Dictionaries | References

खाल्‍लेल्‍या अन्नाला आणि मिळालेल्‍या बायकोला किंमत नाहीं

   
Script: Devanagari

खाल्‍लेल्‍या अन्नाला आणि मिळालेल्‍या बायकोला किंमत नाहीं

   अन्न खाऊन संपल्‍यावर त्‍याचे महत्त्व वाटत नाही. जेव्हां अन्न मिळत नाही, खूप भूक लागलेली असते तेव्हां अन्नाची खरी मातबरी कळते
   त्‍याप्रमाणेच विवाह होण्यापूर्वी जे स्‍त्रीबद्दल आकर्षण वाटते ते विवाह झाल्‍यानंतर वाटत नाही. एखादी वस्‍तु प्राप्त होण्यापूर्वी जितकी तीबद्दल उत्‍सुकता असते तितकी तिची प्राप्ति झाल्‍यानंतर राहात नाही.

Related Words

खाल्‍लेल्‍या अन्नाला आणि मिळालेल्‍या बायकोला किंमत नाहीं   किंमत   घर चंद्रमौळी, आणि बायकोला साडीचोळी   मूळ किंमत   किंमत लावणे   टाकली किंमत   किंमत ठरवणे   दुबळा धनी, त्याच्या बायकोला कोण मानी   अर्धे आयु सरल्याअंतीं, त्याची किंमत माहीत होती   नितांतल्या बायकोला बुरांडला दादल्या   भटाला आणि तट्टाला अक्कल नाहीं   हरा नाहीं आणि केशवा नाहीं   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   किरकोळ विक्री किंमत   जिन्नसाची उपयोगाप्रमाणें किंमत   भावका देवीला नाहीं नवरा आणि वेताळाला नाहीं बायको   प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं   वरावांचून बायको नाहीं, आणि मनुष्यावांचून वर नाहीं   दिसायला काम नाहीं आणि बसावयाला वेळ नाहीं   नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग   धरशील हिंमत तुला नाहीं किंमत   बायकोला पायलीभर आणि नवर्‍याला शेरभर   सरकाराला आणि भाकरीला तोंड नाहीं   लाभ, मृत्यु आणि हानि हीं कोठेंहि गेलें तरी टळत नाहीं   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   किंमत घड्याळीं चालीवर, तशी मानवी पराक्रमावर   दगडाचा दोर होत नाहीं आणि भलतीच आशा पुरी होत नाहीं   मेल्याच्या मागें जाववत नाहीं आणि रडल्यावांचून राहावत नाहीं   पिकल्याशिवाय विकत नाहीं आणि वारा आल्याशिवाय पान हालत नाहीं   किंमत पैक्‍याची जाणणें, तर कर्ज मागून पाहणें   लोकाच्या बायकोला शृंगार साज   म्हातार्‍याच्या बायकोला तांबटाच्या रोटया   दादला बायकोला, बुधला तुपाला   आणि   शिकवलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी पुरत नाहीं   सगळा गांव मामाचा आणि एक नाहीं कामाचा   मुलीचा नाहीं ठिकाण आणि वर्‍हाडयांची घाई   रांडेवांचून पाणी पीत नाहीं   ह्याचें मला लहणें नाहीं   ह्याचें माझें लहणें नाहीं   पोळीला आणि चोळीला कोणी लहान नाहीं   बायकोचा बोल आणि चाटयाचा अंक कळत नाहीं   देखला नाहीं दिवा आणि पाहिला आवा   धारण आणि मरण कांहीं कळत नाहीं   धारण आणि मरण कांहीं समजत नाहीं   नाक नाहीं धड आणि तपकीर ओढ   धनी नाहीं मेरे आणि शेत भरलें बेरें   पादर्‍याचें गांडीचा आणि लहांचराच्या तोंडाचा विश्वास नाहीं   लग्नासारखा हर्ष नाहीं, मरणारखा शोक नाहीं   मोलें घातलें रडाया। नाहीं असूं आणि माया॥   मुसळाशीं गांठ पडत नाहीं   मुसळास गांठ पडत नाहीं   भल्याची दुनिया नाहीं   घर घेतले जुव्यावारी आणि तराजूला पासंग नाहीं   दांतांवर नाहीं मांस आणि मोठयाशीं गांठ   ढुंगा, ढुंगाड नाहीं नेसूं आणि राजियाचा दंभू   सेबी   सासू नाहीं ती साधी, सून नाहीं ती बाघी आणि अखंड न्हाती ती गांवची चोदी   जनलज्‍जा नाहीं आणि मनलज्‍जाहि नाहीं   भुकेलें नाहीं तें जेवील काय? आणि तापलें नाहीं तें निवेल काय?   पाणी नाहीं तोंवर पोहेन पोहेन, आणि बायको नाहीं तोंवर झंवेन झंवेन   एक नाहीं, दोन नाहीं   शिकवलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी कामास येत नाहीं   वैद्याचें वांटलें आणि संन्यासाचें मुंडलें कोणास समजत नाहीं   सोडलेला बाण आणि बोललेला शब्द परत येत नाहीं   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   लाज नाहीं अब्रु, कशाला घाबरुं   अजाण आणि आंधळें बरोबर   वैद्याचें वाटलें आणि संन्याशाचें मुंडलें कोणास समजत नाहीं   अधव्याचा जोडला आणि पिढीचा मोडला बरोबर होत नाहीं   किंमत चुकविणें   किंमत ठेवणे   खडी किंमत   दगड (आणि) धोंडे   पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्‍याला जीव नाहीं   पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं   उत्तर और मध्य अंडमान जिला   जम्मू और कश्मीर नैशनल कान्फ्रेन्स   लोकाच्या बायकोला अलंकार घालून काय उपयोग?   पाटलाचा कोणी भाव पुसत नाहीं, आणि हजामाची धावपळ   नाहीं करणें   लोक आले ताकाला, बायकोला संताप आला   बोल तर बोल, नाहीं तर हरभर्‍याचें फोल   कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं   आशेसारखे सुख नाहीं आणि निराशेसारखें दुःख नाहीं   सटवाईला नाहीं नवरा आणि म्हसोबाला नाहीं बायको   चमत्कारावांचून नमस्कार नाहीं आणि पराक्रमावांचून पोवाडा नाहीं   डाळ शिजत नाहीं आणि वरण उकळत नाहीं   लघुकथेवांचून मासिक नाहीं आणि राजकारणावांचून वृत्तपत्र नाहीं   रांडेपरती शिवी नाहीं आणि शिरापरता दंड नाहीं   फकीराजवळ धन नाहीं आणि धनवानाजवळ औदार्य नाहीं   निंदकासारखा दुष्ट नाहीं, आणि वंचकासारखा नष्ट नाहीं   हडळीला नाहीं नवरा आणि खविसाला नाहीं बायको   सोन्यारुपयाचा वारा आणि खुदर्याचा भारा   पावला तर देव, नाहीं तर धोंडा   मुसळा मुसळाची गांठ बाधतां येत नाहीं   भलताच पसारा आणि झाला म्हातारा   चाकरास आणि बायकोस उजूर नाहीं   मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   लोक उपवाशी आणि राजा अधाशी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP