Dictionaries | References

मग

   { magḥ, maga (s) }
Script: Devanagari

मग     

Puranic Encyclopaedia  | English  English
MAGA (S)   The brahmins residing in the island of Śāka are generally called Magas. The Brahmaparva of Bhaviṣya Purāṇa and the Sāmba Purāṇa speak about the Magas thus: Sāmba, son of Kṛṣṇa, did severe penance to please Sūryadeva and pleased with the unwavering devotion of Sāmba, Sūrya gave him a luminous replica of himself for worship. Sāmba constructed a beautiful temple by the side of the Candrabhāgā river and installed the idol there. He then brought from Śākadvīpa the brahmins called Magas for conducting the ceremonies of the temple. All the eighteen families of Maga brahmins came and stayed near the temple at the request of Sāmba.

मग     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  धातु,चीनीमिट्टी आदि का बना एक बेलनाकार और हत्थेदार पात्र   Ex. मग में रखा दूध गिर गया ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kokमग
malമഗ്ഗ്
oriମଗ
panਮੱਗ
tamமக்
urdمَگ

मग     

मग n.  शाक्द्वीप में रहनेवाले वेदवेत्ता ब्राह्मण का एक समूह । महाभारत मेम इनके नाम लिए ‘मङ्ग’ पाठभेद प्राप्त है [म.भी.१२.३४] । कृष्णपुत्र सांब ने अपनी उत्तर आयु में सूर्य की कठोर तपस्या की, जिस कारण प्रसन्न हो कर भगवान् सूर्यनारायण ने अपनी तेजोमये प्रतिमा उसे पूजा के लिए प्रदान की । उस मूर्ति की प्रतिष्ठापना के लिए, सां ब ने चन्द्रभागा नदी के तट पर एक अत्यधिक सुंदर मंदिर बनवाया । भगवान् सूर्यनारायण के पूजापाठ के लिए सांब ने शाकद्वीप में रहनेवाले मग नामक ब्राह्मणों को बडे ही सम्मान के साथ बुअलाया । सांब के इस आमंत्रन के कारण, मग ब्राह्मणों के अठारह कुल चंद्रभागा नदी के तट पर उपस्थि हुये, एवं वहीं रहने लगे [भवि.ब्राह्म.११७] ;[सांब.२६] । भविष्य में इनके नाम के लिए ‘भ्रग’ पाठभेद प्राप्त है । किन्तु वह सुयोग्य प्रतीत नही होता है ।‘मग जाति के ब्राह्मण भारत में आज भी विद्यमान है ।

मग     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  धातू, चिनीमाती, बी एक वाटकुळें, कान आशिल्लें पात्र   Ex. मगांत दवरिल्लें दूद पडलें
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinमग
malമഗ്ഗ്
oriମଗ
panਮੱਗ
tamமக்
urdمَگ

मग     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Then, upon that, afterwards. 2 By and by; a little while hence; presently. 3 Then; that being the case; that standing as a ground or reason. Ex. तो गेला मग तुला जायास काय झालें? पाऊस तर पुष्कळ पडला मग पिकें कां नाहीं आलीं? 4 It is often used as a mere expletive.

मग     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   Then, afterwards. By and by.

मग     

क्रि.वि.  असे आहे तर ( गाडी वेळेवर पोचली मग तो अजून घरी कसा पोचला नाही ?);
क्रि.वि.  तदनंतर , त्यावर , नंतर , पुढे ;
क्रि.वि.  अंमळशाने , थोडया वेळात , लवकरच ;
क्रि.वि.  पश्चात , मागाहून .

मग     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : नंतर, टमरेल

मग     

 पु. मीडियांतील एक जात ; प्राचीन पारशी धर्मांतील पुरोहितवर्ग . सूर्योपासक लोक . - ज्ञाको . ( म ) ५ .
क्रि.वि.  
त्यावर ; नंतर ; पुढें .
लवकरच ; अंमळशानें ; थोड्या वेळांत .
असें आहे त्याअर्थी पाऊस तर पुष्कळ पडला मग पिकें कां नांहीं आलीं ?
पुष्कळदां पादपूरक म्हणून योजितात . जाईन मग तुझें काय जातें . [ देप्रा . मगा - ग्ग = पश्चात ; म . मागें ]

मग     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
मग  m. m. a magian, a priest of the sun, [Var.] ; [BhavP.]
pl.N. of a country in शाकद्वीप inhabited chiefly by Brāhmans, [Cat.]

मग     

मगः [magḥ] मगुः [maguḥ]   मगुः 1 A magian.
A priest of the sun; [B. P.]

Related Words

मग   सांगितलेली बुद्धि जाते मग भांडवल जातें   पहैले उदरः मग चक्रधरः   आधीं पिठोबा आणि मग विठोबा   आधीं आत्मज्ञान मग ब्रह्मज्ञान   आधीं जल मग स्थल   आधीं पिठोबा मग विठोबा   आधीं देव मग जेव   पहिल्यानें लिहा, मग द्या आणि त्यांत चूक भूल झाली तर मला पुसा   आधी कष्ट, मग फळ   आपल्या टोंगळ्यांशीं आधीं न्याय तोडावा, मग दुसर्‍याच्या   दिवा लावी घरांत, मग देवळांत   आधीं पाणी पिणें, मग जात पुसरणें   आधी आत्मज्ञान, मग ब्रह्मज्ञान   आपल्या खालचें घोडें गेलें, मग त्यावर महार बसो की मांग बसो   आपल्या डोळ्यांतील मुसळ काढून मग दुसर्‍याचे डोळ्यांतले कुसळ काढावें   झाल्‍यावर न्याय, मग बाद सांगणें तें काय   उष्ट्या हातानें मारला नाहीं कावळा, मग कां जावें देवळा   दोन्ही डोळ्यांनी अंधळा, मग बसला पुराणाला   आधी करावा वाचे स्वीकार, मग का करावा तिरस्कार   आधी पोटोबा मग विठोबा   खोटेंच बोलायचें मग थोडें कां? भुईवर निजायचें मग संकोच कां?   हिंमत धरणें, मग हरणें किंवा जिंकणें   आधी नागवला आणि मग सावध झाला   अवघा नाश झाल्यावरी, मग उपाय काय करी   बडया बडया बाता, नि मग खाय लाथा   अगोदर भुक्ति मग भक्ति   आधी खावें मग राबावें   आधीं आपलें घर भरावें, मग पाहिजे तेथे जावें   आधीं गुंततोस कां, मग कुंथतोस कां   आधीं दिवा घरीं तेवा, मग मशिदींत दुसरा ठेवा   आधीं फिरती रानोमाळ, मग घेतली जपमाळ   आधी गुंतूं नये, मग कुंथू नये   आपला दोष सोड, मग दुजाची खोड काढ   खालचें झांक अन्‌ मग कर वर नाक   किडा विवेकें पाय टाकी, मग मनुष्‍यानें कां व्हावें अविवेकी   अपाय करुन घेणें मग उपाय शोधणें   पाप करितां न भी मनीं। मग दिसे केवलवाणी॥   आधीं नासाडी आणि मग पंचांगाची घडी   कन्या देऊन मग कूळ विचारणें   माधेजना बुद्धिहीना, आधीं पताळ मग डोणा   आधी केले, मग सांगितलें   आधी जाते बुद्धि, मग जाते भांडवल   आधी जाते बुद्धि, मग जाते लक्ष्मी   आधी पहावे बोलून, मग दाखवावें तोलून   आपलें पागोटें काखेंत मारुन मग दुसर्‍याच्यास हात घालावा   अरिष्टांत पडणें मग बुडणें किंवा तरणें   पायरीच्या पाया पडून मग पाय द्यावा   आधीं भिजलें, मग वाळलें   अगोदर खाईल मग तोंड धुवील   आधीं मला वाढा, मग ओढीन कामाचा गाडा   आधीं अननं मग तननं   आधीं शिदोरी, मग जेजुरी   आधीं होती त्याची मार्गी, मग झाली देवलंबी   आधी चोर, मग शिरजोर   आपलें पागोटे कांखेत मारून मग दुसर्‍याच्यास हात घालावा   झाड थोडें वेरवी, मग तें कापवी   मुलें झालीं ना चार? मग झाला संसार   आधी उंबरा सोन्याचा होऊं दे, मग ठेंच लागली तरी चालेल (मग ठचठचां लागूं दे)   mug   مَگ   മഗ്ഗ്   மக்   ମଗ   ਮੱਗ   टमरेल   अंथरायला गरम पांघरायला नरम मग निजणार्‍याला कां वाटावी शरम   अगोदर चारा मग चोंच   अगोदर शेणमाती, मग पोळीपाती   गोर्‍ह्याच्याने शेत आणि पोराच्याने संसार होता तर मग काय   घोडा चोराने नेला, मग तबेला बंद केला   सासूची वाईट खोड, नवरा व मी असलें गोड मग इला येतो फोड   सुना करतात गोष्टी, सासूनें काढावी उष्टी, मग होते तंटयाची वृष्टि, सारे घरदार कष्टी, हीच दुःखकारच प्रपंच सृष्टि, त्यापेक्षां धारण करावी संन्यास यष्टी, मग पिष्टमुष्टीनें होते पुष्टी   हांतरण्याला गरम पांघरण्याला गरम, मग निजण्याला कां वाटावी शरम?   हांतरण्याला गरम पांघरण्याला नरम, मग निजण्याला कां वाटावी शरम?   हांतरुणावर आलेलीका नको म्हणायचें, मग खुणावीत बसायचें   हातीं नाहीं दाम, मग कोण करतो काम   होय द्र्व्यप्राप्ति मग चाळे आठवती   सोळा वर्षे पुत्र, मग मित्र   गाढवी गूळ हगतात मग कुणबी भीक कां मागतात   गेली वीरसरी। मग त्‍यास रांड मारी।।   आदाय थोडा (आद्यापेक्षां) खर्च मोठा, मग लाथांस काय तोटा   आधीं कडू, मग गोड   आधीं करते सून सून, मग करते फुणफुण   आधीं कष्‍ट मग फळ। कष्‍टचि नाहीं तें निष्‍फळ।।   आधीं कसोटी, मग सचोटी   आधीं नर व्हा, मग नारायण काही दूर नाहीं   आधीं पानगा केला, मग रोडगा केला   आधीं बसला रट्टा, मग तोडतो तंटा   आधीं बुद्धि जाते, मग भांडवल   आधीं बुद्धि जाते, मग लक्ष्मी   आधीं बुद्धि जाते मग लक्ष्मी जाते   आधीं बुद्धि जाते, मग वैभव   आधीं भात खाऊन मग जात विचारावी   आधीं महार, मग सृष्टि होणार   आधीं माळी, मग सृष्टि झाली   आधीं मोलकरीण, मग झाली यजमानीण   आधीं वाघ्या, मग पाग्या   आधीं वाचा जाते, मग जीव जातो   आधीं शहाणपण जातें, मग भांडवल जातें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP