Dictionaries | References ज जात्यावर बसल्या गीत आठवतें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जात्यावर बसल्या गीत आठवतें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | मनुष्य एखादे काम प्रत्यक्ष करावयास लागला म्हणजे त्यास ते कसे करावे हे सहज सुचून त्याच्या हातून ते पार पडते पण जर करावयास सुरवातच न करतां दूरदूर राहिले तर ते कधी हातून होण्याची शक्यता नसते. सामान्यतः दळीत असतां तोंडाने काहीतरी गाणें म्हणत असावे अशी जुनी समजूत आहे. याकरितां सहज जुन्या बायका मुक्याने दळीत नाहीत. ओवी किंवा गाणे आठवत नसले तरी दळूं लागले असतां सुचत जाते. गाण्याने श्रम हलके होतात. तु०-गादी काम शिकवते. Related Words जात्यावर बसल्या गीत आठवतें गीत जात्यावर बसले म्हणजे गीत आठवतें गीत संगीत अभिनंदन गीत परबीं गीत बधाई गीत बेसुरा गीत बेसुरें गीत मंगल गीत गीत सङ्गीत मंगळ गीत तुमची आमची विडी, बसल्या बसल्या फुंका जात्यावर बसले म्हणजे गीत सुचतें गीत-गायन मांगलिक गीत पोजडें गीत प्रयाण गीत भाव गीत होळये गीत मंगलगीत भावगीत तीन दगडांत त्रिभुवन आठवतें जात्यावर बसले म्हणजे आंवी सुचते जात्यावर बसले म्हणजे ओंवी सुचतें जात्यावर बसले म्हणजे गाणें सुचतें कारे कुंथतोस, म्हणे बसल्या जागीं करमेना अश्लील गाणे प्रयाणगीत तीन धोंडे मांडले कीं त्रिभुवन आठवतें lullaby marching music आलापित अंगाई गीत घोड़ी गीत शिशु गीत अश्लील गीत गीत गाउनु गीत प्रस्तुति झूमक गीत झूमड गीत झूमड़ गीत झूमर गीत बाल गीत लंगा गीत लोक गीत भद्दा गीत भरगत गीत राष्ट्रीय गीत बडबड गीत नानी गीत प्रशंसा गीत सुहाग गीत सोहर गीत بھاو گیٖت भावगीतम् ಭಾವ ಗೀತೆ বেসুরো গান মঙ্গল গীত ବେସୁରା ଗୀତ ਸ਼ੁਭ ਗੀਤ બેસૂરું ગીત बेसूर गाणे मङ्गलगीतम् મંગલગીત வாழ்த்து பாட்டு অভিনন্দনী গান ବଧାଇଗୀତ अवगीतम् folk ballad folksong folk song مُبارَک بٲدۍ دار گٮ۪وُن વધાઈ ગીત ಮಂಗಳ ಹಾಡು विंदुळयावेलें गीत कीर्तनांतु येवुना नांवाने गीत गाणें poem अवगीत பாட்டும்-இசையும் పాట-సంగీతము গীত সংগীত গীত সঙ্গীত ਗੀਤ-ਸੰਗੀਤ ଗୀତସଙ୍ଗୀତ ગીત-સંગીત ആട്ടവും പാട്ടും نغمہ وموسیقی गायनवादने मेथाय देंखो nursery rhyme گٮ۪وُن تہٕ موسیٖقی ಗೀತ ಸಂಗೀತ होली অশ্লীল গান بٲتھ ହୋଲି ଗୀତ ஆலாபித்த ఆలపించిన హోలి పాటలు Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP