Dictionaries | References ज जाईल तेथे हत्ती, नाही तेथे मुंगीसुद्धां जाणार नाहीं Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जाईल तेथे हत्ती, नाही तेथे मुंगीसुद्धां जाणार नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | काही बाबतीत अतिशय खर्चिक, उदार तर काही बाबतीत फार हिशेबी, चिक्कू असणें समतोलपणाचा अभाव तारतम्याचा अभाव. एखादा मनुष्य मोठमोठ्या गोष्टीत फारशी चौकशी न करतां बारीकसारीक गोष्टीत विशेष बारकाईने लक्ष्य घालीत असला म्हणजे म्हणतात. Related Words जाईल तेथे हत्ती, नाही तेथे मुंगीसुद्धां जाणार नाहीं जाईल तेथे हत्ती जाईल, नाहीं तर मुंगीला रिघाव मिळणार नाही जेथें काही नाही, तेथे मिळत नाहीं (जेथें) नगार्याची घाई, तेथे टिमकीचें काई काडीचा शिरकाव, तेथे मुसळाची धांव जातो तेथ हत्ती जातो, नाहीं तर गुंजहि मारक होते जेथें नाहीं वस्ती, तेथे घुबड घाली मस्ती गांव तेथे घेडवाडा, नदी तेथे वोहळा गांव तेथे महारवाडा, घर तेथे परवडा गाय तेथे गोठा, बाप तेथे बेटा आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना आले भगवंताच्या मना, तेथे कोणाचे चालेना आत्मबुद्धी असे, तेथे प्रीति न ठसे गांव तेथे लाव जेथे अजमत, तेथे करामत काष्ठ नाहीं तेथे अग्नि नाहीं, चहाड नाहीं तेथे तंटा नाहीं हत्ती तेथे घर मोकळें, तेथे कुतरें भोंकलें जेथें नखानें काम होतें तेथे कुर्हाड (कशास) येते? नाहीं तेथे माती जेथें खीर खाल्ली तेथे राख खावी काय जेथे नगार्याची घाई, तेथे टिमकी तुझें काई जेथें धान्याचा अभाव, तेथे खाणाराचा प्रभाव व जेथें धान्याचा भाव, तेथे खाणारांचा अभाव हत्ती गटगट, मुंगीला कटकट जेथें पाय टाकण्याला देवदूत भितात, तेथे सैतानाचे दूत बेलाशक आंत घुसतात जाईल तेथें हत्ती, नाहीं तेथें सुई अडती उधारीनें हत्ती बांधवेल पण बकरी बांधवत नाहीं इच्छा तेथे मार्ग जेथें प्रतिष्ठा मिळवावी, तेथे अप्रतिष्ठा न करून घ्यावी अमाल काया, जाईल वायां हत्ती पोसवतो पण माहेरवाशीण नाहीं पोसवत हत्ती पोसवतो पण मुलगी नाहीं पोसवत हत्ती पोसवतो पण लेंक नाहीं पोसवत अडक्याला हत्ती पण पोसायला नाहीं शक्ति चतुराईने वागे, तेथे पाहाणें नलगे उधारीचा धंदा, तेथे कवडीचा फायदा आनंदाच्या वार्ता, तेथे सांगे रडकथा जाईल तेथें हत्ती आंबा नाही ओलटाहि नाहीं जेथे पापाचा संभव, तेथे पुण्याचा अभाव जेथें दुर्गुण वसतो, तेथे सूडहि असतो नाही never घरीं दारीं रुसलें, तेथे कोणाचें काय गेलें जेथें जाय दुःखी, तेथे न होय सुखी उचलली जीभ लावली टाळ्याला, तेथे विचार कसला जेथें प्रीति थोडी, तेथे बहुत खोडी जेथें उदासिन वृत्ति, तेथे देवाची वसती जेथें आपलें धन, तेथे आपलें मन जेथें धर्म, तेथे जय जेथे गाय तेथे वासरूं दया तेथे देव मातलेल्या हुंदराक हत्ती म्हणून जातां मस्तावलेला हत्ती माजलेला हत्ती कुकुलो हत्ती पांढरा हत्ती ओठाला नाही पुरें, पोट झालें कावरें उभारले राजवाडे, तेथे आले मनकवडे कुर्हाडीचा घाय, तेथे बघतोस काय गांव (आहे) तेथे महारवाडा (आहे) जेथें द्वेषभाव तेथे थोरपणा नसतो डोंगर महंमदाकडे नाही आला तर महंमद डोंगराकडे जाईल जेथें स्वेच्छेनें आहे स्वारी, तेथे पाऊल हलक्या परी आधीं आपलें घर भरावें, मग पाहिजे तेथे जावें अमोल काया जाईल वाया there गृहस्थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं गांवांत घर नाही, वेशीबाहेर शेत नाहीं अडक्यानें हत्ती मिळतो, पण कोण पोसतो? हत्ती रोडला तरी घोडवळींत राहात नाहीं खादाडाला चव नाही व उठवळाला विसावा नाहीं आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रड नाहीं आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रडें नाहीं at that place in that location माजावर आलेला हत्ती गरीबी प्रवेश करिती, तेथे प्रीति सोडून जाती गांड धुवायला गेला, तेथे अंड हाती आला गांड धुवायला गेला, तेथे अंड हाती लागला जेथें अडचणी पडती, तेथे चतुराई धीर देती जेथें जमल्या दोघी, तेथे झाली उघीदुघी जेथें नखानें काम होतें तेथे कुर्हाड कशाला जेथें लक्ष्मीचा वास, तेथे मित्रांचा प्रवेश जेथें वाढे ताठा, तेथे उभा सोटा चौघांत चौघासारखे व्हावें, तेथे उगेच न राहावें शृंगारलेला हत्ती रिकामाच चाले दळांत हत्ती, बागांत सुरू हत्ती दारांत झुलणें दरवाज्यांत हत्ती बांधणें हत्तीचे हत्ती मेले बुडान, गाढव इचारतात पाणी किती म्हणून गेलें नाहीं तंववर जड, खाल्ले नाही तंववर गोड जेथें दांत आहेत तेथे चणे नाहीत व जेथे चणे आहेत तेथें दांत नाहींत आपली पाठ आपणांस दिसत नाही कळसावांचून शिखराची पूर्तता नाही आणि भैरवीवांचून गाण्याचा शेवट नाहीं गेली पत येत नाही, फुटकी काच जडत नाहीं तूं नाही तर तुझ्या बापानें शिव्या दिल्या असतील जो भाषण करीत नाही, तो काही जाणत नाहीं चिखल पाण्याला सोडत नाही व चिखलाला पाणी सोडत नाहीं Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP