Dictionaries | References

आधीं महार, मग सृष्टि होणार

   
Script: Devanagari

आधीं महार, मग सृष्टि होणार

   सर्व गांवाची वसती होण्यापूर्वी प्रथम महार वस्ती असते. महाराष्ट्रात महार हे अत्यंत प्राचीन कालापासून वसती करून राहिलेले लोक होत व त्यानंतर इतर जातीची म्हणजे आर्य वगैरे लोकांची वसती झाली. या गोष्टीस अनुलक्षून ही म्हण योजलेली आढळते. महारासच गांवाच्या सर्व हद्दी ठाऊक असतात व त्याला काही विशिष्ट हक्क असतात. या गोष्टीवरूनहि हीच गोष्ट सिद्ध होते. तसेच ‘गांव तेथे महारवाडा’ या म्हणतिंतहि वरील म्हणीचाच अनुवाद दिसतो. तु०-आधी तेली०

Related Words

आधीं महार, मग सृष्टि होणार   मग   आधीं माळी, मग सृष्टि झाली   आधीं   आधीं पिठोबा आणि मग विठोबा   महार   सृष्टि   माधेजना बुद्धिहीना, आधीं पताळ मग डोणा   आधीं आत्मज्ञान मग ब्रह्मज्ञान   आधीं जल मग स्थल   आधीं पिठोबा मग विठोबा   आधीं देव मग जेव   आधीं भिजलें, मग वाळलें   आधीं अननं मग तननं   आधीं शिदोरी, मग जेजुरी   mug   आधीं करते सून सून, मग करते फुणफुण   आपल्या टोंगळ्यांशीं आधीं न्याय तोडावा, मग दुसर्‍याच्या   आधीं पाणी पिणें, मग जात पुसरणें   सृष्टि करना   आधीं गुंततोस कां, मग कुंथतोस कां   आधीं फिरती रानोमाळ, मग घेतली जपमाळ   आधीं नासाडी आणि मग पंचांगाची घडी   आधीं मला वाढा, मग ओढीन कामाचा गाडा   आधीं होती त्याची मार्गी, मग झाली देवलंबी   विश्र्वामित्र सृष्टि   विश्वामित्र सृष्टि   आधीं भात खाऊन मग जात विचारावी   बाजारच्या आधीं उचल्यानीं कंबरा बांधल्या   आधीं कडू, मग गोड   आधीं कसोटी, मग सचोटी   आधीं वाघ्या, मग पाग्या   आधीं संतसंग, मग पांडुरंग   आधीं सूनसून, मग फूणफूण   बावन हाकाचा महार   अगोदर भुक्ति मग भक्ति   आधी खावें मग राबावें   होणार चुकतें काय?   आधीं आपलें घर भरावें, मग पाहिजे तेथे जावें   आधीं दिवा घरीं तेवा, मग मशिदींत दुसरा ठेवा   आधीं बुद्धि जाते, मग भांडवल   आधीं बुद्धि जाते, मग लक्ष्मी   आधीं बुद्धि जाते, मग वैभव   आधीं मोलकरीण, मग झाली यजमानीण   दिवा लावी घरांत, मग देवळांत   आपल्या खालचें घोडें गेलें, मग त्यावर महार बसो की मांग बसो   करतां करावें, होणार तें होतें   सांगितलेली बुद्धि जाते मग भांडवल जातें   மக்   ਮੱਗ   ମଗ   മഗ്ഗ്   مَگ   मालकाचे आधीं चोराची बोंब   आधीं पानगा केला, मग रोडगा केला   आधीं बसला रट्टा, मग तोडतो तंटा   आधीं बुद्धि जाते मग लक्ष्मी जाते   आधीं वाचा जाते, मग जीव जातो   आधीं शहाणपण जातें, मग भांडवल जातें   आधीं होता ठोंब्या, मग झाला बाब्या   आधीं होती पतिव्रता, मग झाली मुसळदेवता   अस्वला आधीं आरोळी   अस्वला आधीं किंकाळी   अपाय करुन घेणें मग उपाय शोधणें   पहिल्यानें लिहा, मग द्या आणि त्यांत चूक भूल झाली तर मला पुसा   टमरेल   पहैले उदरः मग चक्रधरः   आधी कष्ट, मग फळ   आधी आत्मज्ञान, मग ब्रह्मज्ञान   आधी पोटोबा मग विठोबा   आधीं कष्‍ट मग फळ। कष्‍टचि नाहीं तें निष्‍फळ।।   आधीं नर व्हा, मग नारायण काही दूर नाहीं   आधीं सोन्याचा उंबरठा होऊं दे मग कपाळ फुटूं दे   आधीं स्वतःची चूक दुरूस्त करा, मग दुसऱ्याची करा   आधी केले, मग सांगितलें   आधी चोर, मग शिरजोर   आपलें पागोटें काखेंत मारुन मग दुसर्‍याच्यास हात घालावा   जें होणार चुकेचि ना विधिबळें, बेटा रडो ना रडो।।   झालें तें झालें, न झालें तें होणार नाहीं   आपले गांडीखलचें घोडें गेलें मग त्‍यावर महार बसो की चांभार बसो   खोटेंच बोलायचें मग थोडें कां? भुईवर निजायचें मग संकोच कां?   মগ   कन्या देऊन मग कूळ विचारणें   नाचरी आधीं बाई नाचरी, तिचे पायांत बांधली घागरी   अगोदर खाईल मग तोंड धुवील   कल्पित सृष्टि   संपूर्ण सृष्टि   दृष्टीआड सृष्टि   सृष्टि गर्नु   सृष्टि भर   बाजीराव होणार होता, पण कोंबडा पादला   आधीं होता (ग्राम) जोशी। मग झाला मोकाशी (राज्यपद आलें त्याशीं) ।। त्याचें पंचांग राहिना। मूळ स्वभाव जाईना।।   आधीं होता वाघ्या। मग (दैवयोगें) झाला पारया।। त्याचा येळकोट राहीना। मूळ स्वभाव जाईना।।   सुना करतात गोष्टी, सासूनें काढावी उष्टी, मग होते तंटयाची वृष्टि, सारे घरदार कष्टी, हीच दुःखकारच प्रपंच सृष्टि, त्यापेक्षां धारण करावी संन्यास यष्टी, मग पिष्टमुष्टीनें होते पुष्टी   झाल्‍यावर न्याय, मग बाद सांगणें तें काय   दोन्ही डोळ्यांनी अंधळा, मग बसला पुराणाला   universe   हंसे मुक्ता नेली, मग केला कलाकलाट काकांनीं ।   आधी नागवला आणि मग सावध झाला   अवघा नाश झाल्यावरी, मग उपाय काय करी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP