Dictionaries | References

अहो म्हणे बाईल कराना, तर म्हणे तुम्हीच व्हा ना?

   
Script: Devanagari

अहो म्हणे बाईल कराना, तर म्हणे तुम्हीच व्हा ना?

   एका स्त्रीनें एका पुरुषास विवाहाचे वय चालले तरी लग्न का करीत नाही, म्हणून विचारले असतां त्यानें तुम्हीच बाईल व्हा, असे सांगितले? एखाद्याबद्दल थोडीशी सहानुभूति दाखविल्याबरोबर त्यानें डोक्यावर बसूं पाहणें. चांगुलपणाचा गैरवाजवी फायदा घेऊं पाहणें. तु०- भटो लग्न कां कराना, तर तुम्हीच का बाईल व्हाना!

Related Words

अहो म्हणे बाईल कराना, तर म्हणे तुम्हीच व्हा ना?   भटो, बाईल करा, तर म्हणे तुम्हीच व्हा   पाटीलबुवा! बायको करा तर म्हणे तुम्हीच व्हा   बाईल   ना   कांहो काजी दुबळे तर म्हणे गांवाची काळजी   ओझे उचल, तर म्हणे बाजीराव कोठें   बोजा उठाव, म्हणे बाजीराव किदर   भागूबाई, दादाला कां कराना? म्हणे तुम्हीच कां व्हाना!   भटो बायको कां कराना? (तर) म्हणे तुम्हींच कां व्हाना?   उचल पत्रावळी, म्हणे जेवणार (जेवले) किती   मामुंजी मामुंजी! लग्न करा, तुम्हीच बाईल व्हा   भिंती सारव, म्हणे कोनाडे किती   अहो   कराना   एक उद्यां म्हणे, तर दिवस दुणे   सांगी तर सांगी, म्हणे वडाला वागीं   बैल गाभणा, तर म्हणे नववा महिना   नाक कापलें तर म्हणे भोंक आहे   अहो तर काहो   एका ठायीं बसूं जाणे, त्यास उठ कोण म्हणे   अरे तर कांरे, अहो तर कांहो   अरे तर कांरे, अहो तर कायहो   निसुकाला दिला हिसका, तर तो म्हणे जुजुच केलें   भटजी, बायको कां कराना? तर भटजी म्हणतोः बाई, तुम्हीच कां व्हाना?   बन्द कराना   आपण नागवी, (नी) म्हणे पाहणारे लबाड   एडमिट कराना   व्यायाम कराना   अभिलेखन कराना   अभ्यास कराना   जाँच कराना   टेस्ट कराना   ब्लाक कराना   ब्लॉक कराना   भरती कराना   रिकार्ड कराना   माफ कराना   माफ़ कराना   रजिस्टर कराना   पंजीकृत कराना   निजतां आला मोहो। वीतां म्हणे मेला गोहो॥   असें बसावें, कोणी न म्हणे ऊठ   उडीद म्हणे मी कठीण, माझा दाणा काळा   तर   काम कराना   क्षमा कराना   ना ना   उपलब्ध कराना   राज कराना   बंद कराना   शिंक म्हणे मी जोशी, पाद म्हणे मी परदेशी   नेसतां येईना म्हणे लुगडें तोकडें, नाचताम येइना म्हणे अंगण वाकडें   उष्टीं काढ, म्हणे जेवले किती   दुखतें पोट, म्हणे कवाड लोट   धर्माची डाळ, म्हणे पाखडून घाल   नेसतां येईना म्हणे लुगडें आंखुड   नेसतां येईना म्हणे लुगडें तोकडें   पाय धू, म्हणे तोडे केवढयाचे   पत्रावळी काढ, म्हणे जेवले किती?   सारवा भिंती, म्हणे कोनाडे किती   एका नाकपुडींतून दोन शिंका, सहदेव म्हणे शकून निका   लग्न करणार कधीं तर बायको आण आधीं   बाईल पैशाची   अहो रूपमहो ध्वनिः   विक्रय के लिए उपलब्ध कराना   दळतांना घट्टा पडला, म्हणे मी भला वागविला   तुका म्हणे भोग सरे । गुणा येती अंगारे ॥   तुका म्हणे वादें। वायां गेलीं ब्रह्मवृंदें॥   बसूं जाणे त्याला ऊठ कोण म्हणे   बारा वर्षै शेला विणला, म्हणे राजाच्या दफणाला   लुटलासरे परटा, (तो म्हणे) लुटल्या आयाबाया   बोडकी आरशांत पाहे । सहदेव म्हणे कांहींतरी आहे ॥   बोलूं जाणे त्यास फट कोण म्हणे   रेडा रेडा, म्हणे थोडी धार काढा   भिकेची भाकरी आणि म्हणे शिळी कां?   (पांचट) पाणचट गुणाची, म्हणे मी पुण्याची   पांच शेर (पांचशें) पुतळी, म्हणे शेरभर सुतळी   बाईल ना बडगा अन्‍ रिकामा धडगा   एक धड ना (एक ना धड), भाराभर चिंध्या   जें होणार चुकेचि ना विधिबळें, बेटा रडो ना रडो।।   एकत्र आणणे   ध्वनिमुद्रित करवणे   गद्ध्याने खाल्‍लें पाप ना पुण्य   चोराचा माल चोरीस गेला तर हाक ना बोंब   एक ना धड, भाराभर चिंध्या   थिमि ना   ना रौ   ना मुनासब   ना सु   ना काबली   हो ना   रौ ना   ना थिमि   सिल ना   हांगर ना   भटो बायको कां कराना? तर गांवावर चालतें !   ना जावप   ना पैवस्ता   ना मोहरम   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP