Dictionaries | References

चिखल पाण्याला सोडत नाही व चिखलाला पाणी सोडत नाहीं

   
Script: Devanagari

चिखल पाण्याला सोडत नाही व चिखलाला पाणी सोडत नाहीं

   ज्‍याप्रमाणें चिखलांतील पाणी वगेळे करतां येत नाही ते त्‍यांतच राहते, त्‍याप्रमाणें जवळच्या नातेवाईकांत वितुष्‍ट आले तरी ती परस्‍परांपासून फारशी दूर होऊं शकत नाहीत. त्‍यांचा मूळचा जिव्हाळ्याचा संबंध तुटत नाही. यावरून (व.) घरात बापलेकांत किंवा मायलेकींत भांडण झाले तरी लवकरच ती एक होतात, त्‍यांचे भांडण ते तात्‍पुरते असते.

Related Words

चिखल पाण्याला सोडत नाही व चिखलाला पाणी सोडत नाहीं   चिखल   सोडत      و(व)   आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रड नाहीं   आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रडें नाहीं   वळचणीचें पाणी आढयाला जात नाहीं   काजवे उडले, चिखल सुकला   नांव गंगाबाई, रांजणांत पाणी नाही   काठी मारल्‍यानें पाणी वेगळे होत नाहीं   वाहत्या पाण्याला दोष नाहीं   खादाडाला चव नाही व उठवळाला विसावा नाहीं   पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्‍याला जीव नाहीं   आवडीला चाड नाही व प्रीतीला तोल नाही   जल   काठीनें पाणी हाणलें तर दोन ठिकाणी होत नाहीं   बेडकानें चिखल खावा। काय ठावा सागर   भाताला तांदुळ नाहीं, पाण्याला आधण नाहीं   गृहस्‍थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं   आंबा नाही ओलटाहि नाहीं   (कच्च्या) घड्याने पाणी भरणें   (कच्च्या) घड्याने पाणी वाहणें   पालथ्‍या घड्यावर पाणी   कच्च्या घड्‍यानें पाणी वाहाणें   सरासरी गुडघ्याइतकें पाणी   पाणी सारणें   पाटाचे पाणी कोण आणी   नाही   never   पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं   दांडयानें पाणी तोडलें म्हणून निराळें होत नाहीं   पाणी   ऊर्ध्वपातित पाणी   दुष्फेन पाणी   पाणी फिरणें   सुफेन पाणी   दाबचें पाणी   पाणी ओतणें   उधानाचें पाणी   भांडें पाणी   आळशाला विसांवा नाहीं व खादाडाला चव नाहीं   गाढवाला ज्ञान नाहीं व कोयत्‍याला म्‍यान नाहीं   रांडेवांचून पाणी पीत नाहीं   कळसावांचून शिखराची पूर्तता नाही आणि भैरवीवांचून गाण्याचा शेवट नाहीं   छपन्न देशचें पाणी प्याला आहे   जो भाषण करीत नाही, तो काही जाणत नाहीं   उपड्या घड्यावर पाणी व बहिर्‍याजवळ कहाणी (मूर्खाजवळ कहाणी)   आग पाणी अवश्यक, नाही मित्राहून अधिक   बांधली शिदोरी व सांगितलें ज्ञान पुरत नाहीं   सोन्याची झारी, पाणी नाहीं माझारी   आवडीला चव नाही, प्रीतीला विटाळ नाही   आवडीला मोल नाही आणि प्रीतीला तोल नाही   कुत्रा मुका, पाणी गंभीर, यांचा विश्र्वास नश्र्वर   एका झर्‍यातून पाणी, न येत खारे गोडवणी   गांवांत घर नाही, वेशीबाहेर शेत नाहीं   जेथें काही नाही, तेथे मिळत नाहीं   गाजर खाऊन पाणी पिऊन तोंड कडूं होतें   ऊन पाण्यास चवी नाही   दांडयाचें पाणी दाडयासच जावयाचें   गरीबाचा काळ नाही   पाणी(देखील) न घोटणें   आशेसारखा रोग नाही   गाजर खाऊन पाणी पिऊन सासरीं जावें   स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकत नाहीं   स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकायचें नाहीं   उजळ्या वर्णाचे पाणी   जित्‍या देईना पाणी, मेल्‍या बसला पार्वणी   जो तळें राखेल, तो पाणी चाखेल   बचकेंत पाणी धरणें   उथळ पाण्याला खळाळी फार व दुबळें माणसास बढाई फार   गेलें तें येत नाहीं व होणार तें चुकत नाहीं   ईश्र्वराची करणी, नारळांत पाणी   गायींस नाही चारा व शेतामध्ये भारा   अथांग पाणी हें नेहमीं भीतिदायक असतें   (दुसर्‍याच्या) ओंजळीनें पाणी पिणें   डोळ्यांतले पाणी मरणें   कणकींत पडलेले पाणी काही वाया जात नाहीं   घोडे अटकेला पाणी प्याले   आळशाला ऊन पाणी   देवाची करणी, नारळांत पाणी   डोईवरून पाणी जाणें   उपड्या घागरीवर पाणी   घे घोडा पी पाणी   नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग      و   वकारः   पाणी पाणी करणें   अंधळी पाण्याला गेली घागर फोडून घरीं आली   पाणी पाणी होणें   ज्‍यांना भूतकाळ नाहीं त्‍यांना वर्तमानकाळ व भविष्‍यकाळ कोठून असणार   राजाच्या खजिन्याचें पाणी कधींच आटत नाहीं   उथळ पाण्याला खळखळ फार   कांद्याचे कोरड्यास, मानभावाची बायको व गाढवाचें जित्राप यांना श्रम व खर्च नाहीं   घरांत नाही लोटा, दिमाख मोठा   दारूबद्दल पाणी पिणें, न होय ऋण आणि दुखणें   खातीचे गाल व न्हातीचे बाल, छपत (झाकत) नाहीं   डोळ्यांचे पाणी आणि कर्जाची बोळवणी   पाणी हालवून कोठे लोणी निघतें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP