Dictionaries | References
आ

आधी खावें मग राबावें

   
Script: Devanagari

आधी खावें मग राबावें

   आपणास श्रम करावयाचे असल्यास आपणास शक्ति येण्याकरितां काही तरी पोटाची तजवीज प्रथम करावी व नंतर हवे तेवढे श्रम करावे. उपाशी पोटी श्रम केल्यास कामहि बरोबर होणार नाही व स्वतःच्या शरीरासहि क्लेश होतील. तेव्हां प्रथम स्वतःच्या अंगी कोणतीहि गोष्ट करण्याचे सामर्थ्य आणावें. व मग ती गोष्ट करण्यास हात घालावा. तु०-आधी अननं मग तननं. आधी पोटोबा मग विठोबा.

Related Words

आधी खावें मग राबावें   मग   आधी आत्मज्ञान, मग ब्रह्मज्ञान   आधी पोटोबा मग विठोबा   आधी कष्ट, मग फळ   आधी दुःख मग सुख   आधी पहावे बोलून, मग दाखवावें तोलून   आधी   आधी केले, मग सांगितलें   आधी चोर, मग शिरजोर   mug   आधी नागवला आणि मग सावध झाला   आधी गुंतूं नये, मग कुंथू नये   आधी जाते बुद्धि, मग जाते भांडवल   आधी जाते बुद्धि, मग जाते लक्ष्मी   खावें जातीचें किंवा खावें हातीचें   आधी खेळीमेळी, मग गदारोळी   आधी दिवाळी मग शिमगा   आधी रात   आधीं पिठोबा मग विठोबा   आधीं देव मग जेव   गड्यासारखें राबावें, धन्यासारखें चाबावें   आधी करावा वाचे स्वीकार, मग का करावा तिरस्कार   आधी उंबरा सोन्याचा होऊं दे, मग ठेंच लागली तरी चालेल (मग ठचठचां लागूं दे)   आधीं अननं मग तननं   आधीं शिदोरी, मग जेजुरी   आधी द्यावें आणि मग घ्यावें   आधी आईची सून, मग सासूची सून   आधी करावा विचार, मग करावा संचार   आधी करावी उधळपट्टी, मग पडावें संकटीं   आधी तेली आणि मग दुनिया झाली   आधी पाहावें तोलून, मग दाखवावें बोलून   மக்   ਮੱਗ   ମଗ   മഗ്ഗ്   مَگ   आधीं पाणी पिणें, मग जात पुसरणें   आपला दोष सोड, मग दुजाची खोड काढ   खालचें झांक अन्‌ मग कर वर नाक   आधीं नासाडी आणि मग पंचांगाची घडी   आधीं होती त्याची मार्गी, मग झाली देवलंबी   आधीं मला वाढा, मग ओढीन कामाचा गाडा   ज्‍याचें खावें मीठ, त्‍याचें करावें नीट   आधी करते (करी) सून सून, मग करते फुनफुन (फुणफुण)   आम्ही खावें, आम्ही प्यावें, जमाखर्च तुमच्या नांवें   टमरेल   उष्टें खावें तर तें तुपासाठीं (तुपाचे लालचीनें)   पहैले उदरः मग चक्रधरः   आधीं आत्मज्ञान मग ब्रह्मज्ञान   आधीं जल मग स्थल   अगोदर भुक्ति मग भक्ति   आधीं भिजलें, मग वाळलें   आधीं आपलें घर भरावें, मग पाहिजे तेथे जावें   अस्वलीच्या आधी किंक फोडावी   आधीं पिठोबा आणि मग विठोबा   खोटेंच बोलायचें मग थोडें कां? भुईवर निजायचें मग संकोच कां?   दिवा लावी घरांत, मग देवळांत   মগ   कन्या देऊन मग कूळ विचारणें   अगोदर खाईल मग तोंड धुवील   आधीं सूनसून, मग फूणफूण   आधीं वाघ्या, मग पाग्या   खावें म्‍हशींनीं कीं खावें दासींनी   आधी चौपाई   सांगितलेली बुद्धि जाते मग भांडवल जातें   आपल्या टोंगळ्यांशीं आधीं न्याय तोडावा, मग दुसर्‍याच्या   आधीं संतसंग, मग पांडुरंग   झाल्‍यावर न्याय, मग बाद सांगणें तें काय   दोन्ही डोळ्यांनी अंधळा, मग बसला पुराणाला   हंसे मुक्ता नेली, मग केला कलाकलाट काकांनीं ।   अवघा नाश झाल्यावरी, मग उपाय काय करी   बडया बडया बाता, नि मग खाय लाथा   हिंमत धरणें, मग हरणें किंवा जिंकणें   आधीं गुंततोस कां, मग कुंथतोस कां   आधीं फिरती रानोमाळ, मग घेतली जपमाळ   अपाय करुन घेणें मग उपाय शोधणें   माधेजना बुद्धिहीना, आधीं पताळ मग डोणा   अरिष्टांत पडणें मग बुडणें किंवा तरणें   पायरीच्या पाया पडून मग पाय द्यावा   झाड थोडें वेरवी, मग तें कापवी   मुलें झालीं ना चार? मग झाला संसार   आधीं बुद्धि जाते, मग भांडवल   आधीं बुद्धि जाते, मग लक्ष्मी   आधीं बुद्धि जाते, मग वैभव   आधीं बुद्धि जाते मग लक्ष्मी जाते   आधीं मोलकरीण, मग झाली यजमानीण   आधीं माळी, मग सृष्टि झाली   आधीं महार, मग सृष्टि होणार   उष्टें खावें चोपडाचे आशेस्तव   रुप रोवें, भाग खावें   कोतवाला आधी चोरा बोंब   आपल्या डोळ्यांतील मुसळ काढून मग दुसर्‍याचे डोळ्यांतले कुसळ काढावें   उष्ट्या हातानें मारला नाहीं कावळा, मग कां जावें देवळा   आधीं दिवा घरीं तेवा, मग मशिदींत दुसरा ठेवा   किडा विवेकें पाय टाकी, मग मनुष्‍यानें कां व्हावें अविवेकी   पाप करितां न भी मनीं। मग दिसे केवलवाणी॥   आपलें पागोटें काखेंत मारुन मग दुसर्‍याच्यास हात घालावा   आपलें पागोटे कांखेत मारून मग दुसर्‍याच्यास हात घालावा   जग-मग   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP