Dictionaries | References

गेलें तें येत नाहीं व होणार तें चुकत नाहीं

   
Script: Devanagari

गेलें तें येत नाहीं व होणार तें चुकत नाहीं

   जी गोष्‍ट एकदां होऊन गेली ती बदलता येत नाही व जी गोष्‍ट भावी असेल ती टाळता येत नाही. सर्व गोष्‍टी प्रारब्‍धाधीन आहेत अशी समजूत असणार्‍यांचा हा सिद्धांत आहे. तु०-यद्‌भावी न तद्‌भावी भावी चेन्न तदन्यथा। इति मत्‍वा नरो विद्वान्‌ निश्र्चितो भवती ध्रुवम्‌।

Related Words

गेलें तें येत नाहीं व होणार तें चुकत नाहीं   भावी होणार तें चुकत नाहीं   झालें तें झालें, न झालें तें होणार नाहीं   रुचेल तें बोलावें, पचेल तें खावें   राजा कधीं चुकत नाहीं   शिकवलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी कामास येत नाहीं   होणार चुकतें काय?   मन चिंती तें वैरी चिंतीना   कोठेंहि गेलें तरी मृत्‍यु चुकत नाहीं   मारली हांटली येत नाहीं   भाजलेल्या बीजास मोड येत नाहीं      पुसून चोळून रुप व मारुन मुटकून प्रेम (येत नाहीं)   मन चिंती तें वैरीही न चिंती   लहान तें छान, मोठें तें खोटें   राव करणार नाहीं तें गांव करतो   राव करीत नाहीं तें गांव करतो   रवीलासुद्धां जें दिसत नाहीं तें कवीला दिसतें   ज्याचें नांव तें   पाण्यांत पडल्याशिवाय पोहायला येत नाहीं   و(व)   अनुभवावांचून कळत नाहीं चावल्यावांचून गिळत (वळत) नाहीं   बायको नाहीं पाहुणी अन् चरवी नाहीं ठेवणी   मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें   या नाहीं, बसा नाहीं, आदर सत्कार, तें घर नादार, पण केवळ मूर्खाचा बाजार   काका मामा गा, घरांत असेल तें खा   काका मामा म्हणावें, गांठीं असेल तें द्यावें   दैवीं आलें तें भोगलें पाहिजे   लंगडें तें लंगडें पण गांवखरीं चरत नाहीं   लंगडें तें लंगडें पण गांवदरीला चरत नाहीं   लंगडें तें लंगडें पण गांवधारिनें चरत नाहीं   लंगडें तें लंगडें पण गांवाशेजारीं चरत नाहीं   करतां करावें, होणार तें होतें   सांबरच्या तलावांत जें पडतें तें मीठ होतें   ज्‍याचा नाहीं उपयोग, तें अर्ध मोलीहि महाग   देवांनीं घडला नूर, तो कधीं नाहीं होणार दूर?   भुकेलें नाहीं तें जेवील काय? आणि तापलें नाहीं तें निवेल काय?   तापल्‍या पाण्यास चव येत नाहीं   लकडी दाखविल्याशिवाय मकडी वठणीस येत नाहीं   लकडी वांचून मकडी वठणीस येत नाहीं   ह्या बोटाची वेदना त्या बोटास येत नाहीं   जें नाहीं येत देतां, तें ना म्‍हणतां नसे चिंता   द्रव्यव्यय करतां येत नाहीं, त्याजवळ द्रव्य रहात नाहीं   निघेल तें केरमाती, राहील तें माणिकमोती   शिकवलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी पुरत नाहीं   मुसळा मुसळाची गांठ बाधतां येत नाहीं   बांधली शिदोरी व सांगितलें ज्ञान पुरत नाहीं   भीक मागून श्राद्ध होत नाहीं   हें चित्र पहा व तें चित्र पहा   नायकिणीच्या पोरास रात्री आई नाहीं, दिवसा बाप नाहीं   धा, जाय तें खा   अंधळा म्हणतो भिंत बहिरा म्हणतो नाहीं मशीद   भट आहे तर तीथ नाहीं, तीथ आहे तर भट नाहीं   अन्नछत्रीं जेवला समाधान नाहीं मनाला   नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग   दिसायला काम नाहीं आणि बसावयाला वेळ नाहीं   भाकरेचे बोडूंक खंयच्या वाटेन तें कळाना   मागला पाय पुढें नाहीं व पुढला पाय मागें नाहीं   माका नाका तें सगळे संसाराक नाका   हंसालागीं जें मिष्टान्न । तें न हंसीलागी जाण ॥   लग्नासारखा हर्ष नाहीं, मरणारखा शोक नाहीं   टक्‍के टोणपे खाल्‍यावांचून मोठेपणा येत नाहीं   टक्‍के टोणपे खाल्‍यावांचून शहाणपणा येत नाहीं   अनुभवाखेरीज ब्रह्मज्ञान नाहीं   भाजलें बीज उगवत नाहीं   अंगाविना डंखा लागत नाहीं   ज्‍याचें नाहीं कोणी, तें पडलें भयाणवाणी   मळलेल्या वाटेवर पीक येत नाहीं   सुईणीपुढें चेटा लपणार नाहीं   नाकावर लिंबू थांबत नाहीं   अग्नीशिवाय धूर येत नाहीं वर   सोडलेला बाण आणि बोललेला शब्द परत येत नाहीं   जन्मीं नाहीं, तें कर्मीं पाही   स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकत नाहीं   स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकायचें नाहीं   शष्पें धुतलीं म्हणून रेशीम होत नाहीं   शीत राहिलं हंडया तर झोप नाहीं ठांडया   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   अनुताप अंगीं अग्निचिया ज्वाळा । नाहीं मृगजळा विझो येत ॥   आगीवांचून धूर येत (निघत) नाहीं   दूध उघडें ठेवी, मांजराशीं बोल नाहीं   होणार सोडील पण सोनार सोडणार नाहीं   लाभ, मृत्यु आणि हानि हीं कोठेंहि गेलें तरी टळत नाहीं   शेळीच्या गळयांतील थान धरतां येत नाहीं, दूधहि देत नाहीं   राजाला दिवाळी ठाउकच नाहीं, गुढीचा पाडवा आलाच नाहीं   मनीं नाहीं नांदणं, दारीं गधे बांधण   मनुष्यानें दिलेलें पुरत नाहीं नि देवानें दिलेलें सरत नाहीं   वळचणीचें पाणी आढयाला जात नाहीं   गरीब गाई, दांत कांगे नाहीं   लातनका देव बातेनं समजत नाहीं   शोभेल तें बोलावें, पचेल तें खावें   अंधळ्यासारखा धीट दुसरा नाहीं देख   बोलण्यांत बोल नाहीं, करण्यांत मेळ नाहीं   जवळ नाहीं नाणें, आणि हवें तें करीन म्‍हणे   प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं   वरावांचून बायको नाहीं, आणि मनुष्यावांचून वर नाहीं   देणें आणि दुखणें हीं कोणासहि आवडत नाहींत (चुकत नाहींत)   मढयास शृंगार नाहीं, रयतेला उपकार नाहीं   देयाघेयाला झ्यात नाहीं, माणुसकीला खोट नाहीं   अंगी असेल तें काम, पदरीं असेल तो दाम   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP