर सूर्या पोटीं शनि आला सारा लोक भांबावला हंसालागीं जें मिष्टान्न । तें न हंसीलागी जाण ॥ येवा व्हावा, जावा न व्हावा सर्वशून्या दरिद्रता सात शिदोरी खाई तरी माय म्हणे माझी गोपी रोडेली वर्मस्पर्शापस्य वर शिरछेदु चांग अपयशानें जगणें त्याहून बरवें मरणें मनीं संतोषानें मानी, जिकडे तिकडे मेजवानी मसण उठणें नवें नवें नि खाटल्याभवतें भवें देताम दिवाळी, अगर शिमगा देताम दिवाळी, उलट शिमगा देताम दिवाळी, घेतां शिमगा नाक खाजविलें आणि नकटें वरमलें (खिजलें) नाडया ओढूं लागणें नाडी आकर्षण करणें होणें नाडी गोळा होणें पुराण काढणें पुराण गाणें पुराण चालविणें पुराण मांडणें पुराण लावणें पत्रापत्री पुराण सोडणें आवतीभोंवतीं विकत घोर विकत पाप विकत पीडा विकत फजिती विकत मौन विकत रोग विकत लचांड विकत विघ्न विकत श्राद्ध सहनशीलता कडवट परि अंतीं तिचें फळ मिष्ट शें तों भें, हजार तों बाजार, लाख तों काख शेजीचा भात अन् आईचा हात शेणांतुल्या किडयाक शेणा वासु ना अति दुर्लघ्य पर्वत दुखणें वाटे बरवें, उपाय सहन न करवें रायाले तरवारीक दों यवशीन धार राय्याल्या खण्डाक दोन्नीय तंतुदार मायेबगर रड ना, उज्या बगर कड ना मुक्याचे मनीं मंगळवार परदुःख शीतल प्राण ओवाळून टाकणें सौ घाटः एक ओसरीचा काठः हंसतीला पाहुणा रडतीलाही पाहुणा लोभ्याला भोग नको आणि रागावणाराला शांति नको लडका रोवे बालोकों, नायी रोवे मुंडायीकों परान्नं प्राणसंकटम् परान्नं विषभोजनम् सासूसाठीं रडे सून, बाई सुटलें मी काचांतून कात कसेंसें कसेंसेंच अंगीं उणा जाणे खाणाखुणा अंधळ्याशीं जन सारेंची अंधळें अंधळ्यास सारेच अंधळे वोळंबा वोळिंबा अधर्मानें ये मूर्खता वेडेपणा धर्मनिंदा करतां अपुत्रस्य गृहं शून्यं दिसायला काम नाहीं आणि बसावयाला वेळ नाहीं बहिरा म्हणतो वार्ता काय आणि अंधळा म्हणतो नाचतें काय? बाशिंगबळ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP