Dictionaries | References च चौघांत जावें, चौघासारखें व्हावें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 चौघांत जावें, चौघासारखें व्हावें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | चौघांत चौघासारखे व्हावें, तेथे उगेच न राहावें प्रमाणें. Related Words चौघांत जावें, चौघासारखें व्हावें पदरचेंख खावें व चौघांत जावें पदरचें द्यावें तेव्हां चौघांत जावें चौघांत चौघासारखे व्हावें, तेथे उगेच न राहावें आपलें जावें, आपण चोर व्हावें आपले जावें, आपण चोर व्हावें ज्या गांवी जावें, तैसें व्हावें करायला जावें बरें नि व्हावें बुरें राजाच्या मागून जावें, व सावकाराच्या पुढून जावें काशीस जावें, नित्य वदावें गाजर खाऊन पाणी पिऊन सासरीं जावें चौघांत मरण लग्नासमान हातीं घोडा धरुन चालावें, दमल्यावर स्वार व्हावें पदरचें द्यावें व चौघांत यावें जावें रंगीनें, कीं जावें वगीनें सोनोरी जावें कीं नानोरी जावें कोणी आग व्हावें, कोणी पाणी व्हावें सावकाराच्या उरावरुन जावें, सरकाराच्या पाठीमागून जावें उभ्यानें यावें, ओणव्यानें जावें जावें तेथें डोक्यावर दिवस चुलीपाशीं जावें, पूर्वकर्मास रडावें बोडक्यांचे गांवांत बोडक्यानें जावें आवडतें व्हावें, तर भले असावें कदा कृपणाचे वर्हाडी न व्हावें खटासी व्हावें खट, उद्धटासी उद्धट गायीला दावें, घराला म्हातारें व्हावें जुन्या मित्रासवें, क्रियानष्ट न व्हावें ज्याचें चाकर व्हावें, त्यासारखें चालावें हूं म्हणेल त्यानें पुढें व्हावें गरीबाचे घरीं खावयाला जावें, श्रीमंताच्या घरीं पाहावयाला जावें करूं जावें एक, झालें बेक अडल्याची काशी कोणी जावें तिजपाशीं जावें त्याच्या वंशा, तेव्हां कळे। जेथें जावें, तेथें डोईवर दिवस जेथें जावें तेथें नांगरास पाळ जेथें जावें तेथें पाऊलभर पाणी जेथे जावें, तेथें नांगरास फाळ मरणादारीं कीं तोरणादारीं (जावें इ.) पाहुणे जावें आणि दैवें खावें पाहुणे जावें आणि दैवें रहावें एक आग झाला तर दुसर्यानें पाणी व्हावें कोणी आग व्हावे, कोणी पाणी व्हावें गांठचे द्यावें पण जामीन न व्हावें गाढवापरी व्हावें, तर बोलतील तें ऐकावें नकटें व्हावें , पण धाकटे होऊं नये नको स्वर्गाची नौकरी, व्हावें नरकाचे अधिकारी दैवगति न सारखी, कदा न व्हावें दुःखी पदरचें द्यावें पण जामीन न व्हावें करायास जावें एक व होतें एक करायास जावें एक व होतें भलतेंच करूं जावें एक आणि होतें भलतेंच करूं जावें दुसर्यास, समयीं भोंवतें आपल्यास गोड गोड म्हणून खावें, वैद्यापाशी जावें वेडियाच्या गांवा जावें वेडें होऊनिया यावें समारंभाच्या वेळीं माहेरीं जावें, सर्वदा सासुसासरे सेवावे आंवळा खाऊन पाणी पिऊन माहेरीं जावें जळत भाकर खावी, पळत हाटांत जावें ताकाला जावें मग भांडे कां लपवावें भांडणांत बोललेलें अन् दुष्काळांत खाल्लेलें विसरुन जावें न जावें सुंदरपणावर, आधीं गुण श्रवण कर पाहुणे जावें आणि दैवीं असेल तें खावे प्रेत झांकून ठेवावें, आधीं पेरणीस जावें आपण व्हावें ऐसे म्हणतों, ईश्र्वर इच्छी तैसे करतो किडा विवेकें पाय टाकी, मग मनुष्यानें कां व्हावें अविवेकी उत्तम ते मत द्यावे, पण पुढाईत न व्हावें उपवासी निजावें, पण कर्जभरी न व्हावें (कर्जभरीत न उठावें) शहरांतलें व्हावें कुत्रें पण गावढांतलें होऊं नये माणूस शहाण्याचा चाकर व्हावें पण मूर्खाचा (धनी) जामिन होऊं नये शहाण्याचा व्हावें चाकर पण मूर्खाचा होऊं नये धनी व्हावें नदीचा गोटा पण येऊं नये वतनदाराचे पोटां आधीं आपलें घर भरावें, मग पाहिजे तेथे जावें काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्मशानांत (मसणांत) जावें काशीपासून ते रामेश्र्वरापर्यंत काठीला सोने बांधून अंधळ्यानें जावें उष्ट्या हातानें मारला नाहीं कावळा, मग कां जावें देवळा जळामध्यें मासा झोंप घेतो केसा। जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे।। जळामध्यें मासा झोंप घेतो कैसा। जावें त्याच्या वंशा। तेव्हां कळे॥ राहावें तेव्हां रुसूं नये, व जावें तेव्हां पुसूं नये मांजर आडवें आलें तर तीन पावलें मागें जावें पाण्यांतील मासा तळीं जातो कैसा, जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे पाण्यामध्यें मासा झोंप घेतो कैसा। जावें त्याच्या वंशा। तेव्हां कळे॥ पाण्यामध्यें मासा झोंप घेतो कैसा। जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे॥ सासरीं शिवरात्र, माहेरीं एकादशी, आजोळीं जावें तर वामनद्वादशी कोणाचें होऊं नये चाकर आणि कोणाची होऊं नये बायको (व्हावें तर प्रसंग येईल तसें वागावें) वाईट तें लवकर व्हावें आणि चांगल्याच्या मार्गात विघ्नें येऊन तें लांबणीवर पडावें सर्वापुढें जाववतें पण दैवापुढें कोठें जावें जाववत नाहीं? सर्वांच्या पुढें धांववेल पण दैवाच्या पुढें धांववत नाहीं सांगावें, कवण्या ठाया जावें l कवणातेम स्मरावें कैसें काय करावें l कवण्या परि मीं राहावें l चौघे उभ्या बाजारांत चौघी गर्दानन्द बाशद लंबाण भाऊ आणि कांदेखाऊ लमाण भाऊ आणि कांदेखाऊ एखाद्याला बरें मागणें रवन्द विनायकं प्रकुर्वाणो रचयामास वानरम् बर्या गेल्यार परतें येता हाशील कॅल्या वाशील जाता व्हया व्हावळा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP