Dictionaries | References

जात्‍यावर बसले म्‍हणजे गीत सुचतें

   
Script: Devanagari
See also:  जात्‍यावर बसले म्‍हणजे ओंवी सुचतें , जात्‍यावर बसले म्‍हणजे गाणें सुचतें

जात्‍यावर बसले म्‍हणजे गीत सुचतें

   मनुष्‍य एखादे काम प्रत्‍यक्ष करावयास लागला म्‍हणजे त्‍यास ते कसे करावे हे सहज सुचून त्‍याच्या हातून ते पार पडते
   पण जर करावयास सुरवातच न करतां दूरदूर राहिले तर ते कधी हातून होण्याची शक्‍यता नसते. सामान्यतः दळीत असतां तोंडाने काहीतरी गाणें म्‍हणत असावे अशी जुनी समजूत आहे. याकरितां सहज जुन्या बायका मुक्‍याने दळीत नाहीत. ओवी किंवा गाणे आठवत नसले तरी दळूं लागले असतां सुचत जाते. गाण्याने श्रम हलके होतात. तु०-गादी काम शिकवते.

Related Words

जात्‍यावर बसले म्‍हणजे गीत सुचतें   जात्‍यावर बसले म्‍हणजे गीत आठवतें   जात्‍यावर बसले म्‍हणजे ओंवी सुचतें   जात्‍यावर बसले म्‍हणजे गाणें सुचतें   जात्‍यावर बसले म्‍हणजे आंवी सुचते   खुंटा धरला म्‍हणजे ओंवी येते   गीत   गीत संगीत   जात्‍यावर बसल्‍या गीत आठवतें   अभिनंदन गीत   परबीं गीत   बधाई गीत   बेसुरा गीत   बेसुरें गीत   मंगल गीत   गीत सङ्गीत   मंगळ गीत   बसले राहून   गांव हंसलें म्‍हणजे म्‍हरवडा हंसणें   घर सोडलें म्‍हणजे अंगण परकें   घर सोडलें म्‍हणजे अंगण पारखें   गरज पडली म्‍हणजे अक्‍कल सुचते   डोळे मिटले म्‍हणजे चहूंकडे अंधारच   घर फिरले म्‍हणजे घराचे वासेहि फिरतात   काम चांगले आरंभले म्‍हणजे समजा अर्धे झालें   घर केले म्‍हणजे भिंत बांधावी, आणि सून आली म्‍हणजे सत्ता चालवावी   गीत-गायन   मांगलिक गीत   पोजडें गीत   प्रयाण गीत   भाव गीत   होळये गीत   बसले घडीचा   दुधानें तोंड पोळलें म्‍हणजे ताक फुंकून प्यावे लागते   मंगलगीत   भावगीत   कर्म म्‍हणजे धर्म   अश्लील गाणे   प्रयाणगीत   गाढव म्‍हणजे माझी हरळी मऊ   lullaby   marching music   बाई आली पणांत, बोवा बसले कोनांत   बाई आल्या पणांत आणि बोवा बसले कोनांत   लग्न केलें घाईनें, रडत बसले सोयीनें   लग्न केलें दवडीनें, रडत बसले सवडीनें   कांग बाई दुबळी, तर म्‍हणजे निघाले वेगळी   कांहीं ना टपाल, म्‍हणजे सगळे खुशाल   कुत्र्याला हाड म्‍हटले म्‍हणजे हाडुक टाकतें   झांकली मूळ सव्वा लाखाची, उघडली म्‍हणजे फुकाची   सोनाराकडून कान टोचला म्‍हणजे दुखत नाही   आलापित   अंगाई गीत   घोड़ी गीत   शिशु गीत   अश्लील गीत   गीत गाउनु   गीत प्रस्तुति   झूमक गीत   झूमड गीत   झूमड़ गीत   झूमर गीत   बाल गीत   लंगा गीत   लोक गीत   भद्दा गीत   भरगत गीत   राष्ट्रीय गीत   बडबड गीत   नानी गीत   प्रशंसा गीत   सुहाग गीत   सोहर गीत   بھاو گیٖت   भावगीतम्   ಭಾವ ಗೀತೆ   घरची म्‍हणते देवा देवा, बाहेरची म्‍हणजे मला चोळी शिवा   বেসুরো গান   মঙ্গল গীত   ବେସୁରା ଗୀତ   ਸ਼ੁਭ ਗੀਤ   બેસૂરું ગીત   बेसूर गाणे   मङ्गलगीतम्   મંગલગીત   வாழ்த்து பாட்டு   অভিনন্দনী গান   ବଧାଇଗୀତ   अवगीतम्   folk ballad   folksong   folk song   مُبارَک بٲدۍ دار گٮ۪وُن   વધાઈ ગીત   ಮಂಗಳ ಹಾಡು   विंदुळयावेलें गीत कीर्तनांतु येवुना   नांवाने गीत गाणें   चालण्याला जे पाय उपयोगी पडतात तेच बंधनाची वेळ आली म्‍हणजे पाश होतात   poem   अवगीत   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP