Dictionaries | References

अस्वला आधीं किंकाळी

   
Script: Devanagari
See also:  अस्वला आधीं आरोळी

अस्वला आधीं किंकाळी

   अशी समजूत आहे की, अस्वल आपणांवर चालून येतांना एक मोठी आरोळी मारते व ती आरोळी मारल्यामुळें त्याची कानठळी बसून त्याला मग काही ऐकूं येत नाही. तेव्हां आपली आरोळी त्याला ऐकूं जावयास पाहिजे असेल तर त्यानें आरोळी मारण्यापूर्वीच आपण मारावी
   म्हणजे कदाचित् आपली आरोळी ऐकून तो पळून जाण्याचा संभव असतो. दुसर्‍यानें तक्रार केली असतां दुसर्‍याच्या तक्रारीमुळें उत्पन्न होणारा पूर्वग्रह तरी निदान होत नाही. तेव्हां आपणाबद्दल दुसरा तक्रार करण्यापूर्वी त्यानें आपली आगळीक केली असल्यास आपण प्रथम तक्रार करणे बरे. म्हणजे लोकांची एकतर्फी समजूत तरी होणार नाही. ‘युद्धसमितीचे काम सुव्यवस्थित व नमुनेदार होण्यासाठी त्या समितीच्या सर्व सूचनांना सरकारनें पूर्ण पाठिंबा दिला पाहिजे. जनतेला सूचना अशी की, त्यांतल्या कित्येक गोष्टी अस्वलाआधी आरोळी अशा स्वरूपाच्या असतात, पण तेवढ्यानें घाबरून जाऊन जनतेने स्वतःचे आणि पर्यायानें समाजाचे नुकसान करूं नये.’ -केसरी २-७-४०.

Related Words

अस्वला आधीं किंकाळी   आधीं   अस्वला आधीं आरोळी   किंकाळी   मालकाचे आधीं चोराची बोंब   आधीं पिठोबा आणि मग विठोबा   बाजारच्या आधीं उचल्यानीं कंबरा बांधल्या   आधीं करते सून सून, मग करते फुणफुण   माधेजना बुद्धिहीना, आधीं पताळ मग डोणा   नाचरी आधीं बाई नाचरी, तिचे पायांत बांधली घागरी   आधीं होता वाघ्या। दैवयोगें झाला पाग्या। त्याचा एळकोट राहीना। मूळस्वभाव जाईना॥   गाढवानें हूल उठविली, घोड्याने किंकाळी फोडली   मृगाचे आधीं पेरावें आणि बोंबेचे आधीं पळावें   धुवे आधीं लेवंचा, झिला आधीं खावंचा   आधीं अननं मग तननं   आधीं आत्मज्ञान मग ब्रह्मज्ञान   आधीं कडू, मग गोड   आधीं कसोटी, मग सचोटी   आधीं जल मग स्थल   आधीं देव मग जेव   आधीं पिठोबा मग विठोबा   आधीं भिजलें, मग वाळलें   आधीं वाघ्या, मग पाग्या   आधीं शिदोरी, मग जेजुरी   आधीं संतसंग, मग पांडुरंग   आधीं संताप, मागून पश्र्चात्ताप   आधीं सूनसून, मग फूणफूण   आधीं सोन्याचें, वरि जडावाचें   दुष्कर्माला आधीं भ्यावें   चौकशी आधीं फांशी   ताका आधीं म्‍हशीचें भांडण   मरणा आधीं सरणांत घालणें   whicker   whinny   neigh   nicker   आधीं ना मधीं, तळिसंक्रात कधी   आधीं बुद्धि जाते, मग भांडवल   आधीं बुद्धि जाते, मग लक्ष्मी   आधीं बुद्धि जाते, मग वैभव   आधीं महार, मग सृष्टि होणार   आधीं माळी, मग सृष्टि झाली   आधीं मोलकरीण, मग झाली यजमानीण   आधीं गुंततोस कां, मग कुंथतोस कां   आधीं नासाडी आणि मग पंचांगाची घडी   आधीं पाणी पिणें, मग जात पुसरणें   आधीं पानगा केला, मग रोडगा केला   आधीं पिसा, त्याची हातीं दिलें कोलीत   आधीं पिसा, त्याचे हाती दिलें कोलीत   आधीं फिरती रानोमाळ, मग घेतली जपमाळ   आधीं बसला रट्टा, मग तोडतो तंटा   आधीं बुद्धि जाते मग लक्ष्मी जाते   आधीं भात खाऊन मग जात विचारावी   आधीं मला वाढा, मग ओढीन कामाचा गाडा   आधीं वाचा जाते, मग जीव जातो   आधीं शहाणपण जातें, मग भांडवल जातें   आधीं होता ठोंब्या, मग झाला बाब्या   आधीं होता मठ, त्याला घातला तट   आधीं होता मठ, त्याला बांधला तट   आधीं होती त्याची मार्गी, मग झाली देवलंबी   आधीं होती पतिव्रता, मग झाली मुसळदेवता   आपल्या टोंगळ्यांशीं आधीं न्याय तोडावा, मग दुसर्‍याच्या   आळस टाकावा आधीं, यत्‍न जोडावा बहुसंधी   खायला आधीं, कामाला दंदी न्‌ निजायला मंधी   खायला आधीं, निजायला मधीं, कामास कधीं मधीं   खावयास आधीं, निजावयास मधीं, कामास कधं कधीं   खावयास आधीं, निजावयास मधीं, कामास कधीं मधीं   उशीर लावूं नये कधीं, धर्म करावा आधीं   ससाकुतरें निघालें काशीयात्रेला, ससा आधीं पोहचला   जेवण्याला आधीं आणि कामाला कधीं मधीं   जेवण्यास आधीं, निजण्यास मधीं, कामास कधींबिधीं   लग्न करणार कधीं तर बायको आण आधीं   न जावें सुंदरपणावर, आधीं गुण श्रवण कर   पुढें येणारें प्रसंग आपली छाया आधीं टाकतात   पत्रावळी आधीं द्रोणा, तो जांवई शाहणा   प्रेत झांकून ठेवावें, आधीं पेरणीस जावें   हावरा सण कधीं, सगळयासार्‍या गावाच्या आधीं   हावर्‍या सण कधीं, सगळयासार्‍या गावाच्या आधीं   आधीं आपलें घर भरावें, मग पाहिजे तेथे जावें   आधीं कष्‍ट मग फळ। कष्‍टचि नाहीं तें निष्‍फळ।।   आधीं दिवा घरीं तेवा, मग मशिदींत दुसरा ठेवा   आधीं नर व्हा, मग नारायण काही दूर नाहीं   आधीं सोन्याचा उंबरठा होऊं दे मग कपाळ फुटूं दे   आधीं स्वतःची चूक दुरूस्त करा, मग दुसऱ्याची करा   घरचे मूल तसेंच ठेवून उपाध्या म्‍हणे माझे आधीं लग्‍न करा   जेवच्याक आधीं, न्हिद्‌क मधीं, आनी वावराक कधीं मधीं   आधीं होता (ग्राम) जोशी। मग झाला मोकाशी (राज्यपद आलें त्याशीं) ।। त्याचें पंचांग राहिना। मूळ स्वभाव जाईना।।   आधीं होता वाघ्या। मग (दैवयोगें) झाला पारया।। त्याचा येळकोट राहीना। मूळ स्वभाव जाईना।।   किळच   कोई कोई   किराळी   आरोळी   किंचवळे   अस्वल   पैलीं पोटोबा, मागीर विठोबा   किंक   अघाडी साधणें   सांगितलेली बुद्धि जाते मग भांडवल जातें   शिताफुड मीठ खावप्   पावटळ   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP