Dictionaries | References आ आपणास झिजवावें, तेव्हां दुसर्यास रिझवावें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आपणास झिजवावें, तेव्हां दुसर्यास रिझवावें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | दुसर्यास संतोष द्यावयाचा म्हणजे स्वतःस काही तरी झीज लागतेच. आपण दुसर्याकरितां श्रम घेतले व त्याच्या उपयोगी पडलो तरच त्यास आपणाबद्दल काही विशेष वाटणार, एरवी नाही. Related Words आपणास झिजवावें, तेव्हां दुसर्यास रिझवावें आपण कामास लोटावें, कामानें आपणास लोटूं नये राग खाई आपणास, संतोष खाई दुसर्यास माशी आपणास खावविते व दुसर्यास ओकून पाडविते एकाचें घ्यावें, दुसर्यास द्यावें आपलीच नखें, आपणास विखें (होतात) अडती तेव्हां पडती नाहीं तेव्हां टणटण उडती तेव्हां आपले हातीं माखतो, दुसर्यास पुसायास सांगतो आपण भीक मागतो तो दुसर्यास काय देतो करूं जावें दुसर्यास, समयीं भोंवतें आपल्यास कान उपटले तेव्हां ताळ्यावर आला पदरचें द्यावें तेव्हां चौघांत जावें आपणास म्हणविणें झिजवणें मिळेल ते दिवशीं तुपाशीं, नाहीं तेव्हां उपाशी ईश्र्वर कृपा करतो तेव्हां वायूसवें पाऊस पाडतो असल्या दिवशीं दिवाळी, नाही तेव्हां शिमगा आपण आपल्यास (आपलें) जपावें नि दुसर्यास यश द्यावें राहावें तेव्हां रुसूं नये, व जावें तेव्हां पुसूं नये आपलें सांभाळावें व दुसर्यास यश द्यावे दसर्यांतून जगूं (जगेल, निघेल) तेव्हां दिवाळी (दिवाळीचा दिवा) बघूं (पाहील) म्हटलें तेव्हां बनेल तेव्हां पाहिजे तेव्हां आपण बुडून दुसर्यास बुडवितो एकास झांकावें, दुसर्यास काढावें असेल तेव्हां तेल, नसेल तेव्हां कोरडे जेवा गहूं तेव्हां पोळ्या आपलें नका कापून दुसर्यास अपशकून आपले खावें पण दुसर्यास भ्यावें आपले नाक कापून दुसर्यास अपशकून मूर्खाजवळ मांडल्या राशी, दोन्ही हारी आपणास जावें त्याच्या वंशा, तेव्हां कळे। मुखीं नाम तेव्हां, हातीं मोक्ष दैव येईल तेव्हां दरोडा पडेल आपलें नाक कापून दुसर्यास अपशकून करणें आपलें नाक कापून दुसर्यास अवलक्षण करणें एकास पळ म्हणणार, दुसर्यास पाठीस लावणार जात्याची पुडी एकास तशीच दुसर्यास दिसे स्वतःचें नाक कापून घेऊन दुसर्यास अपशकून करणें स्वतःचें नाक कापून घेऊन दुसर्यास अवलक्षण करणें आपला दोष आपणास वाटे, तर करणाराचें हृदय फाटे राजा मरो कीं राणी सती जावो! आपणास त्याचें काय? उठतां लाथ बसतां बुक्की, तेव्हां होतो सुखी शपथ घेतली तेव्हां माझ्या तोंडांत सूत होतें असेल तवा तेल, नसेल तेव्हां कोरडे जेवा असेल तेव्हां सोहळे, नाहीतर ओसरीवर लोळे आगे कधी शिकशील, तर ठकेन तेव्हां शिकेन जेव्हां येते वेळ, तेव्हां होतें गाजराचें केळ जेव्हां येते वेळ, तेव्हां होतें गाजराचे केळ जैशाशी तैसा भेटे, तेव्हां मजालसी थाटे दसर्यांतून पार पडेन तेव्हां दिवाळीचा दिवा पाहीन चिंता करी राग, तेव्हां आत्मा धरी जाग तारूं काठावर असतें तेव्हां परीक्षा काय होणार टांकीचे घाव सोसावे तेव्हां देवपणास यावें नवें तेव्हां सवें, जुनें आपला बा झवें नवें तेव्हां सवें(मग)शिंक्याला लावून ठेवे हाताला पडे चोळा, तेव्हां मिळे गोळा सोनारानें कान टोचले तेव्हां शुद्धीवर आला आपली आणास आगेना, दुसर्यास म्हणे नीट कां वागेना घरांतला तिडा आणि जोड्यांतला खडा, दुसर्यास समजत नाहीं वाघाच्या शिकारीची तयारी करावी तेव्हां कोल्हा हातीं लागतो जळामध्यें मासा झोंप घेतो केसा। जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे।। जळामध्यें मासा झोंप घेतो कैसा। जावें त्याच्या वंशा। तेव्हां कळे॥ धनगरभाई, सव्वा प्रहर दिवस येई, तेव्हां खोडीचें वेड जाई पाण्यांतील मासा तळीं जातो कैसा, जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे पाण्यामध्यें मासा झोंप घेतो कैसा। जावें त्याच्या वंशा। तेव्हां कळे॥ पाण्यामध्यें मासा झोंप घेतो कैसा। जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे॥ सुनेचा उघडेना डोळा, तेव्हां सासुबाईनें फिरवावा पोतेर्याचा बोळा झिजणें त्याचा गळा व माझा नळा जेव्हां एकत्र होईल तेव्हां हे काम उरकेल झिजविणें दी मान तर घे मान जसें द्यावें, तसें घ्यावें पिववेना (तर) पिववेना पण लवंडूनहि देववेना अरे माझ्या भूषणा, तुला कोणी पुसेना तुका ना माका, घाल सुण्यास आवड गोड आहे आपल्या चेप्या दुसर्या फुला आम्ही तुम्ही भाऊ भाऊ, आमचा कोंडा तुमचे पोहे मिळून मिसळून फुंकून खाऊं पडे झडे, माल वाढे आपकाया दुःखी, परकाया सुखी अद्रकाशींतलँ काण्ण भद्रकाशीं वडवप खतां आलें तरी पचवितां आलें पाहिजे मुठ आवळणें मूठ आवळणें पागोटें देणें आप दुःख भारी, परदुःख शीतळ धरतो तर डमतो, सोडतो तर पळतो धरले तर चावतें, सोडले तर पळतें धरले तर चावतें, सोडले तर बाघतें गणेशाचे हाले दोंद, चंडिकेचा जातो प्राण परस्परं समर्पयामि आधी खावें मग राबावें नमस्कार फुकाचा, आशीर्वाद लाखाचा घर भरणें आपण शाबूद तों दुनिया शाबूद गायीला मारलें, दूध तूप उणें झालें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP